भारतीय इंजिनिअरिंग क्षेत्र
In reply to प्रॅक्टिसिंग इंजिनिअर ..... by कुंदन
In reply to बरोबर by नितिन थत्ते
In reply to पूर्वी एकदा by चतुरंग
In reply to खो खो !!! by मिसळभोक्ता
In reply to पूर्वी एकदा by चतुरंग
सँडविच कोर्स असा काहीतरी प्रकार इंजिनिअरिंगमध्ये आणण्याचा अयशस्वी प्रकार झाला होता (असे ऐकून आहे चूभूदेघे) - त्यात तिसर्या आणि चौथ्या वर्षीची दुसरी सहामाही ही इंडस्ट्रीमधे ट्रेनिंग घेत करायची आणि मग परीक्षा द्यायची असा काहीतरी प्रकार होता. परंतु ते सगळे दोनेक वर्षातच बंद पडले असावे.सँडविच कोर्सेस अजुनही सुरु आहेत (पुणे विद्यापिठात) आणि माझ्या मते सँडविच कोर्सेस हे नॉर्मल पेक्षा अजुनही चांगले. तुम्ही तेव्हढेच कोर्सेस करता पण सहा महिन्यांच्या ऐवजी १ वर्ष तुम्हाला व्यावसायिक अनुभव मिळतो. मी तर म्हणेन, चारही वर्षे मुलांना इंटर्नशीप मिळण्याची सोय आपल्या इंडस्ट्रीत झाली तर उत्तम व्यावसायीक अभियंते बाहेर पडण्यास मदत होईल.
In reply to पूर्वी एकदा by चतुरंग
In reply to सँडविच कोर्स.... by संजय अभ्यंकर
In reply to माझा अनुभव by हुप्प्या
In reply to गद गद हस्लो by गोरिला
In reply to आम्ही पण लोटपोट हसलो. मी by Nile
In reply to गद गद हस्लो by गोरिला
In reply to जेर्मोन ईंजिनीअर.. by अनिल २७
In reply to प्रिसाईजली हाच विचार या by नितिन थत्ते
In reply to फंडामेंटल किंवा ब्रेकथ्रू काम भारतीयांकडून फारसे होत नाही - by संजय अभ्यंकर
In reply to अगदी खरे आहे. by चतुरंग
In reply to परकीय पॉवरसप्लायला रिप्लेस करणारा डीसी पॉवरसप्लाय ... by संजय अभ्यंकर
In reply to वैविध्य by राजेश घासकडवी
In reply to अतिशय उत्तम by केशवसुमार
In reply to प्रकल्पांचा तुटवडा? by शुचि
In reply to चुकांना क्षमा | डॉक्टर्स आणि इतर व्यावसायिक | प्रकल्पांचा तुटवडा by बेसनलाडू
सीए इ. प्रमाणे इंजिनिअर्सच्या चुकांनाही क्षमा नसते,+१. प्रत्येक शाखेनुसार याचे नियम बदलतात. काही शाखांत कायदेशीर कारवाईही होउ शकते. अमेरीकेचे उदाहरण द्यायचे तर तुम्हाला डिझाईन सारख्या महत्त्वाच्या कामासाठी पी. ई. ची परिक्षा पास करावी लागते. इथे तुमच्या चुकीमुळे मोठी (जिवीत अथवा इतर) हानी झाली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होउ शकते. विमान अभियंत्यांमध्ये विमानाच्या मेंटेनन्सचे लायसन्स घ्यावे लागते. विमान उडण्यास सुस्थितीत आहे अशी सही ह्या लायसन्स इंजिनीअरने केल्याशिवाय विमान उडु शकत नाही. हे लायसन्स मिळवणे बरेच वेळखाउ आणि कष्टाचे काम असते.
In reply to मी ६७ चा मेक्यानिकल इंजिनिअर by अविनाशकुलकर्णी
In reply to मी ६७ चा मेक्यानिकल इंजिनिअर by अविनाशकुलकर्णी
In reply to परदेशात इंजिनिअरिंग शिक्षण by नितिन थत्ते
In reply to एक छोटीशी सुधारणा | माझे निरीक्षण by बेसनलाडू
In reply to इन्टर्नशिप by विकास
In reply to माझ्या अनेक मित्रांना by बेसनलाडू
In reply to चांगला विषय by विकास
मुलांना खर्या अर्थाने प्रॅक्टीकल प्रॉजेक्ट्स करावे लागतात.इथे खर्या अर्थाने म्हणजे काय तर अगदी व्यावसायिक प्रोजेक्टस करता तुम्ही. उदाहरण द्यायचं तर, इंजिनीअरींगच्या चौथ्यावर्षाला सिनीअर प्रोजेक्ट करावयाचे असते. सहसा ही प्रोजेक्ट्स कंपन्यांची असतात आणि पैसेही कंपन्या देतात. बरेचदा ह्याच मुलांना कंपन्या तेच प्रोजेक्ट् पुर्णत्वाला नेण्यासाठी पुढे ग्रॅज्युएशन नंतर पुर्णवेळ नोकरीही देतात. (उदा. म्हणुन, काही विद्यार्थी फास्टेस्ट सायकल बनवत आहेत. अपेक्षित खर्च १५ हजार डॉलर्सच्या वर. सायकलच अश्या प्रकारची असेल. संपुर्ण सायकल विद्यार्थ्यांनीच बनवायची आजे, डिझाईन पासुन असेंबली पर्यंत. त्यासाठी योग्य असे अलॉय शोधण्यापासुन सगळे विद्यार्थीच करतात.)
In reply to मी अमेरिकेत एम एस करत असलो by Nile
In reply to अवांतर आहे पण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आदर by विनायक प्रभू
In reply to आदर by विनायक प्रभू
In reply to आदर by विनायक प्रभू
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to सहमत by प्रमोद्_पुणे
In reply to प्रमोदसाहेबांचा प्रतिसाद आणी क्लिंटन साहेबांचा प्रतिसाद... by संजय अभ्यंकर
In reply to हांगाशी........! by हेम
In reply to आजची प्रॉड. कमिटमेंट, मिटींग्ज, प्रेझेंटेशन्स........ by संजय अभ्यंकर
In reply to प्रमोदसाहेबांचा प्रतिसाद आणी क्लिंटन साहेबांचा प्रतिसाद... by संजय अभ्यंकर
In reply to प्रमोदसाहेबांचा प्रतिसाद आणी क्लिंटन साहेबांचा प्रतिसाद... by संजय अभ्यंकर
In reply to अनेकांना इंजिनिअरींगची आवड by क्लिंटन
In reply to अनेकांना इंजिनिअरींगची आवड by क्लिंटन
In reply to प्रचंड आवड. by विसुनाना
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to आम्हाला शेवटच्या वर्षाला by विलासराव
In reply to ईंजिनियरिंग च्या अध्यापना विषयी.. by एक
In reply to पगार by मिसळभोक्ता
In reply to कोणते कॉलेज आहे? by बेसनलाडू
In reply to सगळी by मिसळभोक्ता
In reply to पगार by मिसळभोक्ता
In reply to >>साध्या ज्युनियर कॉलेज by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to काढा by मिसळभोक्ता
In reply to परमनंट जॉब by सहज
In reply to ताजी बातमी... by योगप्रभू
दुर्दैवी परिस्थीती...