भाग १ - http://www.misalpav.com/node/15474
भाग २ - http://www.misalpav.com/node/15500
भाग ३ - http://www.misalpav.com/node/15529
आजचा दिवस "पैठण" साठी राखून ठेवला होता...... सकाळी मस्त आराम केला... दुपारी २ वाजता MTDC चीच "तवेरा" न्यायला आली......
मागे एकदा मी पैठण ला जाऊन आलो होतो.... पण खूप लहान होतो त्यावेळी....
बाकी पैठण्या स्वस्तात मिळणार म्हणून " महिला मंडळ " आनंदात होतं. साधारण ४ च्या सुमारास पैठण ला पोहोचलो. एकनाथ महाराजांची जन्म आणि कर्म भूमी म्हणून हे गाव खूप प्रसिद्ध आहे.
एकनाथ महाराजांचा वाडा अजूनही तितक्याच सुस्थितीत आहे...
समोरच गोदावरी नदी वाहत होती(बहुदा.. पक्का माहित नाही.. जाणकारांनी प्रकाश टाकावा )..... तिच्याच काठावर थोडे विसावलो...आज नेमका मी कॅमेरा हॉटेल वर विसरलो होतो.... नशीब मोबिल होता....
तिथून मग "पैठण्यांच्या दुकानात" मजबूत shopping सुरु झाली...
जाता जाता जायकवाडी धरण बघायचं ठरलं... मला वाटलं असेल साधं एखादं धरण असतं तसं..
आत्तापर्यंत मी "बारवी आणि चिखलोली" हि दोनच धरण बघितलेली होती....
म्हणून इतका काही उत्साही नव्हतो...
हळू हळू सूर्यास्त होत होता...
जायकवाडी धरणावर चढलो.... आणि समोरचं दृश्य बघून तोंडाचा "ऑ" तसाच्या तसाच राहिला....... बास...... स्वर्ग स्वर्ग काय म्हणतात तो हाच.....
समोर पाण्याचा अफाट जलाशय......... समुद्राचा भास व्हावा एवढा...... त्यात "आकाश आणि पाणी" हि दोन तत्व अशी काही बेमालूम पणे मिसळून गेली होती कि बास.....
केवळ " अस्ताला जाणाऱ्या नारायणामुळे दोघांमधला फरक कळत होता....
सगळेच शांत झाले होते.. एवढी गर्दी असून सुद्धा...... त्या निसर्गाने सगळ्यांची जणू वाचाच हिरावून घेतली होती...
अवर्णनीय सोहळा होता .. साला नेमका आजच कॅमेरा कसा काय विसरलो ? जाम शिव्या घातल्या स्वताला....
तरी जमतील तेवढे फोटू काढले......
हळू हळू "नारायणराव' पाण्यात विलीन झाले आणि आम्ही सुद्धा जड पावलांनी माघारी फिरलो.....
कधी पैठण ला जाल.. तर सूर्यास्त जायकवाडी धरणावरच बघा.....
क्रमश:

वाचने
10046
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाड्याचे फोटो जबरा आलेत
मस्त
बागेत जाईपर्यंत रात्र झाली
In reply to मस्त by विलासराव
आम्हीही
In reply to बागेत जाईपर्यंत रात्र झाली by स्पा
शेगाव ला गेलात तर लोणार जरूर
In reply to आम्हीही by विलासराव
पैठणला एकदातरी जावेच... फोटो
पैठणचा सुर्यास्त
निखिल देशपांडे
In reply to पैठणचा सुर्यास्त by निखिल देशपांडे
छान
तरीही, 'ओरिजिनल' पैठण्यांचा
कन्चा मोबाइल हो??
३.२ mp camera
In reply to कन्चा मोबाइल हो?? by लॉरी टांगटूंगकर
हम्म...
सध्या
In reply to हम्म... by मन१
फोटो सही !! शेवटचा फोटो
मस्त लिहिलय पन मल फोटू दिसत
कडक फोटू! अथांग सागरच वाटतोय
जबरी..... रे...
वर्णन छान .. फोटो मला दिसत