गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि ?
In reply to हे बघा ... पैसे खर्च करुन by पर्नल नेने मराठे
In reply to अशिच अमुची आई असती सुन्दर by विजुभाऊ
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
In reply to टार्या तुझी आंतरजालीय बॉबी by परिकथेतील राजकुमार
टार्या तुझी आंतरजालीय बॉबी डार्लिंग दिसत नाही रे आजकाल=)) =)) माझी ? मला सिंगल आउट करतोस हे मला खटकलेले आहे. -भानामती बाकी सर्व जिज्ञासुंसाठी : http://www.itimes.com/public/sherlynchopra/blog/I-wont-mind-using-sperms-to-defy-age - लिंकन
In reply to टार्या तुझी आंतरजालीय बॉबी by टारझन
माझी ? मला सिंगल आउट करतोस हे मला खटकलेले आहे.पण तुम्ही संपादकांकडे कडक कारवाईची शिफारस करणार नाही अशी अपेक्षा करतो. पण तुमच्यावर तिचे खास प्रेम असल्याने 'तुमची' असा उल्लेख केला होता. ;)
In reply to माझी ? मला सिंगल आउट करतोस हे by परिकथेतील राजकुमार
In reply to आणि जरी .... by अवलिया
In reply to छे छे. उलट टार्याने तक्रार by परिकथेतील राजकुमार
In reply to टार्या आता पक्का निगर गट्ट by अवलिया
In reply to आयाम फेड अप .. का तुम्ही मला by टारझन
In reply to ओके by अवलिया
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
In reply to विषय संपला - नेसोबा धोतर by टारझन
In reply to आपल्या मताचा आदर आहे. आदरोबा by परिकथेतील राजकुमार
In reply to आपल्या मताचा आदर आहे. आदरोबा by परिकथेतील राजकुमार
In reply to आपल्या आदराची नोंद करण्यात by टारझन
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
In reply to उपाय by कवितानागेश
In reply to हे बरे केलेस. by चिंतामणी
In reply to बायको गेली माहेरी वापरा by विजुभाऊ
In reply to केसाबद्दल कहिच बोलत by अविनाशकुलकर्णी
In reply to एक उपाय.. by योगी९००
In reply to आणी केसांच अनेक वचन पण केलय by पर्नल नेने मराठे
In reply to एक उपाय.. by योगी९००
In reply to डोक्यावरची लिहीण्याची गरज by नरेशकुमार
In reply to नाहि हो आत गरज वाटते आहे, by रेवती
In reply to तू पुण्याची ना गं, रेवतीताई? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पहा! माझ्या एका वाक्यानं गाव, by रेवती
In reply to ही ही ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to नाहि हो आत गरज वाटते आहे, by रेवती
In reply to अरे याला कोणीतरी माझ्या रेशिप्या सांगितल्या नाहीत का? by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to योग्य मार्गदर्शनाखाली by सूर्यपुत्र
In reply to त्राटक?? गोरं होण्यासाठी?? by स्वानन्द
In reply to त्राटक म्हनजे काय by नरेशकुमार
In reply to पांढरा चष्मा by शहराजाद
In reply to शहरजाद , महान आहात ! by वाहीदा
In reply to आपका सल्ला तो very by शिल्पा ब
In reply to अहो मैडम शिल्पा ताई, by वाहीदा
तेव्हा हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. कसे ??नहीईईईईईईईईईईईईईई... ये नही हो सकता -(म्हैला डब्लुडब्लुअई मॅच रेफ्री) टारझन अॅनाकोंडा
In reply to अहो मैडम शिल्पा ताई, by वाहीदा
हा सल्ला तुमच्यासाठी नाही . गरज नसताना भांडायची सुरवात करायची तुम्हाला सवय आहे अन भांडण्यात तुम्ही पटाईत आहातच मात्र आम्हाला तुमच्याशी भांडण्यात इंन्टरेस्ट ( रस) नाही तुम्हाला उगाच नको तिथे ट्क्के अन टोमणे मारण्याची गरज नाही तेव्हा हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद. कसे ??येवढी सगळी वाक्ये एकाच प्रतिसादात आणि ती देखील मराठीत लिहिल्याबद्दल वाहीदा ह्यांना आमच्यातर्फे एक 'वर्ड टू पिडीएफ कन्व्हर्टर' मोफत देण्यात येत आहे.
In reply to हा सल्ला तुमच्यासाठी नाही . by परिकथेतील राजकुमार
आणि ती देखील मराठीत लिहिल्याबद्दल वाहीदा ह्यांना आमच्यातर्फे एक 'वर्ड टू पिडीएफ कन्व्हर्टर' मोफत देण्यात येत आहे.दोन पावलं पुढे जाऊन आम्ही त्यांना कनव्हर्टर सोबत हेल्प.एच्टिएमेल पण मोफत देऊन त्यांचा सन्मान करु इच्छितो ;) - भप्पिदा
In reply to शहरजाद , महान आहात ! by वाहीदा
तुमच्या साठी अगदी महत्वाचे आहे Self-Esteem !!लोकांनी पांढरे चष्मे लावले की त्यांना तुमचा चेहरा गोरा आणि डोकं काळं दिसेल. त्यात आणखी तुम्ही देखील काळा चष्मा लावलात तर लोक तुम्हाला काळे दिसतील. लोकांचे केस पिकवण्यासाठी तुमच्या चष्म्याची काच वरच्या कडेला पांढरी करून घ्या. असं केल्यावर, आपण गोरेगोरेप्पान आणि लोक काळेकाळेढुस्स हे जाणवून तुमची आत्मप्रतिमा ( Self-Esteem ) उंचावेलच, शिवाय गॉगल लावल्यावर स्माइली कसा कूल दिसतो तसे तुम्हीदेखील एकदम कूल डूड दिसू लागाल. मग सेल्फ एस्टीमला काय तोटा?
In reply to Self-Esteem ? काळा चष्मा वापरा by शहराजाद
In reply to शहराजाद, एक प्रश्न आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
पांढरा चष्मा लावल्यावर डोकं काळं कसं दिसणार?वर 'पांढरा चष्मा ' प्रतिसादात म्हटलय ना, लोकांना देण्याच्या चष्म्याच्या "पांढुरक्या काचा वरच्या कडेला काळ्या केल्यात तर त्यातून तुमचे केसाही काळेभोर दिसतील."
बायफोकल सारखे बायक्रोम चष्मे बाजारात आहेत का?अजून तरी मी बघितलेले नाहीत. स्पेशल ऑर्डरने करवून घ्यायला लागतील. भागिदारीत व्यवसाय सुरु करायला हरकत नाही.
आपण दोघींच्या नावावर पेटंट रजिस्टर करायचं का??दोघींच्या नावावर काय म्हणून? फुकटचं संशोधनश्रेय लाटायचा विचार दिसतोय. तुमच्या एन सी आर ए मध्ये तुझी अशीच पद्धत असते वाटतं.
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by निनाद मुक्काम …
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
In reply to तो णाणा सांगत होता .. ती चुचु by टारझन
In reply to नानाला म्हणाव तु तुझ्या by पर्नल नेने मराठे
In reply to व्वा !! काय डायलॉक आहे ... by टारझन
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
In reply to गोरे होणे खूप सोप्पे by विजुभाऊ
मुलींसाठी " गोरे " आडनावाच्या इसमाशी लग्न करा=)) =)) =)) मग काही मुली ह्याच न्यायाने "काळे" होईल त्यांना सहाणुभुतीचा धागा काढा तुम्हीच :)
मुलांसाठी " पिठाच्या चक्कीत जॉब धरा"ते पांढरे होतात असं ऐकुन आहे :) - टारझन करडे
हे बघा ... पैसे खर्च करुन