माझी फुलांची रांगोळी
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती.
वर्गीकरण
सुंदर.
सुंदर!
छानच आहे रांगोळी !! पण
सुरेख रांगोळी
सुंदर. रांगोळी आवडली.
सुधांशू साखरचौत म्हणजे गणेश
In reply to सुधांशू साखरचौत म्हणजे गणेश by जागु
धन्स !
जागू, मला दिसत नाहीये गं
सुंदर!
फुलावली झक्क्कास साखरचौतीची
In reply to फुलावली झक्क्कास साखरचौतीची by परिकथेतील राजकुमार
सहमत
मस्त!
सुंदर........!
In reply to सुंदर........! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अशा सजावटीला रंगावली सारखे
In reply to अशा सजावटीला रंगावली सारखे by पक्या
+१
सुन्दर रान्गोळी
सुन्दर रान्गोळी
सुंदर रांगोळी..
मस्त..!! तसेच साखरचौत च्या
सुंदर
अतिशय सुरेख
आवडेश...
छान
सगळ्या सगळ्यांचे धन्यवाद. डॉ.
शब्द
सुरेख