स्त्रीमुक्ती - विस्कळीत विचार
In reply to एक चाक !! by अर्धवटराव
In reply to ....स्त्रीयांची हि घुसमट by अनामिक
In reply to ....स्त्रीयांची हि घुसमट by अनामिक
In reply to नोकरी by अन्या दातार
In reply to अहो पण तुम्हाला त्या गोष्टीचा by पक्या
In reply to पगार हा एक प्रकारचा बेनेफिट आहे by आजानुकर्ण
In reply to घी देखा.... by नितिन थत्ते
In reply to म्युच्युअली एक्सक्लुझिव by आजानुकर्ण
In reply to घी देखा.... by नितिन थत्ते
In reply to मोकळेपणाने सांगितलेले अनुभव by धनंजय
In reply to लेख आवडला. संयत वाटला. by शुचि
In reply to धन्यवाद by चित्रा
In reply to गरज by अन्या दातार
In reply to अन्या, स्त्रियांच्या डब्यातही by यशोधरा
In reply to शंका by आजानुकर्ण
In reply to न निवडून सांगतात कोणाला? by यशोधरा
In reply to दुरुस्ती by आजानुकर्ण
In reply to भाज्या निवडणे हे जसे by यशोधरा
In reply to चकाट्या पिटणे हे केवळ by आजानुकर्ण
In reply to बेटर. तसेच भाज्या निवडणे हे by यशोधरा
तसेच भाज्या निवडणे हे केवळ स्रियांचे व्यवच्छेदक ल़क्षण नाही. निदान नसावे.असे असेल तर पुरूषही भाज्या निवडतात हे सिद्ध होऊन एकंदर चर्चेचा सूर पालटण्याची शक्यता आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो.
In reply to ऑ by आजानुकर्ण
In reply to मी ह्या चर्चेत दिलेले by यशोधरा
अन्या दातार ह्या आयडीला दिलेल्या उत्तरावर तुम्ही इतक्या हिरीरीने चालवलेला प्रतिवाद वाचून मजा वाटली.??? आमची कुठेही शाखा नाही.
In reply to शंका by आजानुकर्ण
अनेक सरकारी वगैरे कार्यालयांमध्ये स्त्रिया भाज्या निवडताना पाहिले आहे. कामाच्या वेळेत भाज्या निवडणे हे कामाच्या वेळेत मिपा मिपा खेळण्याप्रमाणेच आक्षेपार्ह आहे.चला, इथे तरी स्त्री-पुरूष समता आहे हे नसे थोडके. ;)
In reply to लेख आवडला. संयत वाटला. by शुचि
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
In reply to >>...... असून कायमस्वरुपी by शुचि
कधी कधी कौटुंबिक वातावरण नोकरीकरता पोषक नसते.हे समजू शकते. म्हणजेच समानतेपासून स्त्री अद्याप दूर आहे असेच म्हणायला हवे.
कधीकधी स्वतःचा निर्णय असतो.खरेच? एखादी मुलगी इंजिनिअरींग किंवा मेडिकलला अॅडमिशन घेताना भविष्यात कायमस्वरुपी घरी बसण्याचा निर्णय घेते? असे असेल तर या मुलींचे प्रबोधन आवश्यक आहे. असा निर्णय किती पुरुष घेताना पाहिले आहेत?
माझी एक मैत्रिण आहे तिने एम बी बी एस केले आणि आता पूर्ण वेळ ग्रुहीणी आहे. नवरा म्हणतो "काय ते डॉक्टरकीचं ज्ञान पाजळायचं ते घरी पाजळा!!!" पण तिने नवर्याला अफलातून साथ दिली आहे. नवर्याचं मित्र-वर्तुळ अफाट आहे. घरी सारखी येजा आणि राबता असतो. यातूनच तो मोठ्या पदावर चढू शकला आहे. हीने रांधा-वाढा-उष्टी काढा एवढच नाही तर अप्रतिमच साथ त्याला दिली आहे. मुलांना वेगवेगळ्या वर्गांना(क्लासेस) घालणे, पाहुण्यांची सरबराई , पार्टीज ना जाणे सर्व मनापासून आणि शिस्तीत ठेवले आहे. त्यांची बचत दांडगी आहे ती हिच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच. मुलांना देखील मातृसौख्य भरपूर आहे. सारखे नवनवीन पदार्थ आणि व्यवस्थित साग्रसंगीत सर्व जय्यत मिळतं. सांगायचा मुद्दा हा की जे लोक खरच चमकणार असतात ते कुठेही चमकू शकतात.यावर काय बोलावे? :) माणसे कशाचाही गौरव करतात याचे उत्तम उदाहरण. बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही. एमबीबीएस होऊन तुमची मैत्रिण हे करण्यात मोठेपणा मानत असेल तर तिच्या अंतरंगातील खरे दु:ख जाणून घ्या.
In reply to खरेच? by प्रियाली
बाकी, शिस्त, उत्तम स्वयंपाक, मातृसौख्य, नवनवीन पदार्थ आणि एमबीबीएस यांचा परस्परसंबंध नाही.एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे by शुचि
In reply to शिक्षणाने माहिती वाढली, पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
पुस्तकी शिक्षणाने खमकेपणा येत नाही तो मूळात असावा लागतो. आपल्यावर कौटुम्बिक व्यवस्थेचे इतके महत्व बिम्बलेले असते लहानपणापासून की असा खमका स्टँड नाही घेता येत की - मला नोकरी करायचीच आहे मग तू परवानगी दे अथवा घटस्फोट दे.याच्याशी सहमत आहेच पण अन्याय दूर सारायचा असेल तर हे करणे भागही पडते. काही वर्षांपूर्वी मनोगतावर एक गोष्ट लिहिली होती. तिचा कल स्त्रीमुक्तीचा नसला तरी विचार न करता निर्णय घेतल्याची परिणिती कशी होऊ शकते त्यावर होता. गोष्ट बर्यापैकी सत्य आहे आणि या गोष्टीतील दोघांनी घटस्फोट घेऊन, पुन्हा लग्न केलेले आहे आणि त्यांचे दुसरे संसार बरे चालले आहेत.
In reply to मनोगतावरली गोष्ट by प्रियाली
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
In reply to तेच होतं ना सगळीकडून कुचंबणाच by शुचि
In reply to असा आडमुठा नवरा मिळणार आहे हे by शुचि
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
एवढं सगळं करायचंच होतं तर लोकं मरमरून अभ्यास करून ज्या एमबीबीएसच्या मागे लागतात त्याचीच एक सीट का फुकट घालवली?आमच्या वर्गातील 18 मुलींपैकी किमान 7 मुली इंजिनियरिंगची पदवी पदरात पाडून आता केवळ घरकाम करत आहेत. त्यांच्या जागेवर होतकरू मुलांना प्रवेश मिळाला असता तर ती 7 मुले आणि त्यांच्या प्रत्येकी 1 अशा 7 बायका यांचे भले झाले असते.
In reply to पूर्णपणे सहमत by आजानुकर्ण
In reply to हो by टारझन
In reply to खरेच? by प्रियाली
In reply to पण तिचा नवरा जर परवानगी देत by शुचि
पण तिचा नवरा जर परवानगी देत नसेल तर तिने घटस्फोट घ्यावा काय? हे तर रोगापेक्षा उपाय जालीम असे झाले.घटस्फोटापर्यंत तर मी पोहोचले नव्हते. :) तिचा नवरा परवानगी देत नाही आणि तिला आपले करिअर करण्यासाठी नवर्याची परवानगी लागते हे कळले, जे क्लेशदायक आहे. असो. व्यावसायिक शिक्षण घेऊन जन्मभर आपल्याला आवडती लाईन न घेता आल्याने कुढत बसण्यापेक्षा घटस्फोट घेऊन आपले जीवन आनंदान जगणे हा निर्णय मला योग्य वाटतो. जन्मभर अन्याय सहन करण्यापेक्षा अन्यायाचा नाश करणे योग्य. रोगापेक्षा उपाय जालीम वाटत नाही. परंतु हे माझे मत झाले.
In reply to पण तिचा नवरा जर परवानगी देत by शुचि
In reply to खरेच? by प्रियाली
In reply to >> एमबीबीएस होऊन तुमची by शुचि
In reply to माझ्या एका मैत्रिणीची आठवण by रेवती
In reply to माझ्या एका मैत्रिणीची आठवण by रेवती
In reply to >>...... असून कायमस्वरुपी by शुचि
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
In reply to पुरुषांना कमी पगाराच्या बायका by विजुभाऊ
लग्नानन्तर समजा स्त्रीची प्राप्ती नवर्यापेक्षा जास्त झाली की त्या स्त्रीला तिच्या उत्पन्नामुळे सुपीरीयॉरिटी कॉम्प्लेक्स येतो असा ही समज आहे. पुरुषाने हा कॉम्प्लेक्स सहन करणे थोडे अवघडच असते.धन्यवाद. उत्तर मला पटते.
बाकी भरपूर शिकुन स्त्रीया लग्नानन्तर स्वतःचे डोके ( मेंदू) बाजूला का ठेवून देतात हे देखील एक कोडे आहेडोके बाजूला ठेवणे, स्त्री, लग्न वगैरेंचा परस्परसंबंध नाही. स्त्रियांचे व्यवच्छेदक लक्षणही नाही. समाजधारणाही नाही. डोके बाजूला ठेवण्याचे काम स्त्री आणि पुरुष हे दोन्ही करत असतात. तेव्हा हे कोडे नाही.
In reply to जास्त कमावणारा नवरा by प्रियाली
In reply to चित्राताई, तुझी by मितान
एक सामाजिक विषयावरचा चित्रपट बघायला कोणी मित्रमैत्रिण तयार होईना म्हणून मी एकटीच गेले नि चित्रपट पाहून आले. त्यावर कॉलेजातल्या 'स्त्रीमुक्तिवादी' गटात १५ दिवस चर्चा झाल्या ! नंतर मी एकटी सिनेमाला कधीही जाऊ शकले नाही.अरेरे! असं व्हायला नको. सिनेमाला बिनधास्त एकट्याने जावे. मी अनेकदा जाते. उलट, माझा नवरा मला प्रोत्साहन देतो. (जा बाई! मी पैसे घालवून तीन तास झोपण्यापेक्षा, पैसे न घालवता तीन तास ताणून देतो असे म्हणतो. अर्थात, सर्व चित्रपटांसाठी नाही.) नाहीतरी, अलेक्झांडर, ३००, एंजल्स अँड डिमन्स बघण्यात त्याला इंटरेस्ट नसतो आणि मला उगीच बाजूला बसून कुणी (घोरून) डिस्टर्ब केलेले चालत नाही. मी आरामशीर एकट्याने चित्रपट बघते. :) माझ्याही मैत्रिणी आहेत हसणार्या पण प्रत्यक्षात गंमत अशी की त्यांच्यापैकी अनेकजणी नवर्याबरोबरही थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघत नाहीत. (कारण वेळ नाही, इंटरेस्ट नाही, मुले लहान आहेत वगैरे) बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ नये, एकट्याने थेटरात जाऊ नये म्हणणार्यांना खेटरे दाखवणे उत्तम. इतक्या वर्षात हे केले नाहीस म्हणून आता एकदा करून बघ, अशीच गंमत म्हणून. :)
In reply to सिनेमाला एकट्याने जाणे by प्रियाली
In reply to बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ by नीधप
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
In reply to >>>>मुंबईकर आणि इतर by मितान
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
In reply to बायकांनी एकट्याने हॉटेलात जाऊ by नीधप
In reply to सिनेमा, हॉटेलात जाउन खाणं, by पुष्करिणी
In reply to गुड! by पिवळा डांबिस
In reply to गुड! by पिवळा डांबिस
In reply to गुड! by पिवळा डांबिस
मुंबईखेरीज अन्यत्रही बायकांनी गरज पडल्यास एकट्याने बाहेर जाऊन हॉटेलात खाणं हे घडू शकतं हे वाचून खरोखरीच बरं वाटलं.असे का वाटावे बरे? म्हणजे, इतरत्र असे घडू शकत नसावे अशी शंका का बरे यावी? सूर्य गेटवे ऑफ इंडियाला उगवून चौपाटीस मावळत असावा काय? प्रशस्तिपत्राबद्दल आभारी आहे.
In reply to शंका by पंगा
In reply to शंका by पंगा
In reply to शंका by पंगा
In reply to सूर्य! by पिवळा डांबिस
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
In reply to हाहाहा by मुक्तसुनीत
In reply to सामाजिक स्वतंत्रता....!! by इन्द्र्राज पवार
In reply to सामाजिक स्वतंत्रता....!! by इन्द्र्राज पवार
In reply to लेख आवडला! by स्वाती२
In reply to लेख आवडला! by स्वाती२
In reply to जिथे तिथे आपल्या मतांची पिंक by Pearl
हेच मला पटत नाही की जिथे तिथे आपल्या मतांची पिंक टाकायचा अधिकार आपल्याला आहे ही समजूत असे लोक का करून घेतात.याला एकच उत्तर आहे: भारतीय समाजात अजूनही प्रबळ असलेली Gerontocracy. (याला मराठीत 'थेरडेशाही' म्हणावे काय?) याचा त्रास कोणालाही, कधीही आणि कोठेही, धर्म- जाति- आणि लिंगनिरपेक्षतः होऊ शकतो. ('मौत और टट्टी, किसी को भी, कभी भी और कहीं भी आ सकती है' या सुभाषिताप्रमाणेच.) आणि त्यात senilityची भर पडली की मग आणखीच बहार येते. जणू दुधात साखरच! मात्र याला विरोध करणे हे हिंदुधर्मातील महत्पापांपैकी होय.
कुठे असे कुणी ऐकले आहे का की जावयाला एखाद्या सासूबाईंनी असे सांगितले की, 'मुलांनी अमूक अमूक असे करू नये. मला अजिबात आवडत नाही. सो तू परत असे नको करू'शंका: असे सासूबाईंनीच म्हटले पाहिजे का? सासरेबुवांनी म्हटलेले नाही का चालणार? आणि 'मुलांनी अमूक अमूक करू नये' हे स्पेसिफिक कारणच असले पाहिजे का? एकंदरच ढवळाढवळ - आणि तीही बहुधा अत्यंत कुजकटपणे - चालू शकेल काय? थोडक्यात उत्तरः होऊ शकते.
असे सांगितले तर त्याला ते आवडेल का?अशा प्रकारचे काहीही सांगितलेले मनापासून आवडणारी कोणतीही जिवंत - आणि डोक्याने अंमळ अधू किंवा कोमात वगैरे नसलेली - व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) दाखवून द्या. तिला सद्गुरू मानण्यास मी तयार आहे.
त्याची प्रतिक्रिया काय असेल?स्वतःच्या घरात राहत असतानासुद्धा दुसर्याच्या घराचा हप्ता भरून (किंवा घर गहाण टाकून) वारावर जेवल्यासारखे वाटू शकते. मग नेमके काय करावे म्हणता? बोला! (असल्या पादरट कारणांसाठी घटस्फोटाचा वगैरे विचार करणे हा माझ्या मते शुद्ध - नव्हे, रिफाइन्ड - महामूर्खपणा आहे. नाही म्हणजे, असले काही अघोरी उपाय सुचवणार असाल तर आधीच सांगून ठेवतोय!) 'माइंड युवर ओन बिझनेस' किंवा तत्सम काही म्हटल्याने फक्त अपमान होऊ शकतो आणि तापमान वाढते आणि आपलेच डोके खराब होते, दुसर्यात सुधारणा होत नाही. (शिवाय असली उत्तरे देणे जिवावर येत असेल आणि त्याचा उपयोग नाही, उलट त्रास आहे, हेही दिसत असेल, तर भयंकर चिडचीड होऊ शकते. आपलीच. प्रतिपक्षावर ढिम्म परिणाम नसतो.) आणि सरळ सांगून सुधारणा तर सोडाच, मुळात डोक्यात काही प्रकाश पडण्याची सुतराम शक्यता नसते, उलट 'आपलेच कसे बरोबर'छाप उलट आर्ग्युमेंटे मिळण्याची ग्यारंटी असते. अशावेळी जोडीदारीण जर समजदार - आणि तितकीच खमकी - असली, तर तिचाच काय तो आधार असतो. तीच काय ती अशा 'केसेस' व्यवस्थित 'हाताळू' शकते; अन्यथा पुरुषाच्या हातात अशा वेळी चिडचीड होण्याव्यतिरिक्त फारसे काही नसते.
In reply to धन्यवाद by चित्रा
In reply to वरील प्रतिसाद वाचून आणि शुचीच by शिल्पा ब
स्वातंत्र्याची व्याख्या आवडली.