पहिल्या पावसात भिजायचे?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाऊस !!!
तो ही पहिला !!!
वाह क्या बात है !!!
काल पुण्यात या मोसमातला पहिलावहिला पाऊस पडला आणि मन अगदी सैरभैर झालं.
पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ?
लहानपणी अशा पावसात आईची नजर चुकवून भिजायचे. आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या
पावसात भिजतेच . कोणाकोणाला पहिल्या पावसात भिजायला आवडते बरे?
की आमच्या यांच्यासारखे विजांना घाबरुन घरात कोंडुन घेतात?
वाचने
5368
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मातिचा गंध
सहमत!
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
खरे तर पेशवीन
In reply to सहमत! by पिवळा डांबिस
छत्रपती....
मी पण
कालच,
कालच भिजलो .....
In reply to कालच भिजलो ..... by मदनबाण
आयला
In reply to आयला by आनंदयात्री
तुम्ही काय
In reply to तुम्ही काय by मदनबाण
कुत्रा..
In reply to कुत्रा.. by विसोबा खेचर
खरं आहे तात्या!
In reply to खरं आहे तात्या! by चतुरंग
वाट!
In reply to कुत्रा.. by विसोबा खेचर
कृपया !!!!!
In reply to कृपया !!!!! by मदनबाण
हे ही खरं आहे रे बाणा!
In reply to कालच भिजलो ..... by मदनबाण
अरे
माता पेशवे