संस्कृत आणि संगणक
In reply to भारताची महती गाणारी जी by अवलिया
In reply to सूतशेखर by नितिन थत्ते
भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?असेच वाटते.. ह्या बहुधा संस्कृतच्या प्रचारक-प्रसारकांच्या कारवाया आहेत..! तात्या.
In reply to फोर्बस by विकास
In reply to विकास यांच्याशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
In reply to विकास यांच्याशी सहमत आहे. by llपुण्याचे पेशवेll
In reply to काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन by इंटरनेटस्नेही
काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन प्रो. करण्याची?आणि अहो मुळात त्या करता संस्कृत समजलं तर पाहिजे ना? त्यातलं व्याकरण तर जाम कळत नाही आपल्याला!
In reply to काय गरज आहे पण संस्क्रुत मधुन by इंटरनेटस्नेही
In reply to लोक भाषांचा इतिहास नीट वाचत नाहीत by Arun Powar
कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा भाषेची समृद्धता संस्कृत भाषेत आहे.असहमत... कुसुमाग्रज मराठीतूनच लिहायचे. संपला विषय..! धन्यवाद, तात्या.
In reply to कारण इतर कोणत्याही भाषेपेक्षा by विसोबा खेचर
In reply to कुसुमाग्रज by इन्द्र्राज पवार
"संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"हे वाक्य संदिग्ध आहे. अर्थ १ : प्रोग्रॅम लिहायची भाषा म्हणून सर्वात योग्य. हे ठीक नसावे. मराठी, इंग्रजी, या कुठल्याही भाषेपेक्षा सोयीची नाही. संगणकाच्या आज्ञावलीची भाषा कृत्रिम आणि मर्यादित असते. त्या कृत्रिम भाषेसाठी ध्वनी वाटेल त्या भाषेतून घेतले तरी फरक पडत नाही. सध्या ध्वनी इंग्रजीतल्या काही शब्दांशी जुळतात. मात्र पुढील लेखन "इंग्रजी" आहे असे म्हणण्याचे धाडस मला तरी होत नाही - - -
#include... - - - (स्रोत : http://sundog97.tripod.com/tutorial_cpp/VIRTUAL4.CPP) त्याऐवजीclass vehicle { int wheels; float weight; public: virtual void message(void) {cout "Vehicle message\n";} }; class car : public vehicle { int passenger_load; public: void message(void) {cout "Car message\n";} };
{#स्वीकार येजाप्रवाह.मू> वर्ग वाहन पूर्णांक चाके बिंदुअंक वजन सार्वजनिक : ... }असे लिहिले तरी कम्पाइलरला समजावून देणे सहज शक्य आहे. मात्र याला तरी "मराठी" म्हणता येईल काय? तर नव्हे. संस्कृत चिह्ने वापरली तरी चालेल. मात्र ती संस्कृत भाषा नव्हे. -------------------------------------------------------- अर्थ २: ज्या भाषेचे वर्णन संगणकाच्या प्रणालीत लिहायला सोयीस्कर आहे. अंततोगत्वा असे काही नाही. मराठी भाषेचे वर्णनही संगणकीय प्रणालीत लिहिता येईल. पण त्यासाठी पहिली पायरी अशी : मराठी भाषेतील सर्व शब्दप्रयोगांचे अॅल्गोरिद्मिक वर्णन केले पाहिजे. दुसरी पायरी : अॅल्गोरिदमची संगणक प्रणाली बनवायला पाहिजे. संस्कृतात पहिली पायरी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. पाणिनीची अष्टाध्यायी अशा प्रकारचे अॅल्गोरिद्मिक वर्णन आहे. त्यात काही बारीकसारीक चुका होत्या. बारीक नजरेने कात्यायन आणि पतंजली यांनी त्या चुका शोधून काढल्या आहेत. बगफिक्सेस सुचवलेले आहेत. त्यावरून संगणकीय प्रणाली बरेच लोक लिहीत आहेत. जेरार युए या फ्रेंच-राष्ट्रीय संस्कृत-पंडिताने पाणिनीचा अॅल्गोरिदम बर्यापैकी पूर्ण लिहिलेला आहे. त्या प्रणालीचे दृश्य रूप येथे बघता येईल : http://sanskrit.inria.fr/ (हे फक्त उदाहरण. अन्य लोक सुद्धा आहेत, भारतातसुद्धा आहेत, हे सांगणे नलगे.) -------------------------------------- भटकर वगैरे प्रश्नांबद्दल मला काही माहीत नाही.
In reply to व्याकरणाचे संगणकीकृत रूप करण्यास पाणिनीमुळे सोय by धनंजय
In reply to नेहमीप्रमाणे धनंजयचा by संदीप चित्रे
In reply to हे विधान भटकरांनी केले कि by रुपी
In reply to ब्रिग्सचा निबंध by धनंजय
In reply to संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत. by निनाद
In reply to संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत. by निनाद
In reply to उत्कृष्ट प्रकल्प by बेसनलाडू
In reply to +१ असेच म्हणते. by मी ऋचा
In reply to धन्यवाद- बराचसा प्रकास पडला by नितिन थत्ते
In reply to संस्कृत ही कॉम्प्युटर by विजुभाऊ
भारताची महती गाणारी जी