विकीलीक्समुळे उघडकीला आलेली खळबळजनक माहिती.
In reply to हाहाहा मस्त. वादळाच्या by Pain
In reply to हाहाहा मस्त. वादळाच्या by Pain
In reply to जाण्यास कारण by नितिन थत्ते
In reply to काही आणखी बातम्या by मुक्तसुनीत
In reply to काही आणखी बातम्या by मुक्तसुनीत
In reply to बातमी वाचुन तुर्तास फक्त, by Nile
-लेक टाहोच्या आसपासचा कोकणस्थ.कोकणस्थ बनण्याचा क्षीण प्रयत्न! तुम्ही टाहो फोडला तरी त्या लेकाला ऐकू येणार नाही इतके लांब राहाता! आठशे मैल! त्यापेक्षा तुम्ही वादळाच्या केंद्रस्थानाला अधिक जवळ असाल.
In reply to ऑ? by राजेश घासकडवी
In reply to +१ by मिसळभोक्ता
In reply to ओ कोब्रा काकांनो, जरा थांबा. by Nile
In reply to चूक! by बेसनलाडू
In reply to +१ by मिसळभोक्ता
In reply to खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत by छोटा डॉन
In reply to आदरणीय डन्राव by मिसळभोक्ता
In reply to १० गुण कापले आहेत. by छोटा डॉन
In reply to खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत by छोटा डॉन
In reply to खुप उत्तम पद्धतीने आपण बोलत by छोटा डॉन
कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी काढलेला धागाअगदी अगदी. हे सर्व वाचुन आमच्या अॅडीभौनी काढलेला धागा काय वाईट होता? असा प्रश्न पडला. बाकी चालु द्या...
In reply to कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी by परिकथेतील राजकुमार
In reply to असो. by छोटा डॉन
जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर अवघड होऊन जाईल ना परामहोदय ?त्या होत नाहीत असे आपले म्हणणे असल्यास आम्हाला काहीच बोलायचे नाही ;)
In reply to जर सर्वच गोष्टी लिक झाल्या तर by परिकथेतील राजकुमार
In reply to असो. by छोटा डॉन
मुद्दा समजला असेलच, का अजुन काही लिक करु ?उगाच त्या हिरव्या अदितीच्या धाग्यावर प्रतिसाद वाढुन तिची TRP वाढायला नको म्हणून पुढिल चर्चा खव अथवा व्यनीतुन करु.
In reply to मुद्दा समजला असेलच, का अजुन by परिकथेतील राजकुमार
In reply to कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी by परिकथेतील राजकुमार
In reply to आंतर्गत काड्याघालूगिरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हुइहिरहिइहहुइहिरव्या माजाचे सत्वरहिइह by मिसळभोक्ता
In reply to नक्की कशापासून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खि खि by मिसळभोक्ता
In reply to अवचटांचा या धाग्यावर उल्लेख by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आता by आनंदयात्री
एवढा मोकळा वेळ आता त्या आंतरजाल झिझवण्यातचे खर्ची घालणार ..काय शब्द आहे!! हाहाहा आंतरजाल 'झिझवणे'!!
In reply to आता by आनंदयात्री
In reply to शुभेच्छा !! by इन्द्र्राज पवार
In reply to बाबा रे, इन्द्रा, कसं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हम्म्म... by राजेश घासकडवी
In reply to बाबा रे, इन्द्रा, कसं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to डिपेंडंट व्हिजा? by कवितानागेश
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!त्यापेक्षा तुम्ही अदिती यांना ते ध्यान, मौन, विपश्यना वगैरे का शिकवत नाही? त्यांचं नाही तरी जगाचं तरी कल्याण होईल.
In reply to कल्याण by राजेश घासकडवी
In reply to डिपेंडंट व्हिजा? by कवितानागेश
अवांतर सल्ला: फावल्या वेळात भरतकाम-विणकाम शिक बरे!अर्रे? भरतकाम, विणकाम (पहिल्या अक्षराचे शुद्धलेखन, शुद्धलेखन...!) हीही खुषखबर आहे होय! वा... वा... ते काय म्हणतात ना दुधात साखर... तसं झालं हे! ;)
In reply to अर्रे by श्रावण मोडक
In reply to जन्माने नागरिकत्त्व by बेसनलाडू
In reply to कशाला येताय इथे? नाही म्हणजे by शिल्पा ब
( जायचं तिथे जायचं? उगीच सगळीकडे लेख टाकू टाकू अन फोटो टाकू टाकू जाहिरात कशाला? हे आपलं मनातल्या मनात - माझ्याच)सहमत सहमत सहमत ! एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.
In reply to ( जायचं तिथे जायचं? उगीच by परिकथेतील राजकुमार
In reply to हे मात्र बरीक खरे हों. (हो वरच्या टिंबाची दखल घ्यावी) by चिंतामणी
In reply to ( जायचं तिथे जायचं? उगीच by परिकथेतील राजकुमार
एका पुणेद्वेष्ट्याने दुसर्या पुणेद्वेष्ट्याच्या केलेला कौतुक सोहळा असे ह्या धाग्याचे स्वरुप वाटते.पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?
In reply to परा प्रोत्साहन मंडळ by राजेश घासकडवी
In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्यासारख्या पुण्य शहराचं नाव अकारण घुसडून देऊन धाग्याचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न क्षीण असला तरी आपल्याला आवडला. पराभाऊ, तुम्हाला प्रोत्साहन मंडळात भागीदारी करण्याची गरज नाही. तुम्ही एकटेच लय भारी आहात. तुमची स्वतःची कंपनी काढलीत तर आमच्या सगळ्या लेखनाची कॉंट्रॅक्टं तुमच्याकडेच! काय बोलताय?बसु आणि बोलु एकदा.
पर्या, "तुझा भाव काय"?अदिती... 'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड. 'रेट' म्हण ग ;)
In reply to पुण्यासारख्या पुण्य शहराचं by परिकथेतील राजकुमार
In reply to पुण्यासारख्या पुण्य शहराचं by परिकथेतील राजकुमार
'भाव' इज हॉरिबली मिडलक्लास वर्ड.कार्पेटखालचा दांभिक कचरा बर्याच दिवसांत साफ न केल्यामुळे बहुदा असा मध्यमवर्गीय भावूक शब्द आठवला. असो. बाकी काय म्हणालात तुमचा रेट?
In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to होलसेल डिस्काऊंट देतो का हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
होलसेल डिस्काऊंट देतो का हो तो? पर्या, "तुझा भाव काय"?पण त्यासाठी एक लक्षात ठेवायचं. फार भाव द्यायचा नाही. भाव करायचा. काही कष्टमर नुसते अय्या म्हणून पळून जातात. आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची. मग द्यायचे थोडे जास्त. शेवटी त्यालाही पोट आहेच ना.
In reply to हो तर... by राजेश घासकडवी
बाकी काय म्हणालात तुमचा रेट?नका विचारु. तुमच्या आवाक्याबाहेरचा आहे.
आपण शांतपणे 'मी शंभर रुपये तासाला देईन' म्हणून सुरूवात करायची.अशा लोकांना आम्ही रँबोकडे पाठवतो ;)
In reply to हो तर... by राजेश घासकडवी
In reply to अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to customer satisfaction is our by परिकथेतील राजकुमार
In reply to क्लिशे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to क्लिशे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to किती गो क्लेश देशील अजून by मेघवेडा
In reply to पुणेकरांना काहीही फुकट मिळालं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अरेच्चा, कष्टंबरांनाच पैसे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दुकानदार... by राजेश घासकडवी
In reply to दुकानदार... by राजेश घासकडवी
In reply to आले आले.... फिरुन फिरुन by परिकथेतील राजकुमार
In reply to मुळात या धाग्यावरच्या by राजेश घासकडवी
In reply to मी तुमच्या स्वभावाचा (पक्षी : by परिकथेतील राजकुमार
In reply to उलट्या बोंबा by राजेश घासकडवी
In reply to बघा तुम्ही आता मला चोर म्हणत by परिकथेतील राजकुमार
अरे कोणी जबाबदार पुणेकर संपादक* आहे का इकडे ?जबाबदार हे विशेषण पुणेकर साठी आहे की संपादक साठी? तुमच्या कोणाविषयी अतिरेकी अपेक्षा आहेत असं म्हणू? मीही हाक मारतो ना हिरव्या संपादकांना. होऊनच जाऊदेत. कोण आहे रे तिकडे?
In reply to अरे कोणी जबाबदार पुणेकर by राजेश घासकडवी
In reply to खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच by परिकथेतील राजकुमार
तुम्हाला आता हे युद्ध संपादक पातळीवर खेळायचे असल्यास हरकत नाही. मात्र आमच्या काही छुप्या देशी संपादकांनी अंधारात हल्ला केल्यास तक्रार करु नका म्हणजे झाले.=)) =)) =)) =)) और ये लगा सिक्सर !!! दंगा बास करा रे आता ;) - छोटा डॉन
In reply to मेलो !!!! by छोटा डॉन
दंगा बास करा रे आताआमच्या धाग्याचा ट्यार्पी वाढण्याची जळजळ पोहोचली हो डाण्राव.
In reply to खरेतर जबाबदार संपादक म्हणजेच by परिकथेतील राजकुमार
In reply to अच्छा, म्हणजे तुम्ही आता by राजेश घासकडवी
अच्छा, म्हणजे तुम्ही आता बिनपुणेकर संपादकांना बेजबाबदार म्हणताय तर...हे बघा गुर्जी, सचिन जबाबदारीने खेळला असे जेंव्हा आम्ही म्हणतो तेंव्हा नेहरा खेळला नाही असा त्याचा अर्थ काढायचा नसतो. ते वाक्य सचिनच्या कौतुकापुरते सिमित असते. तुमच्यासारखे नारदमुनी उगाच अर्थाचे अनर्थ तयार करुन जालिय दंगली पेटवता आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजुन घेता. आत तरी जागे व्हा, निदान बिहारच्या उदाहरणावरुन तरी शहाणे व्हा ! असो... डान्रावांनी दंगा नको म्हणल्याने आम्ही आता अंमळ विश्रांती घेतो. देर इज आलवेज अ फस्ट टैम आलवेज अ नेक्स्ट टैम... (घासुगुर्जी) नेक्स्ट टैम... दबंग परा पांडे
In reply to अच्छा, म्हणजे तुम्ही आता by राजेश घासकडवी
तुमच्या पुण्यात अंधार असेल तेव्हा हिरव्या देशात उजेड असेल.अजून सव्वा-दीड तासांत अंधारच होईल हो गुर्जी!
छ्या..