जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.
एके दिवशी मी एक मुलगा फळाच्या रसाच्या बाटल्यान्चे क्रेट्स ट्रॉलीवर घेऊन जात होता ते पाहिले. बाटल्या वाहून नेण्यासाठी ट्रॉली खरचच सुन्दर होती. म्हणजे तो पाणी नाहितर पेय वाहूनच नेत होता. दोन -तीन दिवसानन्तर सुपर मार्केट मधून सामान घेऊन घरी येताना मी बस स्टॉप वर उभी होते. तेव्हढ्यात तेथे एक ६०-६५ वर्शाचे एक जोडपे आले. ट्रॉलीवर पाण्याच्या बाटल्यान्चा क्रेट होता. बाई ती ट्रॉली ओढत होती , पुरशाच्या हातात सामानाने भरलेल्या पिशव्या होत्या.
माझ्या डोक्यात विचार आला. अरेरे!!!!!!
एव्हढ्या प्रगत देशातही बायकाना पाणी वाहून आणावे लागते !!!!!!
वाचने
5597
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
एव्हढ्या प्रगत देशातही
हं! चुक त्यांची नाही आहे,
त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत
In reply to हं! चुक त्यांची नाही आहे, by स्पंदना
अरेरे
In reply to त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत by गणपा
गणपाशी सहमत.
In reply to त्यांना पाणी फक्त बाटलीतच असत by गणपा
अरे वा तुम्ही जर्मनीला असता
+१
In reply to अरे वा तुम्ही जर्मनीला असता by परिकथेतील राजकुमार
हा प्रतिसाद तुझ्या कडुन
In reply to अरे वा तुम्ही जर्मनीला असता by परिकथेतील राजकुमार
घरोघरी (का देशोदेशी??) मातीच्या चुली...
फार जाग्रणे करु नकोस रे
हेहेहे!
अरे वा तुम्ही अमेरिकेत असता
In reply to हेहेहे! by प्रियाली
हो हो!
In reply to अरे वा तुम्ही अमेरिकेत असता by उपास
छान छान.. ट्रंकेत पाणी
In reply to हो हो! by प्रियाली
हाहाहा
In reply to हो हो! by प्रियाली
अत्यावश्यक
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
ठ्ठो!!!
In reply to अत्यावश्यक by प्रियाली
नक्को....
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
तुम्ही काळजी करु नका हो.
In reply to नक्को.... by प्रियाली
गद्दारी/फितूरी
In reply to तुम्ही काळजी करु नका हो. by मृत्युन्जय
असहमत
In reply to गद्दारी/फितूरी by प्रियाली
असेल
In reply to असहमत by शेखर
मग नंतर धागा अप्रकाशित का
In reply to तुम्ही काळजी करु नका हो. by मृत्युन्जय
अगदी
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
पुन्हा एकदा
In reply to ठ्ठो!!! by प्रदीप
नक्कीच!
In reply to अत्यावश्यक by प्रियाली
हो ना. रबर दे असे कोणी
In reply to नक्कीच! by रेवती
याला म्हणतात राजापेक्षा
In reply to हो ना. रबर दे असे कोणी by मृत्युन्जय
खॅक
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
कडवे बाटगे
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
तुमचा काय अंदाज आहे?
In reply to कडवे बाटगे by मिसळभोक्ता
वपु ?
In reply to तुमचा काय अंदाज आहे? by विश्वनाथ मेहेंदळे
तुमचा काय अंदाज आहे?
In reply to वपु ? by मिसळभोक्ता
आजकाल पोरासोरांनाही इरेझर
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
रबर ट्री
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
खोडलब्बर
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
चूक झाली तर सांगावी की नाही
In reply to आजकाल पोरासोरांनाही इरेझर by ३_१४ विक्षिप्त अदिती
I is not entirely sure what
In reply to चूक झाली तर सांगावी की नाही by विश्वनाथ मेहेंदळे
मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि
In reply to याला म्हणतात राजापेक्षा by विश्वनाथ मेहेंदळे
>>मी जन्मभर भारतातच राहिलोय
In reply to मी जन्मभर भारतातच राहिलोय आणि by मृत्युन्जय
पाण्याबाहेर राहूनच पोहणे
In reply to >>मी जन्मभर भारतातच राहिलोय by विश्वनाथ मेहेंदळे
<<<Brinjal,
In reply to पाण्याबाहेर राहूनच पोहणे by मृत्युन्जय
इंग्लंडात वांग्याला aubergine
In reply to <<<Brinjal, by शिल्पा ब
अरेरे.... काय हे त्यापेक्षा
शिखर सिंगापुर ?
In reply to अरेरे.... काय हे त्यापेक्षा by अवलिया
सनी सिंगापुर असेल...
In reply to शिखर सिंगापुर ? by परिकथेतील राजकुमार
जय
In reply to सनी सिंगापुर असेल... by असुर
एव्हढ्या प्रगत देशातही
आपण जर्मनीत असता याची दखल