मी मिपावर तसा नविन नाय. पन जास्त जुना पन नाय.
मी दिसायला साधारन, अन कलर सावळा हाय. डोक्यावरचि केसं थोडी पान्ढरी पडलीये. त्यामुळे अनेकदा कॉन्फिड्न्स चा कचरा होतो. तब्येत चान्गलि आहे. वजन सुध्हा प्रमानात आहे.
तर मित्रान्नो मला गोरं आनि सुन्दर दिसन्यासाठि काय करावं लागेल ?
(त्यासाठि ४-५ हजार खर्च करन्याचि तयारि आहे.)
टिप : माझे लग्न झालेले आहे. त्यामूळे मुलगी शोध्न्यासाठी याचि गरज नाहि.
वाचने
23953
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे बघा ... पैसे खर्च करुन
अशिच अमुची आई असती सुन्दर
In reply to हे बघा ... पैसे खर्च करुन by पर्नल नेने मराठे
+१
In reply to अशिच अमुची आई असती सुन्दर by विजुभाऊ
शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय
कुठला
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
टार्या तुझी आंतरजालीय बॉबी
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
टार्या तुझी आंतरजालीय बॉबी
In reply to टार्या तुझी आंतरजालीय बॉबी by परिकथेतील राजकुमार
माझी ? मला सिंगल आउट करतोस हे
In reply to टार्या तुझी आंतरजालीय बॉबी by टारझन
आणि जरी ....
In reply to माझी ? मला सिंगल आउट करतोस हे by परिकथेतील राजकुमार
छे छे. उलट टार्याने तक्रार
In reply to आणि जरी .... by अवलिया
टार्या आता पक्का निगर गट्ट
In reply to छे छे. उलट टार्याने तक्रार by परिकथेतील राजकुमार
आयाम फेड अप .. का तुम्ही मला
In reply to टार्या आता पक्का निगर गट्ट by अवलिया
ओके
In reply to आयाम फेड अप .. का तुम्ही मला by टारझन
खुलाशाबद्दल धन्यवाद.
In reply to ओके by अवलिया
विषय संपला - नेसोबा धोतर
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
आपल्या मताचा आदर आहे. आदरोबा
In reply to विषय संपला - नेसोबा धोतर by टारझन
+१
In reply to आपल्या मताचा आदर आहे. आदरोबा by परिकथेतील राजकुमार
आपल्या आदराची नोंद करण्यात
In reply to आपल्या मताचा आदर आहे. आदरोबा by परिकथेतील राजकुमार
विचार करायला सुरुवात
In reply to आपल्या आदराची नोंद करण्यात by टारझन
शार्लिन चोपडा का ती माजी भारत सुंदरी रे टार्या?
In reply to शर्लिन चोप्रा म्हणते तो उपाय by टारझन
डोण्ट वरी.
चोखामेळा अभन्गवाणी
उपाय
एकुन १५,०००, परवडत नाय.(आमि
In reply to उपाय by कवितानागेश
हे बरे केलेस.
बायको गेली माहेरी वापरा
In reply to हे बरे केलेस. by चिंतामणी
सगळि कमे पितांबरी वापरुन नाय
In reply to बायको गेली माहेरी वापरा by विजुभाऊ
केसाबद्दल कहिच बोलत
>>>>>न्हावि..वकिल आणी डोक्तर
In reply to केसाबद्दल कहिच बोलत by अविनाशकुलकर्णी
एक उपाय..
आणी केसांच अनेक वचन पण केलय
In reply to एक उपाय.. by योगी९००
केसं
In reply to आणी केसांच अनेक वचन पण केलय by पर्नल नेने मराठे
डोक्यावरची लिहीण्याची गरज
In reply to एक उपाय.. by योगी९००
नाहि हो आत गरज वाटते आहे,
In reply to डोक्यावरची लिहीण्याची गरज by नरेशकुमार
तू पुण्याची ना गं, रेवतीताई?
In reply to नाहि हो आत गरज वाटते आहे, by रेवती
पहा! माझ्या एका वाक्यानं गाव,
In reply to तू पुण्याची ना गं, रेवतीताई? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही ही ही
In reply to पहा! माझ्या एका वाक्यानं गाव, by रेवती
तरी म्हनतो, माझे केस पांढरे
In reply to ही ही ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ काका, बघा ना या बायका
In reply to नाहि हो आत गरज वाटते आहे, by रेवती
ते रुपांगी भविष्यवाले
गोरी लोक कृष्ण वर्णीय त्वचा
शिवाजी द बॉस चित्रपटात तूमच्या प्रश्नाचे अचूक ऊत्तर मीळेल
अरे याला कोणीतरी माझ्या रेशिप्या सांगितल्या नाहीत का?
रेशिप्या very much उपयोगाच्या
In reply to अरे याला कोणीतरी माझ्या रेशिप्या सांगितल्या नाहीत का? by जाई अस्सल कोल्हापुरी
योग्य मार्गदर्शनाखाली
त्राटक?? गोरं होण्यासाठी??
In reply to योग्य मार्गदर्शनाखाली by सूर्यपुत्र
त्राटक म्हनजे काय
In reply to त्राटक?? गोरं होण्यासाठी?? by स्वानन्द
अॅक्चुअली
In reply to त्राटक म्हनजे काय by नरेशकुमार
पांढरा चष्मा
शहरजाद , महान आहात !
In reply to पांढरा चष्मा by शहराजाद
आपका सल्ला तो very
In reply to शहरजाद , महान आहात ! by वाहीदा
अहो मैडम शिल्पा ताई,
In reply to आपका सल्ला तो very by शिल्पा ब
तेव्हा हा माझा तुम्हाला
In reply to अहो मैडम शिल्पा ताई, by वाहीदा
हा सल्ला तुमच्यासाठी नाही .
In reply to अहो मैडम शिल्पा ताई, by वाहीदा
आणि ती देखील मराठीत
In reply to हा सल्ला तुमच्यासाठी नाही . by परिकथेतील राजकुमार
Self-Esteem ? काळा चष्मा वापरा
In reply to शहरजाद , महान आहात ! by वाहीदा
शहराजाद, एक प्रश्न आहे.
In reply to Self-Esteem ? काळा चष्मा वापरा by शहराजाद
पांढरा चष्मा लावल्यावर डोकं
In reply to शहराजाद, एक प्रश्न आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
गोरी (जमल्याच विदेशी बायको
गोरी (जमल्याच विदेशी बायको
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by निनाद मुक्काम …
तो णाणा सांगत होता .. ती चुचु
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
नानाला म्हणाव तु तुझ्या
In reply to तो णाणा सांगत होता .. ती चुचु by टारझन
व्वा !! काय डायलॉक आहे ...
In reply to नानाला म्हणाव तु तुझ्या by पर्नल नेने मराठे
आलं खाल्ल कि गोरं होत का ?
In reply to व्वा !! काय डायलॉक आहे ... by टारझन
r u married ? . . . . . oh, I
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
गोरे होणे खूप सोप्पे
In reply to गोरी (जमल्याच विदेशी बायको by पर्नल नेने मराठे
क्या बात है विजुभौ :)
In reply to गोरे होणे खूप सोप्पे by विजुभाऊ
काय काय काय चाललय रे बाप......!