मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

परा आणि धमु

श्रावण मोडक · · जनातलं, मनातलं
'रामदासांचा अर्थबोध' या धाग्यात लिहिलं होतं - "पुढच्या काळात या धाग्यावर आणखी असे काही लिहिण्याची संधी मिळेल अशी ही लक्षणे आहेत." अशी आणि ही या दोन शब्दांतील अंतर दूर झाले आहे. ;) 'सामना'च्या 'फुलोरा'मध्ये आज मिपाचे दोन वीर झळकले आहेत. परिकथेतील राजकुमार - प्रसाद ताम्हणकर. धमाल मुलगा - कैवल्य देशमुख. पराने लिहिलंय ते दहावी-बारावीची तयारी या विषयावर वेबविश्वात काय चालतं याविषयी, तर धमुने लिहिलं आहे दुबईच्या 'गोल्ड सूक'विषयी. फुलोरावर क्लिक करा. दोघांचेही लेख वाचा. दोघांचेही अभिनंदन. 'पूनम'वर कधी भेटायचं रे?

वाचने 16902 वाचनखूण प्रतिक्रिया 71

In reply to by नन्दादीप

टारझन 10/01/2011 - 13:10
अश्याच आशयाचा धागा (उदा. दैनिक साधनात पाचलगांचा लेख छापुन आला) जेंव्हा दुसर्‍या कोणासाठी दुसरा कोणी टाकतो तेंव्हा लोकांच्या प्रतिक्रीया बहुतेक करुन नकारात्मक असतात. त्यामुळे धागाकर्त्याचे कौतुक वाटते :) पर्‍या अजुन एक प्यार्टी लागु झाली रे तुला :) आता तु पाचलगांच्या लायनीत येऊन बसलेला आहेस.

श्रावण मोडक 08/01/2011 - 11:59
अर्थातच, रामदासांचा पुढचा लेखही ('पैसा कसा कमवाल') आहेच. तोही वाचा. :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 08/01/2011 - 12:10
आर्रं तिच्या. ते पहायचंच राहिलं होतं. स्वातीताई, आनंद वाटला. या धाग्यात तरी स्वसंपादनाची सोय ठेवा रे... :) पुढच्या शनिवारी हाच धागा अद्ययावत करेन म्हणतो. ;)

अवलिया 08/01/2011 - 12:08
अभिनंदन. :) परा लिहितो हे माहितच आहे... धमु लिहिता झाला बरे वाटले. रामदासकाकांमुळे हे शक्य झाले त्यांचे अभिनंदन.

In reply to by अवलिया

श्रावण मोडक 08/01/2011 - 12:13
रामदासकाकांमुळे हे शक्य झाले त्यांचे अभिनंदन.
हो. खरंय. जय जय रघुवीर समर्थ! हे जरा शेवटी लिहायचे म्हणून मागे ठेवले होते. या नान्यानं त्या सुखद धक्क्यातली सगळी हवाच काढून घेतली. :) 'फुलोरा'त 'मिपा'कर असा स्वतंत्र धागा सुरू करावा काय सरळ?

इन्द्र्राज पवार 08/01/2011 - 12:08
हो...नुकतेच तेच दोन्ही लेख (अधिक मुग्धा बर्वेच्या वाचनावर आलेला आणखीन् एक....) वाचत होतो. प.रा. यानी लेखात दिलेली उपयुक्त माहिती आपल्या घरी जर कुणी १० वीच्या वर्गात आता असेल तर त्यांच्या नजरेस जरूर आणावी. तसेच त्यानी दिलेल्या त्या वर्गातील अभ्यासाच्या लिंक्स निव्वळ नजरेखालून जरी घातल्या तर विद्यार्थी आणि त्याचे पालक यानाही स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने 'नेट' चा किती उपयोग होऊ शकतो हे चटकन लक्षात येईल. ध.मु. च्या भाषेतील 'सुवर्ण बाजार' वाचल्यावर [विशेषतः फोटोतील "तो" कुबेराचा खजिना पाहिल्यावर] आपणालाही त्या 'सूक' मध्ये कधीतरी प्रवेश मिळावा असेच वाटेल. मिपाच्या दोन्ही सदस्यांच्या पुढील लिखाणाला शुभेच्छा.....[ च्यामारी...तिथे 'शब्दमर्यादा' आहेत की काय लेखनाला? तसे जाणवले, हे मात्र खरे !] इन्द्रा

मृत्युन्जय 08/01/2011 - 12:09
स्वातीतैंचेही अभिनंदन. ताकातला केक खायला मिळाला पाहिजे आता स्वातीतै :) बाकी नीलकांतने काय घाउक कॉण्ट्रे़क्ट ठरवले आहे का सामना बरोबर? एकाच दिवशी ४ मिपाकरांचे लेख सामना मध्ये प्रदर्शित झाले. हे म्हणजे धम्याच्या गोल्ड सुक पेक्षाही सोनेरी झाले की. :)

गांधीवादी 08/01/2011 - 12:12
परा आणि धमु यांचे अभिनंदन ! ! ! परा यांनी लिहिलेले लेखन साठवून ठेवत आहे. http://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA1.HTM http://www.saamana.com/2011/January/08/Link/FULORA2.HTM

नंदन 08/01/2011 - 12:44
स्वातीताई, परा आणि धमु - तिघांचेही हार्दिक अभिनंदन! रामदासकाकांचा लेख धरून एकाच पुरवणीत चार मिपाकरांचे लेख आले म्हणजे अगदी 'मिपा स्पेशल' पुरवणी आहे की. धमुच्या लेखात उल्लेखलेला 'बापट भाव' हा खास रामदासकाकांचा टच दिसतो आहे. बादवे, ह्या लेखामुळे धमुचा नारायण नाही ना व्हायचा? ;) ("अंगठी नरहरशेटकडे नको, रामलाल लखनमलकडे अंगठी टाकू...सोनं पुढल्या तीन दिवसांत वाढतंय. आज सोन्याची खरेदी होऊ द्या इ.इ.) खुदके साथ बातां - राकलेट व्हिसाचे नामांतर बुटर मिल्श कुकन व्हिसा असं करावं काय? :p

In reply to by नंदन

Nile 08/01/2011 - 13:14
मिपा पेश्शल पुरवणीचे अभिनंदन. इंद्रराजरावभाउंना अनुमोदन, सामनाची बँडविड्थ वाढायला हवी. ;-)

In reply to by Nile

सहज 08/01/2011 - 14:38
खरचं की एकदम मिपा पेश्शल पुरवणीच की. चौकडीचे अभिनंदन!!!!

बेसनलाडू 08/01/2011 - 12:53
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!! (अभिनंदक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मस्त कलंदर 08/01/2011 - 13:17
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!!
असेच म्हणते!!!

In reply to by मस्त कलंदर

प्रीत-मोहर 08/01/2011 - 13:42
+२

In reply to by प्रीत-मोहर

स्मिता. 08/01/2011 - 14:44
+३

In reply to by स्मिता.

अनुराग 08/01/2011 - 15:09
+ ४

In reply to by अनुराग

उल्हास 08/01/2011 - 19:58
सर्व यशस्वी आंतरजालीय साहित्यिक, वार्ताहर, मित्रगणादींचे (नि मिसळपाव डॉट कॉम चे) हार्दिक अभिनंदन!! असेच लिखाण पुढेही आम्हास वाचावयास मिळावे.

In reply to by उल्हास

प्रभो 08/01/2011 - 21:43
+६

In reply to by प्रभो

पैसा 08/01/2011 - 23:22
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस 09/01/2011 - 19:19
चारही लेखकांचे अभिनंदन!

सुहास.. 08/01/2011 - 13:24
परा , धम्या स्वातीतै, तिघांचे अभिनंदन !! अवांतर : हा धम्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुलोरात काय करतोय ? पर्‍या , गुरुवर्या , एक नंबर लेख , जबराट लिखाण

राजेश घासकडवी 08/01/2011 - 13:35
स्वातीताई, परा आणि धमु - तिघांचेही हार्दिक अभिनंदन! रामदासकाकांचा लेख धरून एकाच पुरवणीत चार मिपाकरांचे लेख आले म्हणजे अगदी 'मिपा स्पेशल' पुरवणी आहे की.
आयला, म्हणजे कंपू सामना पर्यंत पोचला तर :) तिघांचंही हार्दिक अभिनंदन. जियो.

In reply to by राजेश घासकडवी

श्रावण मोडक 08/01/2011 - 14:45
म्हणजे कंपू सामना पर्यंत पोचला तर
हाहाहाहा... पोचला, पोचला. सुखरूप पोचला आहे.

विनायक बेलापुरे 08/01/2011 - 15:19
सकाळ सोडून थेट सामना केला म्हण्जे कमालच म्हणायची. लवकरच मटा (पुणे आवॄत्ती ) मध्ये ही हजेरी लागेलच , त्याबद्दल आगाउ शुभेच्छा [:)]

सर्वसाक्षी 08/01/2011 - 15:37
रामदास परा धमु स्वाती या सर्वांचे अभिनंदन! आपले लोक 'मोठे' होत आहेत ही फारच आनंदाची घटना आहे. कौतुक वाटले.

In reply to by सर्वसाक्षी

डावखुरा 08/01/2011 - 16:50
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! रामदास काका,परा भाउ,धमु भाउ,स्वाती तै लगे रहो.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

विनायक प्रभू 08/01/2011 - 17:16
येत्या एका वर्षात परा स्मुपदेश्क होणार.

विकास 08/01/2011 - 17:42
आता सामन्यात लेखणीमार्गे ओरडायला हवे - "आवाज कोणाचा? मिसळपावचा!" म्हणून :-) परा, धमु, स्वाती आणि अर्थातच रामदास यांचे अभिनंदन!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती 08/01/2011 - 21:30
मलाही स्वातीताई माहित आहे. हे परा, धमु आणि श्रावण मोडक कोण? अभिनंदन रे खरडसम्राटांनो!

नन्या 08/01/2011 - 19:30
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !

नन्या 08/01/2011 - 19:30
परा आणि धमु यांचे मनापासून अभिनंदन ! ! !

चिगो 08/01/2011 - 21:45
एकदम झक्कास... पराभौ, धमुभौ, स्वातीतै आणि रामदासकाकांचे मनःपुर्वक अभिनंदन...

चिंतामणी 08/01/2011 - 23:08
पण थोडी निराशा झाली कारण टायटल वाचुन काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल असे वाटले होते. पण वाचायला मीळाले ते फक्त "अभीनंदन" "अभीनंदन""अभीनंदन" आणि +१ +२ +३ बाकी बिकांचा प्रश्ण वाचून पडायचा बाकी राहीलो.

आनंदयात्री 08/01/2011 - 23:27
अटकेपार झेंडा फडकवलाय वाघांनी .. मराठी आंतरजालावर तर लेखणी चालवतातच पण त्याबरोबर पुढे मोठे पण होतायेत .. जिंका रे दोस्तांनो !!

सूर्यपुत्र 09/01/2011 - 13:06
सर्वांचे अभिनंदन!!! आता "सामना" अजूनच रंगण्याची चिन्हे दिसताहेत.......... :)

निनाद 09/01/2011 - 16:01
उत्तम केलेत. प्रिंट मध्ये आल्याबद्दल अभिनंदन...

दिपक 10/01/2011 - 08:55
अभिनंदन लेको.. तुस्सी तो छा गये !! :-)
मिसळपाव दुर्लक्षित प्यानथरचे संस्थापक आणि सर्वेसर्वा श्री पराजी पुणेकर आणि खरड सम्राट माननीय श्री धमाल राव बारामतीकर यांचे हार्दिक अभिनंदन --- स्पावड्या कार्यकारी अध्यक्ष मिसळपाव दुर्लक्षित पॅथर

ज्ञानराम 10/01/2011 - 10:52
अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...........अभिनंदन ...................

जागु 10/01/2011 - 11:58
दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद. माझा पुतण्या ९ विला आहे आणि आता त्याची म्हणजे त्याच्या आईवडीलांची पुर्वतयारी चालु झाली आहे. तुमचे मोलाचे मार्गदशन मी त्यांना मेल केले आहे. धन्स.