उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही
अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही
पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गंजकुर्हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी
शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने
भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे
अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या
जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
जीवन म्हणजे ऐसे तैसे, असे जगावे, तसे जगावे
पूर्वस्मृतींचे काढुनि गहिवर, मी , माझे अन मला म्हणावे
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19423
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
सलाम
असेच म्हणतो
In reply to सलाम by आजानुकर्ण
छान!
कुशल शब्दरचना
In reply to छान! by कोलबेर
वा!
मारामार
In reply to वा! by विसोबा खेचर
ओळी
In reply to वा! by विसोबा खेचर
कवितेच्या निमित्ताने
++१
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
+१
In reply to ++१ by कोलबेर
मीही तेच म्हणतो...
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
कुठल्या गोष्टी?
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
आमचा पूर्ण पाठींबा
In reply to कुठल्या गोष्टी? by विसोबा खेचर
भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!!
In reply to कवितेच्या निमित्ताने by मुक्तसुनीत
उत्तम प्रतिसाद...!
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
प्रतिक्रिया
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
शंकानिरसन
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
अनपेक्षीत
In reply to भीडेवर मात करुन बोला? तर मग ऐकाच!!! by पिवळा डांबिस
ठीक आहे, भीडेवर मात!
In reply to अनपेक्षीत by कोलबेर
आम्हाला
In reply to ठीक आहे, भीडेवर मात! by पिवळा डांबिस
बाष्कळपणा
In reply to आम्हाला by कोलबेर
आदेशावरून
In reply to बाष्कळपणा by विजुभाऊ
धन्यवाद
In reply to आदेशावरून by आणिबाणीचा शासनकर्ता
सहमत..
In reply to ठीक आहे, भीडेवर मात! by पिवळा डांबिस
सहमत!
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
कोलबेरसाह
In reply to सहमत.. by विसोबा खेचर
ये जो पब्लीक है ये सब जानती है
सहमत
अरे बापरे...
दोन शब्द !!!
जाहीर निषेध !!!!! (हे फालतु वाद या संकेत स्थळावर नको !!!!!)
'इनो' चा खप अचानक वाढला अशी बातमी आहे. =))
नक्की हेतु काय आहे हो ???
छान प्रतिसाद..
In reply to नक्की हेतु काय आहे हो ??? by छोटा डॉन
सहमत
In reply to नक्की हेतु काय आहे हो ??? by छोटा डॉन
असो..!
मुद्दा असा आहे की ...
:)
In reply to मुद्दा असा आहे की ... by छोटा डॉन
रस
आता काय होणार?
एक शंका
In reply to आता काय होणार? by प्रियाली
अरे..!
In reply to एक शंका by सहज
करंटे
In reply to आता काय होणार? by प्रियाली
खुलासा
In reply to करंटे by मनस्वी
ओक्के
In reply to खुलासा by प्रियाली
केंव्हा असतोहो?
वाढदिवस
In reply to केंव्हा असतोहो? by अमोल केळकर
अरे वा!
In reply to वाढदिवस by प्रियाली
वा ........बरे वाटले वाचुन...........
राव साहेब !
कैलास जीवन
प्रयोजन
ह्म्म्म.....
राव साहेब !