साहित्य :
१ वाटी दलिया (दलिया तासभर गरम पाण्यात भिजवून घ्यावा.)
१ वाटी बारीक चिरलेली पार्स्ली
१ वाटी बारीक चिरलेला पुदीना
१ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ वाटी बारीक चिरलेली काकडी
१ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
मीठ चवीपुरते
३ चमचे जिरेपूड (जिरे खमंग दरवळेपर्यंत भाजुन घ्यावेत.मग त्याची पुड करावी)
२-३ चमचे लिंबाचा रस
ऑलिव्ह ऑईल ३-४ चमचे
कृती:
१) दलिया + पार्स्ली +पुदीना + कोथिंबीर + कांद्याची पात + काकडी + टोमॅटो बाउलमध्ये मस्त एकत्र करावे.
२) चवीपुरते मीठ घालुन व्यवस्थित कालवून घ्यावे.
३) लिंबाचा रस घालावा.
४) ऑलिव्ह ऑईल हळु हळु मिक्स करावे.
५) प्लेट मध्ये घेउन serevr करावे किंवा स्वतः खावे.
**
खुप छान colourful दिसते.
चव वेगळी पण मस्त लागते.
पोट्भरीचे आणि fibres , carbs, vitamins,anti-oxidents भरपूर असल्याने अतिशय nutricious salad आहे.
वाचने
5701
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
colourful दिसते मी रातांधळा
फोटो टाकता येत नाहिये...पिकासा हूकलय की काय देव जाणे.
In reply to colourful दिसते मी रातांधळा by गणपा
१ वाटी बारीक चिरलेली
पार्स्ली.
In reply to १ वाटी बारीक चिरलेली by निवेदिता-ताई
दलिया
मस्त मऊ होतो..!
In reply to दलिया by कवितानागेश
दलिया का कुसकुस? आणि फोटो
मी या सॅलडमध्ये कुसकुस
In reply to दलिया का कुसकुस? आणि फोटो by शिल्पा ब
कुसकुस?
In reply to मी या सॅलडमध्ये कुसकुस by मितान
शेखर अण्णा...
In reply to कुसकुस? by शेखर
धन्यवात.
In reply to शेखर अण्णा... by कुंदन
तो पण गव्हाचा..
In reply to शेखर अण्णा... by कुंदन
अरे प्रभो, अशी तयार पा कृ ..
In reply to तो पण गव्हाचा.. by प्रभो
तुझा प्रतिसाद
In reply to अरे प्रभो, अशी तयार पा कृ .. by कुंदन
नेक्स्ट टाईम..
In reply to अरे प्रभो, अशी तयार पा कृ .. by कुंदन
आपण ट्युनिशियाला गेला होता
In reply to शेखर अण्णा... by कुंदन
तो स्पंजसारखा मऊ होतो.
In reply to मी या सॅलडमध्ये कुसकुस by मितान
जाई , फोटो डकवला का नाही
फोटो चिकटवायला वेब अल्बम उघडत नाहिये...
In reply to जाई , फोटो डकवला का नाही by मनि२७
छान !
जाई ऑलिव्ह ऑइल कच्चच खातात का
हो...बहुतेक वेळा कच्चेच.
In reply to जाई ऑलिव्ह ऑइल कच्चच खातात का by जागु
फोटु नाही म्हणुन प्रतिक्रीया
मी फोटो पाठवू का मेलात attach karun?
पत्ता देतो.......चालेल????
In reply to मी फोटो पाठवू का मेलात attach karun? by जाई अस्सल कोल्हापुरी
:)
In reply to पत्ता देतो.......चालेल???? by स्वछंदी-पाखरु
हा घ्या फोटु
धन्यवाद !
In reply to हा घ्या फोटु by पैसा
जाईला फोटू चढवता आला नाही
मस्त लागते हे सॅलड.