विजय तेंडुलकरांना आदरांजली.
मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते.
त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो.
मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत.
समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.
वर्गीकरण
आदरांजली
अधीक माहिती.
आमची सुद्धा ...
विनम्र आदरांजली
In reply to विनम्र आदरांजली by आर्य
ज्येष्ठ
माझीही विनम्र श्रद्धांजली.
आमचीही
विनम्र श्रद्धांजली
श्री. विजय
In reply to श्री. विजय by धोंडोपंत
असेच
थोर साहित्यिकाला
आदरांजली..
विजय
साहित्यकार
आदरांजली
माझीही
आदरांजली.
माणसात सर्व गोजिरवाणे आणि सफरचंदी नसते
आमचीही श्रद्धांजली
श्रद्धांजली
विनम्र आदरांजली.