...
In reply to खुलासा by प्रियाली
In reply to कथा आवडली. by कानडाऊ योगेशु
In reply to कथा आवडली. by कानडाऊ योगेशु
In reply to सुहास शिरवळकरांचे आहे. by अश्फाक
In reply to सुहास शिरवळकरांचे आहे. by अश्फाक
In reply to हे काय? by तिमा
In reply to अग्गो बाई पण युयुत्सूंना का by सविता
अग्गो बाई पण युयुत्सूंना का म्हणे समर्पित?सगळेच कसे तुम्हाला समजावुन सांगावे लागते हो? (ह.घ्या) "पाशवी स्त्रिया" ह्या विशेषणावरुन प्रियालीताईंना कथा सुचली असावी असे वाटते.
In reply to अग्गो बाई पण युयुत्सूंना का by कानडाऊ योगेशु
In reply to ह्या by श्रावण मोडक
In reply to अरेच्चा! by प्रियाली
In reply to जाउ दे अजुन एक भयकथा पण लिही by निखिल देशपांडे
In reply to अरेच्चा! by प्रियाली
In reply to कथेतील पती पत्नींचा by शुचि
In reply to मस्त! कालच घरामागच्या गवताळ by नगरीनिरंजन
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकःहे होय? :)
In reply to हा हा! by धमाल मुलगा
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या सदस्यांनी एखाद्या सदस्याबाबत असं काहीतरी लिहावं हे योग्य नाही असं माझं आपलं वैयक्तिक मत. खटकलं म्हणून बोललो बुवा.असं काही तरी म्हणजे कसं? आणि कोणाबद्दल काय लिहिले आहे? कथा श्री. युयूत्सु यांना खर्या अर्थाने समर्पित आहे. त्यात त्यांच्याबद्दल काहीही लिहिलेले नसून कथा लिहिताना मनापासून त्यांची आठवण झाली एवढेच सांगायचे आहे. रंगराव (रन्गराव नाही) या पात्राचा आणि मिपासदस्याचा काहीही संबंध नाही.
पण एक गंमत नाही कळाली, सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्यादिवशी अशी का झाली? (मी आपलं ड्रॅक्युला, झॉम्बी वगैरे संदर्भ डोक्यात ठेऊन विचार करतोय.)खाली राजेशने दिलेले उत्तर समर्पक आहे पण तरीही नखंच मारून घ्यायचं असेल तर आहे ना कथेत तसा उल्लेख.
In reply to असं काही तरी म्हणजे कसं? by प्रियाली
In reply to हा हा! by धमाल मुलगा
सुहासीनं त्याला गवतामध्ये ना नख मारल्याचा उल्लेख ना चावल्याचा किंवा आणखी काही...मग त्याची नखं दुसर्यादिवशी अशी का झाली?स्पर्शाने 'पाशवीत्व' एकाकडून दुसऱ्याकडे जाणं हे भयकथांमधलं स्टॅंडर्ड टेक्निक आहे. रक्त हे स्वत्वाशी जोडलेलं अनेक वेळा दिसतं. पण त्याचबरोबर निव्वळ संपर्कानेही बाधा होते. उदाहरणार्थ पिंपळावरचा मुंजा खाली झोपलेल्यांना झपाटतो वगैरे. तसंच इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं. अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.
In reply to सुहासीनं त्याला गवतामध्ये ना by राजेश घासकडवी
इथल्या माळाला एक गुरुत्वीय, भीषण आकर्षण आहे. त्यात तुम्ही खेचला गेलात, एकदोनदा शिरलात की झपाटले जाता, असं असावं. म्हणजे नवऱ्याला सुहासीने नाही, तर दोघांनाही माळाने झपाटलं.आलं लक्षात. म्हणजे एखाद्या भुताटकीच्या विहीरीपाशी किंवा वाड्यात जाऊन आल्यावर माणूस झपाटला जातो तसं. :) ग्वॉट द पाइंट :) ठेंकु.
अतिअवांतरः संपादकमंडळाच्या एखाद्या सदस्याबाबत सामान्य सदस्यांनी योग्य वा अयोग्य सांगणारं लिहावं का, असा प्रश्न पडला. खटकलं म्हणून बोललो बुवा.सहमत. असाच प्रश्न काही काळापुर्वी संपादकमंडळाला आणि व्यवस्थापनाला छळण्यासाठी म्हणूनच केवळ विघ्नसंतुष्टीसाठी येणार्या जीवांबद्दल अनेकांना पडायला हवा होता तो आत्ता अगदीच सहजच बोलल्यावर कसा काय बुवा पडला असं अचानक वाटून गेलं. बाकी वाक्याच्या पुर्वाधाबद्दल अभ्यास कमी पडतो एव्हढं सांगावेसे वाटते. :)
In reply to सुहासीनं त्याला गवतामध्ये ना by राजेश घासकडवी
In reply to लय भरी!! 'रंगराव' बाकी छान by प्राजु
In reply to आवडली by नितिन थत्ते
In reply to आवडली by नितिन थत्ते
In reply to लेखनशैली आवडली पण कथा तितकीशी by पक्या
कथानायक स्वतः श्वापद झाला आहे तर त्याच्या तोंडून कथा कशी काय सांगितली जातीये? एकतर त्या अवस्थेत त्याच्या जाणिवा वेगळ्या असणार, मानवी भावना त्यात नसणारच.हाच प्रश्न मला पूर्वी गबाळ्याच्या बाबत घासकडवींनी विचारला होता आणि त्याचे उत्तर त्यांना स्वतःलाच माहित होते. गूढकथांमध्ये हा प्रश्न गौण असतो. नायक माळाकडे धावत गेला इथे कथा संपते. तो परत आला का, त्याने ती कथा लिहिली का, की कुणाला सांगितली, तो माळावर कुणाला नंतर भेटला का हे मुद्दे गौण ठरतात. बाकी, अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

In reply to मस्त by नंदन
In reply to सहमत. शेवटही आवडला, सहसा by Nile
In reply to :(:(:(:(:( by रानी १३
In reply to हे काय आहे? by प्रियाली
In reply to हे काय आहे? by प्रियाली
खुलासा