मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरवा पाचू

जागु · · कलादालन
पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
लेखनविषय:

वाचन 4896 प्रतिक्रिया 0