हिरवा पाचू

जागु कलादालन
पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.
वर्गीकरण
लेखनविषय:

6 टिप्पण्या 4,897 दृश्ये

Comments

५० फक्त नवीन

जागु ताई, फोटो छान आलेत, आमच्या सोलापुरच्या घरी दोन्ही होते पाचु आणि मरवा. आता घर भाड्यानं दिल्यानंतर बरंच काही गेलंय, पण मुळं असतीलच तिथं, एकदा जाउन मालकीणबाईंनी मायेनं माती बाजुला करुन चार थेंब पाणी घातलं ना की सगळी लेकरं तरारुन वर येतील पुन्हा. तुला हवं आहे ते गाणं, शालु हिरवा पाचु नि मरवा वेणी तिपेडी घाला गो-या भाळी चव-या ढाळी नवरत्नांची माळा साजणी बाई येणार साजण माझा बरोबर ना, चला आता मला एक जुडि पाचु पाठ्वुन दे. हर्षद.