मंडळी आपल्या सर्वांना ढकलेले विरोप हे येत असतातच.
अमक्या अमक्याला कॅन्सर झाला आहे त्याला वाचवायला हवे, ह्याला समर्थन असेल तर इथे पेटीशन साइन करा,हा विरोप आणखी १० लोकांना ढकला आणि चमत्कार पाहा असल्या विरोपांच्या ढीगर्यात कधी कधी एखादा फालतु न ऐकलेला मस्त विनोद, एखादं सुंदर चित्र, कविता असं काय काय वाचायला/ पहायला/ऐकायला मिळतं. ह्यातलं जे तुम्हाला आवडलं (आणि सार्वजनिक सभ्यतेच्या शिष्टाचारात बसणारं) असं सगळं इथे बिनधास्त डकवा.
आवडलं तर खी खी करू नाही तर सोडून देऊ.
सूचना:- इथल्या पोस्ट्स चे कसलेही शव विच्छेदन अथवा रसग्रहण करण्यात वेळ दवडू नका आवडलं तर +१ :-) नाहीतर -१ :-( इतके भरपूर सांगून जाते.
चलातर मग मीच सुरूवात करतो -
आजच आलेला एक फालतु विनोद :
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ससा आणि कासव यांनी सीईटीची परीक्षा दिली. सशाला ८१ टक्के मार्क मिळाले, तर कासवाला ८० टक्के. दोघांनाही चांगल्या इंजीनियरिंग कॉलेजात प्रवेश हवा होता. पण, कट ऑफ लिस्ट ८५ टक्क्यांवर बंद झाली. सशाला अॅडमिशन मिळाली नाही... कासवाला मात्र मिळाली...
... कशी काय?
....
....
....
....
....
... आठवतं, फार पूवीर् ससा आणि कासवाची शर्यत लागली होती... ती कासवानं जिंकली होती...
... त्यामुळे कासवाला 'स्पोर्ट्स' कोट्यातून सीट मिळाली!!!
वाचने
26608
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ :-)
+१
+१
सीता आणि गीता
मस्त
In reply to सीता आणि गीता by आजानुकर्ण
आता आमचा एक
असाच आणखी एक ऐकलेला..
In reply to आता आमचा एक by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आजचा विरोप
हा काय प्रकार आहे???
In reply to आजचा विरोप by कोलबेर
१. चे उत्तर
In reply to आजचा विरोप by कोलबेर
अनुभव!
In reply to आजचा विरोप by कोलबेर
मलापण ३ नाही जमले
In reply to अनुभव! by विकास
कॉन
In reply to आजचा विरोप by कोलबेर
थोडी माहिती..
In reply to कॉन by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अरे..
In reply to कॉन by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
गंमतच आहे.
In reply to आजचा विरोप by कोलबेर
क्र. २ नाही जमत
In reply to आजचा विरोप by कोलबेर
अहो
In reply to क्र. २ नाही जमत by भास्कर केन्डे
अजून एक..
अव्यावहारिक!
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
कसा काय?
In reply to अव्यावहारिक! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
कॉस्टिंग
In reply to कसा काय? by विसोबा खेचर
सौदा घाट्यात जाणार नाही..:)
In reply to कॉस्टिंग by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
एक गुजराती विनोद
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
माझाही एक...
एक सरदारजी विनोद - असाच ऐकलेला!
उच्च !!!!!!
In reply to एक सरदारजी विनोद - असाच ऐकलेला! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
असाच अजून एक
In reply to एक सरदारजी विनोद - असाच ऐकलेला! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मस्त...
In reply to असाच अजून एक by चित्रा
आणखी एक...
'माणसाला किती जागा हवी?'वरून आठवले...
खल्लास !!!
In reply to 'माणसाला किती जागा हवी?'वरून आठवले... by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अजून एक मात्र १८ +
सुधारली आणि लाईनीवर आली म्हणायची! :)
In reply to अजून एक मात्र १८ + by गुंडोपंत
आम्ही कधी मनातले बोललो नाही...?
In reply to सुधारली आणि लाईनीवर आली म्हणायची! :) by विसोबा खेचर
ही ही ही !!
In reply to अजून एक मात्र १८ + by गुंडोपंत
म्हणजे काय?
In reply to अजून एक मात्र १८ + by गुंडोपंत
अण्णा
In reply to म्हणजे काय? by अण्णा
डेरींग !
जवान
In reply to डेरींग ! by इस्कुट
भारी
In reply to डेरींग ! by इस्कुट
ढकललेले
असाच एक (कदाचित) ऐकलेला विनोद
मस्त..
In reply to असाच एक (कदाचित) ऐकलेला विनोद by टिलू
(No subject)
In reply to मस्त.. by शैलेन्द्र
पाणचट...
मस्तचं...!!!