मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी फुलांची रांगोळी

जागु · · कलादालन
आमच्या साखरचौतीच्या गणपतीच्या दिवशी मी ही रांगोळी काढली होती. खुप फुले उरली होती त्यातुनच ही रांगोळी काढली झर्ब्रेरियाची फुले आदल्या दिवशी वाहिलेल्या कंठीतुन काढली. त्यावरच ते मणी होते. खालची टोकेरी पाने गेलार्डीयाच्या काडीतील कापुन घेतले. हिरविगार गोलकार पाने आमच्य कंपाउंडच्या झाडाची काढली आहेत. त्यावर तगडीच्या कळ्या लावल्या आहेत. तसेच मध्ये मध्ये गेलार्डीया आणि ऑरगंडी ची फुले लावली आहेत. ऑरगंडीच्या फुलांच्या खाली कडू मेहंदीची पाने लावली आहेत. हयावर्षीची ही रांगोळी खास आकर्षण ठरली होती. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
लेखनविषय:

वाचन 10923 प्रतिक्रिया 0