एका शापित मेघा*ने फारच डोक्याला त्रास दिला ;-)
सार्या रिकाम शुभेच्छा घेऊन राहिलो मी
कापीत केक मात्र वाढीत चाललो मी
गेले सफेद केसही, ओसाड होई टाळके
झाले बधीर नयन 'उप-नयन' वापरतो मी
उत्साह झडून गेला, नाही कशात लक्ष
शर्करा होई कडवट शोधीत चाललो मी
झाले श्रवण परके, उदास विराण गाणे
यंत्र असे तारक वापरीत ऐकतो मी
विस्मरण सतत सोबत, विसरलो वय वाढ
संगे सोबती अन् केक कापीत चाललो मी
*यात मेव्याचा काहीही संबंध नाही.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4943
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
खो खो खो... ! मस्त.. !!
छान विडंबन!!
हा हा हा! 'केका'वली आवडली!
हेच म्हणतो
In reply to हा हा हा! 'केका'वली आवडली! by नगरीनिरंजन
:)
+१
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
मस्त
काका की दाढी मे सफेद बाल हे
In reply to मस्त by राजेश घासकडवी
चांगला प्रयत्न
हम्म..
चान चान!
डोक्याला त्रास दिल्या बद्दल
डोक्याला त्रास दिल्या बद्दल
In reply to डोक्याला त्रास दिल्या बद्दल by गणेशा
छे छे पराषेठ!
In reply to डोक्याला त्रास दिल्या बद्दल by परिकथेतील राजकुमार
असुर शेठ तुम्ही आपल्या
In reply to छे छे पराषेठ! by असुर
वाक्य जरा क्रिप्टीक होतं
In reply to असुर शेठ तुम्ही आपल्या by परिकथेतील राजकुमार
च्यायला नाही म्हणता म्हणता हा
In reply to वाक्य जरा क्रिप्टीक होतं by असुर
तालीम??
In reply to च्यायला नाही म्हणता म्हणता हा by परिकथेतील राजकुमार
ठाण्यात एक वेड्यांची तालिम
In reply to तालीम?? by असुर
>>> ठाण्यात एक वेड्यांची
In reply to ठाण्यात एक वेड्यांची तालिम by परिकथेतील राजकुमार
मस्त!!
जमलंय बर्यापैकी !!
अदिती तुला कधी काय सुचेल
तुला कधी काय सुचेल सांगता येत
In reply to अदिती तुला कधी काय सुचेल by रेवती
ह्म्म्म!!
चान चान विडंबन
छान
मस्त
चान