ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल
:)
एक बाई ठेवावी म्हणतोय....
एक बाई ठेवावी म्हणतोय,
करायला गरमागरम भाकरी
मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर,
जोडी जुळत नाही हो दुसरी!!
शुभ्र दळलेली जवार
बनवी होऊनि तदाकार
अस्सल मर्हाटी भाकर
सुबक, पातळ, गोलाकार
एक बाई ठेवावी म्हणतोय
दिसायला असु द्या कशीतरी
नसो अंगी बाकी काही गुण
फक्त भाकरी मिळो ऊनऊन
तर एक बाई ठेवावी म्हणतोय!
(मित्रहो, तुमचा काय सल्ला?)
:)
काव्यरस
वाचने
6209
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा कल्पवृक्षाखाली बसून
ड्यांबिसाचार्य .... आपण
In reply to हा हा कल्पवृक्षाखाली बसून by शुचि
_/\_ गुंतवणूकविडंबनहास्य
In reply to ड्यांबिसाचार्य .... आपण by टारझन
आम्हाला वाटलं भलतंच लिव्हलय !
वा !!! जोरदार ... लिहिण्याची
कुणी बाई, देता का बाई? ... या
असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात.
In reply to कुणी बाई, देता का बाई? ... या by राजेश घासकडवी
+१
In reply to असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. by बेसनलाडू
भाकरीचा चंद्र - एक नवा घोर :)
In reply to असंच चमचमीत, गरमागरम येऊ द्यात. by बेसनलाडू
वरील सर्वांशी सहमत. पुढची बाई
In reply to भाकरीचा चंद्र - एक नवा घोर :) by नंदन
आमी बी घडलो तुमी बी घडाना
In reply to वरील सर्वांशी सहमत. पुढची बाई by Nile
एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला
खी खी खी... चालु द्या...
मस्त अमोल
बाइ हविये का स्वयंपाकिण काकु
आयला ह्या लहान पोरांना आवरा
In reply to बाइ हविये का स्वयंपाकिण काकु by पर्नल नेने मराठे
हॅहॅहॅ
हा हा भारीच. बकी पिडाकाका
प्राशी शमत आहे. डांबीस काका
In reply to हा हा भारीच. बकी पिडाकाका by परिकथेतील राजकुमार
चांगली आहे इच्छा !
>> एक बाई ठेवावी
ठेवली का हो तुम्ही बाई
खि:खि:खि: ... बादवे, ती
खी खी खी
एक बाई ठेवावी म्हणतोय करायला