मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
मिसळपाव वर वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांपैकी हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
सरळ मिसळपाव वर फोटो चढवण्याची सोय नाहिये. त्या ऐवजी इतर फोटोहोस्ट करणार्या साईटवर तो फोटो आधी चढवावा व नंतर त्या फोटोचा पत्ता ( path) येथील संपादकामधील फोटोचे बटन दाबल्यावर आलेल्या चौकटीत द्या.
फोटो जोडल्या जाईल.
फोटो होस्ट करण्यासाठी याहूची फ्लिकर (http://www.flickr.com)
किंवा
गुगलचे पिकासा (http://picasa.google.com ) या सेवांचा वापर करावा.
अन्य भरपूर संकेतस्थळे आहेत जी ह्या सुविधा पुरवतात.
मात्र फ्लिकर साठी तुमचा याहूचा ईमेल पत्ता दिल्याने सदस्य होता येत
आणि पिकासाला जीमेलचा पत्ता चालतो.
पिकासावर फोटो चढवल्यावर दिलेला कोड फार मोठा असतो त्यातील मिपासाठी आवश्यक असलेला कोड खालील ईबुक मध्ये आहे. हे ईबुक डाऊनलोड करा आणि बघा.

वाचने
18576
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?
मला हाच प्रश्न पडला होता. आता प्रश्न सुटला......
In reply to मिसळपाव वर फोटो कसा चढवावा? by मदनबाण
असेच म्हणतो
आभारी.
सरपंच साहेब,
ह्या माहिती बद्दल आभारी आहे.
-------- केशवराव.
मदत हवी आहे...
खरड्वही वरचा फोटो
In reply to खरड्वही वरचा फोटो by आंबोळी
पिकासाचा फोटो असा चढ्वाल
आरे पण, इथे
In reply to आरे पण, इथे by गिरिजा
डावीकडून दहावं!
आणि खरडवहीच्या वर फोटू कसा टाकायचा...
In reply to आणि खरडवहीच्या वर फोटू कसा टाकायचा... by फटू
हम्म!
असे करू शकता.
खरडवहीवर फोटो किंवा संदेश
आठवणी सवाईग॑धच्या...
फोटो ची खिडकी उघडत नाही ?
फोटो दिसत नाही
http://lh3.ggpht.com/_A8LT5XH
In reply to http://lh3.ggpht.com/_A8LT5XH by शरद जयकर
फोटो
फो टो
स्वरपंचरत्न
ss
ss