शरदिनी ताईंच्या राज्यात घुसखोरीबद्दल क्षमा मागुन माझी ही कविता दिवाळीभेट म्हणून जालिंदरबाबाच्या चरणी अर्पण.
काव्यफुफाटा
दुर्धरकविता कंपितचंचल आबालभासी काव्यफुफाटा
स्थळसंकेती विद्रुपझेले बधीरकर्णी तव तीव्रफटाका
आंतरदैत्य भेसुरनृत्य अन भाळोभाळी अधीरकंटकी
गदरपुष्टी हुकुमीकुस्ती शब्दास्त्रांची प्या वृशालवृष्टी
झाळीतबुद्धी मार्मिकवृद्धी टपटप भरले डोहउसासे
चरितसाधन घायाळचुंबन अर्धकारी ती ललाटभासे
उथळनौका खवसागरी केसदुधारी कापुन झाले
अशी ही कविता करुन वाचक बिचारे वाचुन मेले.
आपलाच,
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
काव्यरस
वाचने
2767
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ???
बापरे ममो! काय लिहिलयस रे हे!
जियो !! खासच एकदम.
फुफाटा कसला !
मितान गं! =))
In reply to फुफाटा कसला ! by मितान
ए मला पण !!!
In reply to फुफाटा कसला ! by मितान
अहो नाही, ती शेवटची ओळ
In reply to फुफाटा कसला ! by मितान
मला पण शेवटची ओळ कळली, कस
In reply to अहो नाही, ती शेवटची ओळ by विश्वनाथ मेहेंदळे
झकास रे!
तरीच म्हटलं..
In reply to झकास रे! by मेघवेडा
फटाक्यांची माळ
हा हा हा लै भारी रे !!