सध्याचे वाचन: पुरंदरचा तह ~~ पराभव की विजय??
In reply to माननीय मिपासदस्य श्री नितीन by अवलिया
In reply to माननीय मिपासदस्य श्री नितीन by अवलिया
In reply to मीही हा लेख मागेच वाचला होता, by शैलेन्द्र
In reply to जय का पराजय by kamalakant samant
In reply to प्रतिक्रिया आवडली पण.... by शैलेन्द्र
In reply to प्रतिक्रिया आवडली पण.... by शैलेन्द्र
In reply to +१ by सुनील
In reply to "सामान्य जनतेला स्थैर्य आणि by शैलेन्द्र
In reply to "सामान्य जनतेला स्थैर्य आणि by शैलेन्द्र
In reply to एक प्रॉब्लेम by मिसळभोक्ता
In reply to "हे महाराजांना नक्की कधी कळले by शैलेन्द्र
In reply to चांगले उत्तर by मिसळभोक्ता
In reply to जयसिंग हा लेचापेचा सोडाच, पण by शैलेन्द्र
In reply to आपल्या प्रतिसादावरून by मिसळभोक्ता
In reply to "हे महाराजांना नक्की कधी कळले by शैलेन्द्र
In reply to चांगले उत्तर by मिसळभोक्ता
In reply to पुर॑दर by kamalakant samant
In reply to महाराज राजकारणात इतके बाळबोध by शैलेन्द्र
In reply to +१ by नितिन थत्ते
(महाराजांचे औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार वक्तव्यसुद्धा काल्पनिक असावे).आततायीपणे मनाचा तोल घालवून काहीतरी करून बसले आणि नंतर पश्चात्ताप करायची वेळ आली अशी इतर एकही घटना महाराजांच्या चरित्रात नाही. अफझलखानाने महाराजांच्या तुळजाभवानीवर हातोडे घालायची वेळ आली तरी शत्रूच्या सामर्थ्यापुढे आपले सामर्थ्य काहीच नाही तेव्हा खुल्या मैदानात त्याच्यावर हल्ला करण्यापेक्षा स्वतःला अनुकूल असलेल्या प्रदेशात त्याला आणावे आणि मग त्याच्याशी झुंज घ्यावी हा विचार करण्यासाठी लागणारा विवेक त्यांच्याकडे होता.आपले हात दगडाखाली अडकलेले असताना काहीही झाले तरी आततायीपणा न करता शांत बसावे पण दगडाखालील हात निघताच तोच दगड उचलून शत्रूच्या डोक्यात घालावा अशी महाराजांची निती होती. असे असताना आग्र्याच्या दरबारात वरकरणी बाणेदारपणा वाटणारा आततायीपणा महाराज करतील हे जरा अशक्यच वाटते. आपल्या बलाढ्य शत्रूच्या दरबारात मूठभर लोकांना बरोबर घेऊन शत्रूलाच आव्हान देण्यात असलेला धोका महाराजांनी ओळखला नसेल असे वाटत नाही.तेव्हा कदाचित दरबारातील प्रसंगही काल्पनिकच असावा असे मलाही वाटते. क्लिंटन
In reply to +१ by क्लिंटन
लिंक उमटली नाही बहुतेक