गणेशोत्सव जवळ आल्याने मोदकांचा वेगवेगळ्या पाककृती देत आहे.
आंब्याचे मोदक
सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या खवलेले ओले खोबरे, एक वाटी आब्यांचा मावा (साटे), चिमुटभर मीठ, अर्था चमचा साजूक तुप
पारीसाठी साहीत्य- दोन वाट्या तांदूळाचे पीठ, एक टेबलस्पून लोणी, अर्धा चमचा मीठ, पाणी


From आंब्याचे मोदक " alt="" />


From आंब्याचे मोदक " alt="" />
कृती- एका पातेल्यात खोबरे, आंब्याचा मावा, तुप आणि चवीसाठी मीठ एकत्र करून गॅस वर ठेवावे. चांगले ढवळुन एक वाफ आणावी. खाली उतरवून गार होउ द्यावे.
एका पातेलीत दोन वाट्या पाणी घेउन त्यात मीठ, लोणी (हवा असल्यास केशरी रंग) घालून उकळी आणावी. मग त्यात तांदळाचे पीठ घालून उलथन्याने हलवुन त्यावर झाकण ठेवावे. गॅस बारीक करून वाफ आणावी. ५ मिनीटाने गॅस बंद करावा.
५ मिनीटाने त्यातील उकड काढुन घेउन, तेल पाण्याचे हाताने चांगली मळून घ्यावी. या उकडीचा लिंबा एव्हढा गोळा घेउन त्याला वाटीचा आकार द्यावा.


From आंब्याचे मोदक " alt="" />
यात एक चमचाअ सारण घालून पारीला पाकळ्यांचा आकार देउन मोदक बंद करावा.
तयार झालेले मोदक मोदकपात्रात उकडुन घ्यावेत.


From आंब्याचे मोदक " alt="" />


From आंब्याचे मोदक " alt="" />


From आंब्याचे मोदक " alt="" />
(फोटो- चिंतामणी पळसुले)
वाचने
22660
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया... :)
अरे थांब थांब! त्यातला अर्धा
In reply to गणपती बाप्पा मोरया... :) by मदनबाण
>>उकडीतही केशरीरंग नव्हे पण
In reply to अरे थांब थांब! त्यातला अर्धा by रेवती
व्वा मस्तच!
आई
आई
आई
आंब्याचा मावा
तयार मावा मिळतो.
In reply to आंब्याचा मावा by प्रियाली
रिकोटा चीज
स्वातीताई, मला वाटतं कि
In reply to रिकोटा चीज by स्वाती दिनेश
अच्छा..
In reply to स्वातीताई, मला वाटतं कि by रोचीन
व्हय हो. तेच ते.
In reply to अच्छा.. by स्वाती दिनेश
>>>कोकणस्थ मैत्रिणी साटं
In reply to अच्छा.. by स्वाती दिनेश
मस्त !
अरे वा! कधी करतेस? म्हणजे
In reply to मस्त ! by मितान
छान !! आणि मोदकाची पारी नीट
छान
वेगळ्या प्रकारचं सारण..! करून
खायला आम्हाला बोलवा.
In reply to वेगळ्या प्रकारचं सारण..! करून by प्राजु
द्या टाळी..
In reply to खायला आम्हाला बोलवा. by चिंतामणी
मिभो
In reply to द्या टाळी.. by मिसळभोक्ता
मस्त
उकड
एका पातेलीत दोन वाट्या पाणी
In reply to उकड by अजबराव
छान मोदक
हायला ! संध्याकाळी आलोच कॅफे
संध्याकाळी आलोच
In reply to हायला ! संध्याकाळी आलोच कॅफे by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to संध्याकाळी आलोच by नेहरिन
येताना नारळ आणि देसाई बंधू
In reply to +१ by छोटा डॉन
रेसिपी आणि दिसताहेत पण सुंदर.
सारणासाठी साहीत्य-दोन वाट्या
मस्त! टोन्डाला* पाणी
मस्त! पण सध्या दर्शनावरच
आमरसाचा कॅनचालेल का??
In reply to मस्त! पण सध्या दर्शनावरच by स्वाती२
काय सुंदर
काय कराव