मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव वर फोटो कसा चढवावा?

सरपंच · · पुस्तक पान
मिसळपाव वर वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
सरळ मिसळपाव वर फोटो चढवण्याची सोय नाहिये. त्या ऐवजी इतर फोटोहोस्ट करणार्‍या साईटवर तो फोटो आधी चढवावा व नंतर त्या फोटोचा पत्ता ( path)  येथील संपादकामधील फोटोचे बटन दाबल्यावर आलेल्या चौकटीत द्या.
Photo Upload

फोटो जोडल्या जाईल.

फोटो होस्ट करण्यासाठी याहूची फ्लिकर (http://www.flickr.com)
 किंवा
गुगलचे पिकासा (http://picasa.google.com )  या सेवांचा वापर करावा.
अन्य भरपूर संकेतस्थळे आहेत जी ह्या सुविधा पुरवतात.
मात्र फ्लिकर साठी तुमचा याहूचा ईमेल पत्ता दिल्याने सदस्य होता येत
आणि पिकासाला जीमेलचा पत्ता चालतो.



पिकासावर फोटो चढवल्यावर दिलेला कोड फार मोठा असतो त्यातील मिपासाठी आवश्यक असलेला कोड खालील ईबुक मध्ये आहे. हे ईबुक डाऊनलोड करा आणि बघा.

वाचन 18576 प्रतिक्रिया 21