राष्ट्रस्पाऊस
In reply to राज्यकर्ता = राज्यकर्ती by परिकथेतील राजकुमार
In reply to मासा चे माशी किंवा माशिण केले by प्राजु
मासा चे माशी किंवा माशिण केले नाहीस ... परा, त्याबद्दल अभिनंदन भाऊ!=)) =)) पण मासोळी हा शब्द बरोबर आहे का नाही ? सर्रास वापरला जातो हा. ह्या नावाची एक नदी आहे, अभयारण्य आहे. 'जाळ्यात मासोळी गावायची नाय' असे एक गाणे पण आहे ;)
In reply to मासा चे माशी किंवा माशिण केले by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त.. पण जनरली मासोळी हा by शैलेन्द्र
In reply to राज्यकर्ता = राज्यकर्ती by परिकथेतील राजकुमार
In reply to अतिशय षेंषेषणल विषयाला हात by टारझन
In reply to टार्या इन्क्लूड राहीले by विजुभाऊ
In reply to राष्ट्रप्रमुख by स्वानन्द
In reply to आ( भा) दरणीय पराजी मंत्री = by विजुभाऊ
In reply to हे बघा विजुभौ तुम्हाला पटत by परिकथेतील राजकुमार
In reply to पटत ना. तुमचे हे नवे शब्द by विजुभाऊ
शाळेत शिक्षीकेला ओ बाई असे बोलावतात शिक्षकाला ओ बुवा असे का बोलावत नाहीतअता नाही आवडत एखाद्याला. काय करणार आपण ? ;) बाकी तुम्ही इंचा इंचाने ह्या धाग्याच्या जो काश्मिर करत आहात तो पाहून आम्ही सदगदित झालोय.
In reply to आ( भा) दरणीय पराजी मंत्री = by विजुभाऊ
In reply to आ( भा) दरणीय पराजी मंत्री = by विजुभाऊ
In reply to नर्सोबा by नितिन थत्ते
In reply to ह्या घ्या ढीगभर आयडीया......... by मन१
In reply to 'संपादक मंडळ' हा आय डी नेहमी by अप्पा जोगळेकर
In reply to अरे बापरे..... ओ by विजुभाऊ
पितामह भीष्माना सामोरे जाणारा शिखंडी हा/ही /हे तृतीय पन्थी होता/होती/होतं म्हणून भीष्माने लढायचे नाकारले. शिखंडी ला लोक काय संबोधायचे कोण जाणे. ( भीष्माला सामोरे जाण्याचा मान मिळवणारी व्यक्ती किमान राजपुत्र तरी असेल ना )विजुभौंचा नविन शोध. शिखंडी तॄतीय पंथी होता.
आता हे आणि कोणी सांगीतले तुम्हाला विजुभौ ? त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले. तो पुरुष बनला असला तरी आधी स्त्रीच होता म्हणुन त्याच्याशी लढण्याचे भिष्मांनी नाकारले होते.
श्री. शरद ह्यांनी ह्यावर अत्यंत सुंदर लिखाण केले आहे ते वाचा.In reply to पितामह भीष्माना सामोरे जाणारा by परिकथेतील राजकुमार
In reply to पितामह भीष्माना सामोरे जाणारा by परिकथेतील राजकुमार
In reply to त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला by विजुभाऊ
अंबालीका ही नव्या जन्मात शिखंडी बनून आली होती. हे भीष्माना ठौक होते. अर्जूनसुद्धा एक वर्षे बृहन्नडा म्हणून वावरला होता. त्याच्या बाबत भीष्मानी कधी आक्षेप घेतला नव्हताते जौ द्या ! वरच्या शोधाचे काय ते बोला.
In reply to अंबालीका ही नव्या जन्मात by परिकथेतील राजकुमार
In reply to ओ इजुभाऊ, अंबालिका नाय, ती by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पितामह भीष्माना सामोरे जाणारा by परिकथेतील राजकुमार
त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला होता व पुढे त्याचे पालनपोषण मात्र पुरुषासारखे केले गेले. काही वर्षांनंतर त्याला यक्षाच्या आशिर्वादाने पुरुषत्व प्राप्त झाले.म्हंजी ट्रान्ससेक्शुअल का रे परा?
In reply to त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला by Nile
In reply to त्याचा जन्म स्त्रीरुपात झाला by Nile
In reply to आता मला कळलं... by धमाल मुलगा
In reply to नायकाची बायको नायकीण. पण by विजुभाऊ
In reply to नायकाची बायको नायकीण. पण by विजुभाऊ
अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ झेंड्याचा हत्ती , मानाचा हत्ती , जो सर्वात पुढे असतो ढालगज भवानी हा त्याचा व्यत्यास.विजुभौंचा एक अजुन महान शोध =)) ह्यांना कोणितरी नोबेल द्या रे. सैन्याच्या अग्रभागी सैन्याचं निशाण घेऊन जाणारा बेफाम असा हत्ती असायचा. ‘ढाल’ म्हणजे निशाण, ‘गज’ म्हणजे हत्ती. पेशव्यांच्या सैन्याच्या अग्रभागी हत्तीण असायची, तिचं नाव होतं, ‘भवानी’. त्यावरून ‘ढालगज भवानी’ हा वाक्प्रचार रूढ झाला. संदर्भ.
In reply to अवांतरः ढालगज या शब्दाचा अर्थ by परिकथेतील राजकुमार
In reply to विजुभाउ रॉक्स ! by अवलिया
In reply to रॉक्सचे मराठी भाषांतर by बिपिन कार्यकर्ते
In reply to परा यांची ढाल गज याची by विजुभाऊ
पती शब्दाचा अर्थ