अतिरेक्यांना पोसण्यासाठी अस्तित्वात असलेला देश : भारत
In reply to आपली संस्कृतीच आहे ती.. आणि by डावखुरा
In reply to परवाच एका चर्चेत 'हिंदू by नितिन थत्ते
In reply to परवाच एका चर्चेत 'हिंदू by नितिन थत्ते
In reply to परवाच एका चर्चेत 'हिंदू by नितिन थत्ते
In reply to परवाच एका चर्चेत 'हिंदू by नितिन थत्ते
In reply to लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे by सुधीर काळे
लगेच न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल "अंदर" करायचे.शक्यता नाकारता येत नाहि. - वकिल
In reply to "प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन by शुचि
In reply to "प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन by शुचि
In reply to "प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन by शुचि
In reply to "प्रिझनर्स राईट्स्/ह्युमन by शुचि
In reply to सरबजीत सिंग by सुनील
In reply to भगव्या..हिरव्या ..पेक्षाहि by अविनाशकुलकर्णी
In reply to काका जरा उलगडुन सांगा की.... by डावखुरा
In reply to काही आयडी by शेखर
In reply to कोणत्या आयडीना? by डावखुरा
In reply to प्रतिसादांचा अभ्यास वाढवा by शेखर
In reply to भगव्या..हिरव्या ..पेक्षाहि by अविनाशकुलकर्णी
In reply to आतंकवाद्यांचा सुळसुळाट by चंद्रू
In reply to चंद्रु आधी मुस्लीम,बोडो झाले by डावखुरा
In reply to आतंकवाद्यांचा सुळसुळाट by चंद्रू
In reply to आपण कदाचित उपहासाने लिहिले by गांधीवादी
In reply to सामान्य माणसाच्या सहनशीलतेचा by विजुभाऊ
In reply to गांधीवादी आता तुम्ही दर १२/१२ by परिकथेतील राजकुमार
In reply to अरे वाद्या अजुन कुठे त्याच्यावर गुन्हा सिध्द झाला आहे. by वेताळ
In reply to ओ गांधीवादी, असले लेख थांबवा by बिपिन कार्यकर्ते
In reply to ओ गांधीवादी, असले लेख थांबवा by बिपिन कार्यकर्ते
In reply to दहशतवाद दाराशी by अविनाश कदम
मुंबई - मुंबईत घुसखोरी केलेल्या लष्करे तैयबाच्या चार दहशतवाद्यांपैकी वालिद जिना या दशतवाद्याचे छायाचित्र पोलिस सहआयुक्त हिमांशू रॉय यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिले.
मनुष्य ह्या गोष्टींचा रोज रोज विचार करून कंटाळा करतो, आणि मग काही काळासाठी निर्धास्त होतो, हेच तर अतिरेक्यांना हवे आहे. कायमचा तोडगा कोणालाच नको का ?
अतिरेक्यांना भारतीय न्यायव्यवस्था अशी काही वागणूक देत आहे कि
ते अतिरेकी नसून आपले पाहुणे आहेत,
त्यांनी गुन्हे केले नसून त्यांनी भारतावर उपकार केलेले आहेत,
ते तुरुंगात शिक्षा भोगत नसून ते महान भारताच्या महान परंपरेची लज्जत लुटतायेत.
आणि अश्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असतील आणि दुर्दैवाने त्या प्रसिद्ध होऊन त्याच अतिरेक्यांच्या कानावर पडत असतील तर किती मिश्कीलपणे हसत हसतील, याचा विचार कोणी केला आहे का ? आपण त्यांच्या देशात जातो, त्यांच्या लोकांना मारतो, त्यांच्याच कायद्याची थत्त उडवितो, ऐश मध्ये राहतो, वेळ आली कि सुटून सुद्धा येऊ शकतो.
हा खंड, आम्हा सामान्यांना जगण्यासाठी आहे कि अतिरेक्यांना पोसण्यासाठी आहे ?
आपली संस्कृतीच आहे ती.. आणि