डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण!
हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट.
ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही.
मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ. प्रतिक्रिया दिल्या.
मी म्हणते..असतील नेमाडे कुणी लय भारी लेखक... म्हणून त्यांचे सगळे लेखन भारी असेल असा नियम आहे का? मी वाचक आहे..आणि मला जे लिखाण भिकार वाटले त्याला भिकार म्हणायचे मला पूर्ण स्वातंत्र्य आहे मग कुणी का लिहीना!
राहता राहीले, व.पु. आणि अवचट्...वेल मला आवडते त्यांचे लिखाण...आणि मला त्याचा अभिमान आहे.. तुम्हाला ते मध्यमवर्गीय वाटतेय याच्याशी मला काही देणे घेणे नाही.
------------------------------------------------------------
१३-oct-२००१
आज भालचंद्र नेमाडे नावाच्या कोणातरी लेखकाचे ’कोसला’ वाचून पूर्ण केले. तशी सुरवात कालच केली होती, काल बरं वाटलं पण आज पूर्ण केल्यावर ’अतिशय फुटकळ’ या सदरात मी त्याची गणना केली. कथेला काहीतरी चांगला शेवट किंवा काय म्हणतात ते..’कथाबीज’ असावं. आयुष्यभर काही न करता बापाच्या पैश्यावर मजा करणारा माणूस...ज्याच्या आयुष्यात फारसं महत्वाचं किंवा वेगळं काही घडत नाही अशा माणसाची..दररोजचे फालतु तपशील असलेली डायरी..काय वाचायची गोष्ट आहे?
खरंच ही असली पुस्तकं लोक का लिहीतात? आणि छापणारे का छापतात? त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस विचार करून वेळ घालवतं तसंच आपणपण ब-याच वेळेला करतो असं मात्र माझ्या लक्षात आलं. म्हणजे पुस्तक वाचल्यावर मला तो माणूस...म्हणजे कथानायक भंकस आणि थोडा सायकिक वाटला. उद्या माझी डायरी वाचून पण कोणी असाच निष्कर्ष काढेल का?
खरंच मला असं ब-याच वेळेला असं वाटतं की मी वेडेपणा आणि शहाणपणा यांच्या फार बारीक सीमारेषेवर आहे. जरा धक्का द्या..एका साईडला मी नक्कीच पडेन..आणि ते ही वेडेपणाच्या..असं मला नेहमी वाटतं. मी एकटी असताना कित्येक वेळेला असंबद्ध आणि वेडगळ, विकृत वाटतील असे काहीतरी विचार करत राह्ते.खरंच मला हे टाळण्यासाठी माणसांच्या संगतीत जास्त राहीलं पाहिजे..पण घडतं नेमकं उलटं!..मला पुस्तकं, टी.व्ही, कॉम्प्युटर यांचीच संगत जास्त आवडते. चार माणसं जमली की ती या खोलीत तर मी माझ्या पुस्तकासकट दुस-या खोलीत..हे कायम घडतं.
सगळी अतिबुद्धीमान माणसं थोडीशी वेडसर असतात असं म्हणतात.मी अभ्यासात नंबर वन नसले तरी चांगली आहे, ज्याला चौफेर/चौकस म्हणतात तशी पण आहे मग माझे काही वेळेसचे असंबद्ध विचार हे असेच अतिबुद्धीमान लोकांचा वेडसरपणा या सदराखाली मोडत असतील का? बघा....मी जी पुस्तकं वाचते..तसे माझे विचार असतात आणि असं काहीतरी फालतू वाचलं आहे ना...मग आज माझे विचार पण तसेच असणार...ते सगळं खरडत बसण्यापेक्षा झोपावं हे बरं!!!
वाचने
18405
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाब्बौ!!!
बोलती बंद
In reply to बाब्बौ!!! by बिपिन कार्यकर्ते
व.पु. आणि अवचट
In reply to बोलती बंद by प्रदीप
'बाब्बौ'शी सहमत
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म
छानंय डायरीचं पान
आता 'प्रयोजन का?' म्हणुन
व.पु. च्या लेखनाला
In reply to आता 'प्रयोजन का?' म्हणुन by शानबा५१२
प्रतिसाद वाचुन वाईट वाटल.
In reply to व.पु. च्या लेखनाला by सविता
परखड
स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या
अप्पा रे अप्पा, खर बोललास
In reply to स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या by अप्पा जोगळेकर
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल
In reply to स्वतंत्र बुद्धीने वेगळ्या by अप्पा जोगळेकर
नेमाडे भिकार लेखक आहेत
नेमाड्यांचे एकही पुस्तक मी अजून वाचलेले नाही
हेच म्हणते.. मीही नेमाडेंचे
In reply to नेमाड्यांचे एकही पुस्तक मी अजून वाचलेले नाही by चतुरंग
नेमाडे...
In reply to हेच म्हणते.. मीही नेमाडेंचे by प्राजु
हुश्श. कोसला वाचली
In reply to नेमाडे... by मी-सौरभ
सौरभशी सहमत
In reply to नेमाडे... by मी-सौरभ
मीही
In reply to नेमाड्यांचे एकही पुस्तक मी अजून वाचलेले नाही by चतुरंग
एवढेच काय मी पुलंचीही बरीच
In reply to मीही by प्रियाली
आजकल बापू को गाली देना तो फॅशन हो गया है !
व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते
नेमाडे नक्कीच मोठे लेखक
In reply to व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते by नीधप
>>कोसला मला खूप आवडलेले नाही
In reply to व.पु. आणि अवचट ( नक्की कोणते by नीधप
सहमत आहे रे नगरी. असे करून
In reply to >>कोसला मला खूप आवडलेले नाही by नगरीनिरंजन
त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस
+१००००००
In reply to त्यातलं मुख्य पात्र जसं भंकस by परिकथेतील राजकुमार
भेटला रे भेटला...
ओके
In reply to भेटला रे भेटला... by चिगो
ओके..
In reply to ओके by आजानुकर्ण
कलावंत आणि संशोधक
कलावंताच अस नाही जर त्याची
In reply to कलावंत आणि संशोधक by जिप्सी
१०० % सहमत !
In reply to कलावंताच अस नाही जर त्याची by नीधप
चला
कोसला मला आवडली असली तरी
अगदी खरं..... मला पण जी.ए.
In reply to कोसला मला आवडली असली तरी by ऋषिकेश
च्यामारी....
माझाही पास! मी नेमाड्यांचं
अवांतर - नेमाड्यांच्या मिश्या
In reply to माझाही पास! मी नेमाड्यांचं by विसोबा खेचर
आवड आपली आपली !!!
खरे सांगायचे तर ..
वपु मध्यमवर्गीय संकुचित
आता व पु मध्यमवर्गीय ,
In reply to वपु मध्यमवर्गीय संकुचित by नीधप
व. पु.
In reply to आता व पु मध्यमवर्गीय , by मृत्युन्जय
आणि एका त्यांच्या चाहत्याने
In reply to व. पु. by प्रदीप
काय बोल्लासा तात्यानु! कुठेही
In reply to आणि एका त्यांच्या चाहत्याने by विसोबा खेचर
तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर
In reply to आता व पु मध्यमवर्गीय , by मृत्युन्जय
म्हणजे तुम्ही वपुंना
In reply to तुम्हाला वपुंचे आवडत नसेल तर by नीधप
हाण्ण तिच्यायला...
In reply to म्हणजे तुम्ही वपुंना by मृत्युन्जय
आन् निस्ते पापकार्नं
In reply to हाण्ण तिच्यायला... by धमाल मुलगा
आयला मी स्वतः पॉपकोर्न घेउन
In reply to हाण्ण तिच्यायला... by धमाल मुलगा
>>पाच का दस थोडे कमी वाटते
In reply to आयला मी स्वतः पॉपकोर्न घेउन by मृत्युन्जय
च्यामारी.... माझ्या धाग्याचा
In reply to >>पाच का दस थोडे कमी वाटते by धमाल मुलगा
सुपारी दे ना
In reply to च्यामारी.... माझ्या धाग्याचा by सविता
ही घे सुपारी......
In reply to सुपारी दे ना by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रकाटाआ
In reply to च्यामारी.... माझ्या धाग्याचा by सविता
जरुर... (म्हणजे अवश्य! )
In reply to >>पाच का दस थोडे कमी वाटते by धमाल मुलगा
बरोबर आहे. अपेक्षित होतं
In reply to जरुर... (म्हणजे अवश्य! ) by बिपिन कार्यकर्ते
आधी नीट वाचा आणि मग तारे
In reply to म्हणजे तुम्ही वपुंना by मृत्युन्जय
धागाकर्तीने मुळात
In reply to आधी नीट वाचा आणि मग तारे by नीधप
दस का बीस....दस का बीस....दस
In reply to धागाकर्तीने मुळात by मृत्युन्जय
आत्तापर्यंत किती कमावलेत
In reply to दस का बीस....दस का बीस....दस by धमाल मुलगा
आमच्या नावावर फक्त साडेबारा
In reply to आत्तापर्यंत किती कमावलेत by मृत्युन्जय
बारामतीकर
In reply to आमच्या नावावर फक्त साडेबारा by धमाल मुलगा
आपली राष्ट्रकुल स्पर्धा करणेत
In reply to आमच्या नावावर फक्त साडेबारा by धमाल मुलगा
काहीही
In reply to धागाकर्तीने मुळात by मृत्युन्जय
मी काही केलेच नाही.
In reply to काहीही by नीधप
दस का पचास....दस का
In reply to मी काही केलेच नाही. by मृत्युन्जय
ओ तै... माझे पॉपकॉर्न
In reply to दस का पचास....दस का by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे घे ... (एकेरीत ये गं
In reply to ओ तै... माझे पॉपकॉर्न by सविता
हात रे.... कोण तो विक्षिप्ततै
In reply to हे घे ... (एकेरीत ये गं by ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्रत बव्ल्त... =)) =))
In reply to दस का पचास....दस का by ३_१४ विक्षिप्त अदिती
धम्या, ब्लॉकबस्टर नायतर काय?
In reply to अच्रत बव्ल्त... =)) =)) by धमाल मुलगा
खफ
In reply to धम्या, ब्लॉकबस्टर नायतर काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो नी ताई मी म्हटलं
In reply to आधी नीट वाचा आणि मग तारे by नीधप
मलाही वपुंचे लेखन आवडत नाही.
वरती ज्या ज्या लेखकांची नावे
मग त्यात ऋ, धमाल मुलगा हे
In reply to वरती ज्या ज्या लेखकांची नावे by अवलिया
धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला
In reply to मग त्यात ऋ, धमाल मुलगा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
लिहीलं ना
In reply to धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला by अवलिया
नानाऽऽऽ... ना! ना!
In reply to धमाल मुलगा लेखक आहे ? कुठला by अवलिया
लेखक
खो खो खो
शी बै अच्रत
In reply to खो खो खो by अवलिया
+१ , नेमाडे आणि सवितातैं
In reply to खो खो खो by अवलिया
हॅ हॅ हॅ
In reply to खो खो खो by अवलिया
>>>.....ये काय हो रहा है
In reply to हॅ हॅ हॅ by समंजस
हाण्ण तिच्यायला!!!!
In reply to >>>.....ये काय हो रहा है by अवलिया
कोसला काही