सध्याचे वाचन: पुरंदरचा तह ~~ पराभव की विजय??
शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यातील "पुरंदरचा तह" ही घटना मी आजपर्यंत महाराजांच्या आयुष्यातील एक पराभव समजत होतो. किंबहुना इतिहासाच्या पुस्तकामधे आणि इतर अवांतर वाचनामधे या घटनेचे हेच स्वरूप लिहिलेले आहे. परंतु नुकतेच सारंग माडगुळकर यांनी लिहिलेले "किंग शिवाजी - अ स्पिरिच्युल क्वेस्ट" हे ई-बुक वाचनात आले. लेखकाने या घटनेचे एका वेगळ्याच द्रुष्टिकोनातून विश्लेषण केले आहे. लेखकाच्या या गरुडावलोकनामुळे "पुरंदरचा तह" ही घटना जरी "शॉर्ट टर्म" मधे पराभव वाटला तरी "लाँग टर्म" मधे महाराजांचाच विजय झाल्याचे दिसून येते !!
मिपा वरील इतिहास तज्ञांचे यावरील मत जाणून घ्यायला आवडेल.
ही घ्या लिंकः
ई बूक बद्दल लिहायचे झाल्यास खालील गोष्टी ध्यानात येतातः
१. हे ई बूक ब्राऊजर विंडो मधे चपखल बसते, त्यामुळे ते आधिक वाचनिय होते. (मला स्वतःला PDF वाचायचा कंटाळा येतो !)
२. लेखकाची शैली अत्यंत साधी आहे परंतु प्रवाही असल्याने आणि शुद्ध तर्कसंगत असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे होत नाही.
३. अत्यंत ऑब्जेक्टिव्ह विचारसरणी असल्याने उगाच "स्वतःचीच पाठ थोपटणे" अशी भावना जाणवत नाही.
४. विविध इतिहास तज्ञांना कॉन्ट्रॅडिक्ट करताना अत्यंत आदरपुर्वक त्यांची मते खोडून टाकताना लेखक दिसतो. त्यात इतिहास तज्ञांबद्दलचा जातीद्वेष/धर्मद्वेष मुळीच नाही. किंबहूना त्याच तज्ञांचे एखादे मत जर सुसंगत वाटले तर ते देखील प्रांजळपणे लेखक ससंदर्भ कबूल करतो.
५. इतिहास कसा लिहावा याचा आदर्शच हे पुस्तक घालून देते !!
वाचने
9951
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
लिंक उमटली नाही बहुतेक
माननीय मिपासदस्य श्री नितीन
In reply to माननीय मिपासदस्य श्री नितीन by अवलिया
+१
In reply to माननीय मिपासदस्य श्री नितीन by अवलिया
परमपूज्य
मीही हा लेख मागेच वाचला होता,
In reply to मीही हा लेख मागेच वाचला होता, by शैलेन्द्र
छान प्रतिसाद..
जय का पराजय
In reply to जय का पराजय by kamalakant samant
प्रतिक्रिया आवडली पण....
In reply to प्रतिक्रिया आवडली पण.... by शैलेन्द्र
अतिशय अभ्यासपुर्वक प्रतिक्रिया...
In reply to प्रतिक्रिया आवडली पण.... by शैलेन्द्र
+१
In reply to +१ by सुनील
"सामान्य जनतेला स्थैर्य आणि
In reply to "सामान्य जनतेला स्थैर्य आणि by शैलेन्द्र
अवांतर
In reply to "सामान्य जनतेला स्थैर्य आणि by शैलेन्द्र
एक प्रॉब्लेम
In reply to एक प्रॉब्लेम by मिसळभोक्ता
"हे महाराजांना नक्की कधी कळले
In reply to "हे महाराजांना नक्की कधी कळले by शैलेन्द्र
चांगले उत्तर
In reply to चांगले उत्तर by मिसळभोक्ता
जयसिंग हा लेचापेचा सोडाच, पण
In reply to जयसिंग हा लेचापेचा सोडाच, पण by शैलेन्द्र
आपल्या प्रतिसादावरून
In reply to आपल्या प्रतिसादावरून by मिसळभोक्ता
मिभोकाका, परत ऊचकवताय मला...
In reply to "हे महाराजांना नक्की कधी कळले by शैलेन्द्र
चांगले उत्तर
In reply to चांगले उत्तर by मिसळभोक्ता
नाही
चांगली प्रतिक्रिया !!
पुर॑दरचा तह
"राजा॑चा स॑पूर्ण
पुर॑दर
In reply to पुर॑दर by kamalakant samant
महाराज राजकारणात इतके बाळबोध
In reply to महाराज राजकारणात इतके बाळबोध by शैलेन्द्र
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by क्लिंटन
अगदी बरोबर, कदाचीत