आसपास
In reply to सलाम by आजानुकर्ण
In reply to छान! by कोलबेर
In reply to वा! by विसोबा खेचर
मारामार प्रतिसादांच्या हड्डीची,तात्या, हे नक्की कुणाला उद्देशुन? ४०-५० प्रतिसाद काढणे हातचा मळ आहे...अमक्या अमक्या संस्थळावर ४-५ प्रतिसाद आले आमच्या इकडे मात्र ४० प्रतिसाद आले.. कौल लावुन पहा किती प्रतिसादांनी आम्हाला वा!वा! म्हंटले..प्रतिसादांच राजकारण शिकवीन तुला कधीतरी... असली विधाने रावसाहेबांनी केलेली तरी पहाण्यात नाही. म्हणजे ह्या ओळींचा रोख आणखी कुणावर आहे.. कुणावर बरे?? (प्रश्नांकित) कोलबेर
In reply to वा! by विसोबा खेचर
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
In reply to ++१ by कोलबेर
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
In reply to कुठल्या गोष्टी? by विसोबा खेचर
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
In reply to अनपेक्षीत by कोलबेर
In reply to ठीक आहे, भीडेवर मात! by पिवळा डांबिस
आम्हाला तरी तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचे प्रयोजन कळले नाही. जसे काही आजवर पिंजरावर परीक्षण कुणी लिहिलेलेच नाही. किंवा श्री. संजोपरावांनी काही नवीन लिहिले आहे. आम्हांला तुमचे वय माहीत नाही पण पिंजरा जेंव्हा (नव्याने) लागला लेंव्हा आम्ही वर्तमानपत्र वाचण्याच्या वयाचे होतो. तेंव्हा ट्र्स्ट मी, आम्ही अशी बरीच परीक्षणे वाचली आहेत...त्या परिक्षणाचा दर्जा काय होता किंवा ते कुणाला किती आवडले हा मुद्दाच नाही आहे. (मागे ह्यावर तुमच्याच एका प्रतिसादाला मी सहमती देणारा प्रतिसाद देखिल दिला होता) मूख्य मुद्दा आहे की हे परिक्षण त्यांनी तात्यांच्या आग्रहावरुन लिहिले होते. (निदान तात्यांनी तसा आग्रह केलेला तरी पाहण्यात आहे!) ह्यातुन इतकेच अंडरलाईन करायचे आहे की इथले संजोपारावांचे लेखन हे निव्वळ तात्यांचा आणि पर्यायाने मिसळपावचा राग राग करण्यासाठी नाही.
समजा ते जरी त्यांनी तात्याच्या अगदी खास आग्रहावरून लिहिले असेल तरी त्यामुळे त्यांना इतरत्र प्रतिक्रियेच्या ऑफेनसिव्ह पिंका टाकायचा अधिकार कसा प्राप्त होतो?एक्झॅक्टली...जसेकी प्रसंगी त्यांनी थोडी कठोर टीका केली म्हणून त्यांना मिसळपावचे व्हिलन ठरवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही तसा!! हाच तर मुद्दा मला 'पिंजर्या'तुन अधोरेखित करायचा होता.
आम्ही फक्त ही एक "फॅक्ट" नजरेला आणली होती की ज्यांना गावितमास्तर आवडलेला नाही त्या लोकांपेक्षा ज्यांना तो आवडलेला आहे त्यांची संख्या अनेकपटींनी अधिक आहे. तुम्ही ही फॅक्ट आजही नाकारू शकता काय?ती फॅक्ट आम्हीच काय लिहिता वाचता येणारा कुणीही नाकरू शकत नाही..पण म्हणून एखाद्याने थोडा निराळा सूर लावला तर तो देखिल आंधळा ठरत नाही इतकेच. पब्लिकने डोक्यावर घेउन नाचणे हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही हे तुम्हाला सांगण्याइतकी माझी पात्रता नाही.
तुम्हाला जर पटत नसेल तर आमची मतं आमच्याजवळ आणि तुमची तुमच्याजवळ! लेटस ऍग्री टू डिसऍग्री!'ऍग्री टू डिसऍग्री' हा तर कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाचा आत्मा आहे असे मी मानतो. वरील प्रतिसादात काही प्रश्नार्थक वाक्ये आल्याने हा लहान तोंडी मोठा घास!
In reply to आम्हाला by कोलबेर
In reply to बाष्कळपणा by विजुभाऊ
असले हीरो डोक्यावर नाचवणारे स्वयंभू समिक्षक आणि स्वयंभू इतिहासकार यांची त्या संस्थळावर विचारपूस करणारे भरपूर आहेत.कोणाचीही कारणाशिवाय विचारपूस करण्याचा मिपाचा मनोदय नाही आणि सदस्यांचाही नसावा. एखाद्या लेखाला प्रतिसाद दिले जातात ते त्या लेखापुरते मर्यादित आहेत का एवढेच पहावे. उगीच सर्वत्र विनाकारण लोकांना त्रास देण्याचे कारण नाही. मिपावरील वातावरण विनाकारण विचारपूस करणारे न राहता खेळीमेळीचे रहावे.
चांगल्याला चांगले म्हणणे आणि वाईटाला वाईट म्हणणे हे मिपाच्या सदस्यांचे रोखठोक वागणे कायम असेच राहीलचांगल्याला चांगले म्हणताना आणि वाईटाला वाईट म्हणताना एखाद्याची पाठ धरून तो विषय संपल्यावरही सतत त्रास देत राहणार्या सदस्यांना मिपाबद्दल प्रेम नाही असे आम्ही धरून चालतो. मिपावर अनेक व्यक्ती येतात त्यापैकी प्रत्येकाची मते आपल्याला पटायला हवीत असे नाही. ज्यांची मते आपल्याला पटत नाहीत त्यांना सतत त्रास देण्याचा उद्योग मिपाला पसंत नाही. मिपाच्या ज्या सदस्येला तुम्ही विनाकारण प्रत्येक चर्चेत ओढत असता तिने याबाबत तक्रार केली आहे. तरी, यावेळेस फक्त समज देण्यात येत आहे पुढील वेळेस तेढ वाढवणारे असे प्रतिसाद सरळ उडवून दिले जातील याची खात्री बाळगावी. जनरल डायर
In reply to आदेशावरून by आणिबाणीचा शासनकर्ता
In reply to ठीक आहे, भीडेवर मात! by पिवळा डांबिस
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
कोलबेरसाहेब, मिपाविषयी आमच्या मनात एक श्रद्धा आहे. तात्याने हा प्रवाहाच्या विरूद्ध पोहत, स्वतःच्या खिशाला खार लावून, जो उपक्रम (उपक्रम साईट नव्हे) चालवला आहे तो यशस्वी व्हावा अशी आमची इच्छा आहे.तात्या मनोगतावरील उणीवा काढल्यावर अगदी असेच प्रतिसाद बघायला मिळायचे! .. "कुणीतरी आपल्या खिशातील द्रव्य खर्च करुन कार्यबाहुल्यातुन वेळ काढून हे संस्थळ चालावते आहे".. असे शब्द असायचे इतकेच ;) इथेही तेच बघुन गंमत वाटली. असो..सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते अश्या आशयाचे एक इंग्रजी वचन आहे. सैतानाच्याजागी प्रशासक हा शब्द टाकला की हेच वचन मराठीतही चपखल बसेल. :)
शेवटी मॅच्युरिटी काऊंट्स! प्रत्येक वयाची एक समज असते त्यानुसारच कोलबेरने प्रतिसाद दिला आहे!मान्य! पण तुम्ही तुमच्या वयाच्या समजेनुसार कधी लिहीणार? 'तुमचीच लाल' म्हणणार्यांच्या जयजयकारात तटस्थ नजरा गमावुन बसू नका इतकेच वाटते. वरती अजानुकर्णाचा प्रतिसाद उडावुन लावलात पण विजुभाऊंचा मात्र तसाच ठेवलात...सैतानाशी लढताना स्वतः सैतान न बनण्याची काळजी घेणे फार अवघड असते!!
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसलेलै भारी, हीच अपेक्षा होती. बरं बाबा, सुदे आम्ही प्यादी , घोडी, मर्कट का आणखी काही पण "दैवताचे तर्कट झाल्याचा महान निष्कर्श कसा निघाला ?". जरा कुणी समजावुन सांगेल का ? जर आता हे निष्पन्न झालेच आहे तर आपल्या मते "तर्कट" असलेल्या ह्या संस्थवर अशा अर्थपुर्ण चर्चा करणे ह्याला काय अर्थ ? हां आता जर आपला "अहंपणा" गोंजारायचा असेल तर मग त्याला पर्याय नाही ...
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसलेवा वा , पण ही सवय कुठली हे काहींच्या लक्षात आलेच नाही दिसतय. असो, झोपलेल्याला उठवणे शक्य आहे पण ज्याने सोंग घेतले आहे त्याबाबतील आम्हीच काय कोणीही हतबल होऊ शकतो ... बाकी ते "प्रतिसादाचे राजकारण" आम्हाला नवे नाही. पण एक मुद्दा मला सांगावा वाटतो की असे राजकारण व प्रशासकीय अनुमतीची ह्या गोष्टीला मिपावर स्थान नाही. उलट अशा काही अनावश्यक लेखांमुळे व त्यावरील तेवढ्याच अनावश्यक प्रतिसादामुळे इथले वातावरण बिघडत आहे हे लोकाम्च्या का लक्षात येत नाही ? यामुळे मिपावर मनमोकळेपणाने लिहणरे व प्रतिसाद देणारे यांची गोची होत आहे याचे तरी भान ठेवायला हवे. ही मंडळी [ आता जर नावे लिहली तर आमच्यावर "कंपुबाजीचा" आरोप करायला मोकळे ] आता ह्यामुळे वैतागली आहेत हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. मिपा हे एक जिवंत संस्थळ आहे आणि बहुतेक सर्व सभासद दिलदार पणे लिहतात व त्याला प्रतिसाद पण तसेच पडतात, कोणी स्वता काहीही न लिहायचे व्रत अंगे बाणून लोकांच्या "फालतू सुदलेखनाच्या चुकां" चा किस पाडत नाही ही आमच्यासाठी अभिमनाची गोष्ट आहे. बाकी ते "इनो" च्या खपाचे आम्ही बघू पण मागणी लक्षात घेता त्याचा काळाबाजार होणार नाही ह्याची काळजी "खप वाढला"असे ज्यांच्या लक्षात आले त्यांनी घ्यावी.
पण जर आपला उद्देशच मिपावर वाईट गोष्टी घडाव्यात असा असेल तरच हे लेखन संभवते. त्यामुळे काव्याला दाद देणार्या मंडळींना आमचे हे सांगणे की या कवितेमागील जळफळाट त्यांनी ध्यानात घ्यावा. मिसळपाव स्थापन झाल्यापासून अनेकांना कंड सुटली आहे, आग आग होते आहे. त्यांच्या मूळव्याधीच्या त्या वेदनांवर असले काव्यात्मक "कैलास जीवन" बोटावर घेऊन तेथे चोळत बसणे, याशिवाय ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे असल्या जळफळाटातून निर्माण झालेल्या मूळव्याधी काव्यांना प्रतिभेचे निकष लावून गौरवण्यासारखे त्यात नाही.बाकी या बाबतीत "नानांशी" सहमत ... बाकी बिरुटेसरांनी म्हटल्यप्रमाणे "संस्थळावर काय लिहावे हा आपला प्रश्न . काय लिहिले, कसे लिहिले, त्याच्या आस्वादाबरोबर त्याचा उद्देश आणि योग्य समाचार घेण्याची ताकद आमच्यात नसली तरी, ती ताकद एकाच माणसात आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सतत असतो, आहोतच. तेव्हा एका दर्जेदार लेखकाने अशा भानगडीत पडावे याचे मात्र वाईट वाटत आहे, इतकेच सांगावे वाटते" असो. गेट वेल सून !!! संजोपरावांच्या लिखाणाचा पंखा पण कट्टर मिपाकर - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
In reply to नक्की हेतु काय आहे हो ??? by छोटा डॉन
In reply to नक्की हेतु काय आहे हो ??? by छोटा डॉन
In reply to मुद्दा असा आहे की ... by छोटा डॉन
In reply to आता काय होणार? by प्रियाली
In reply to एक शंका by सहज
In reply to आता काय होणार? by प्रियाली
In reply to करंटे by मनस्वी
थेट नावे घेउन त्या-त्या व्यक्तींना त्या-त्या कॅटॅगरीत बसविण्याआधी अजून थोडा अभ्यास करायला हवा होतास.त्या मूळ प्रतिसादात एक वाक्य घाईत अर्धवट राहिलं ते असं - तात्या नं ४ सोडून कोणत्याही कॅटेगरीत बसू शकतात, कॅटेगरी हा शब्द माझा नाही. बाकीच्यांची नावे सहज आणि केवळ उदाहरणादाखल घेतली आहेत. ती म्हणजे तिच माणसे त्या त्या कॅटेगरीत बसतील असे नाही तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या कॅटेगर्या निवडाव्यात किंवा आपण त्यात नाही असे समजून घ्यावे. असो.
In reply to केंव्हा असतोहो? by अमोल केळकर
In reply to वाढदिवस by प्रियाली
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसलेअसेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ ! मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसलेहे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसलेसाहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या.... आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्याची उपस्थिती नाही दिसली बुवा? आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा... पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही? मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!! असो! कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ? पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का! आपला कृपाभिलाषी - ध मा ल.
सलाम