इतिहासाचे पुनर्लेखन
In reply to एक छोटी चुक रावबाजी हे by Dipankar
In reply to एक छोटी चुक रावबाजी हे by Dipankar
In reply to >>सर्व देवांना (पुरुष) मग ते by अर्धवट
In reply to ब्राह्मणी कावा by प्रकाश घाटपांडे
आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी जानव्यासारखे दुसरे उत्तम साधन उपलब्ध नाहीआणि किल्ल्या अडकवण्यासाठीही! :)
In reply to आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी by ऋषिकेश
आणि किल्ल्या अडकवण्यासाठीही!वनवासात कसल्या किल्ल्या ? हा बाणाचा भाता वगैरे बांधायला एकवेळ वापरले जात असेल.
In reply to आणि किल्ल्या by परिकथेतील राजकुमार
वनवासात कसल्या किल्ल्या ?अयोध्येतील महालातील पर्सनल तिजोरीच्या ;) अयोध्या सोडली तरी सगळ्या किल्ल्या दिल्याचा उल्लेख रामायणात कुठे आहे?
In reply to किल्ल्या by ऋषिकेश
In reply to अहो सीतेने सगळे अलंकार काढुन by मृत्युन्जय
अहो सीतेने सगळे अलंकार काढुन दिले. वल्कले नेसली. तर आता किल्ल्या घेउन कुठला खजिना जपणार होती ती.बरोबर.. म्हणूनच ती जानवे घालत नसावी ;) :P
In reply to आणि किल्ल्या by परिकथेतील राजकुमार
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
In reply to बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला by मेघवेडा
In reply to हे लय भारी मेव्या! by यशोधरा
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
In reply to >>>>राम उजवा होता असा उल्लेख by अवलिया
In reply to >>>>राम उजवा होता असा उल्लेख by अवलिया
In reply to असं गृहित धरुन by असुर
In reply to सीता स्वयंवराच्या वेळी राम by अवलिया
In reply to आमचे मत वर एकदा सांगून झाले by असुर
In reply to असे भडकु नका. अज्ञ लोकांना by अवलिया
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
आणि किल्ल्यांचं म्हणाल तर त्या राजवाड्याच्या असतील हो.इतिहासाचार्यांचा एकेरी उल्लेख खटकला.
In reply to निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ?कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे तीनही वर्ण पूर्वी मुंज करत. तिथून मुंजीचा प्रवास फक्त ब्राह्मण्यापर्यंत कसा झाला ते ठाऊक नाही. बहुधा मध्ययुगाचा महिमा असावा.
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.नाही याचा अर्थ ते राजमहालात होते असा होतोच असे नाही (नक्की सांगता येत नाही) कदाचित, सुग्रीव किंवा वानरांमुळे सुरक्षित असणार्या किष्किंधा नगरीजवळील वनात त्यांचे वास्तव्य असावे.
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?बहुधा द्रौपदीची महती मोठी. ;-) किंवा तिला पाच पतिव्रतांमध्ये स्थान मिळाले म्हणूनही असेल. अर्थातच, वरील तिघींना नावे ठेवणारे मूर्ख आहेत असे मला वाटते. असो.
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ?बोलायची मुभा आणि शक्ती मिळाल्यावर अनेक लोक बोललेले आहेत असे वाटते. प्रश्न काळाला अनुसरून वाटला नाही. ५ वा प्रश्न दोनदा आला आहे तो ५ वा आणि ६ वा असावा असे धरते. दोन्ही प्रश्नांत मला दोन्ही बाजूंचा थोडाफार द्वेष दिसतो. इतिहासाचा अभ्यास द्वेषाने करू नये हेच खरे. असो.
In reply to हम्म by प्रियाली
In reply to >>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि by अरुण मनोहर
या काळात देखील क्षत्रीय आणि वैश्य लोकांमधे मुंज होते. मी अशा मुंजींना गेलो आहे.अशा गोष्टी अपवादात्मक असतात प्रातिनिधिक नव्हे. बाबा महाराज सातारकरांनी मुलाची मुंज केली होती किंवा तसा घाट घातला होता त्यावर टीका झाली होती. मुंजीच माहित नाही पण लग्नाअगोदर म्हणे सोडमुंज करतात त्यावेळी कुठली आचमने हल्ली घेतात कुणास ठाउक? ;)
In reply to अपवादात्मक by प्रकाश घाटपांडे
In reply to सोडमुंज by मिसळभोक्ता
In reply to >>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि by अरुण मनोहर
In reply to चुकीचे गृहितक by अरुण मनोहर
In reply to सहमत. by चिंतामणी
In reply to असहमत by मिसळभोक्ता
In reply to हं by चतुरंग
In reply to प्रतिसाद द्यायची इच्छा मरून गेली by बेसनलाडू
In reply to का उगाच.... by भारी समर्थ
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?साफ चूक. विष्णूचा पहिला अवतार हा ब्राम्हण कुळातला होता (आणि हे कळल्यापासूनच आजकालचे ब्राम्हण 'ते' चापताना आढळतात)अशी धूळफेक तुम्हाला करायची आहे का? पहिल्याच मुद्द्यावर क्लिन बोल्ड झाल्यामुळे फुडे कण्टिन्यु करण्यात हशील नाही. अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर? ;)
In reply to ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या by विंजिनेर
अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण जास्त का ब्राम्हणेतर?
च्यायला लोक एक काय काय अडचणीत टाकणारे प्रश्न विचारतात ना ! 
In reply to अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
In reply to अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
In reply to सौंफु म्हणजे काय हो ? by कापूसकोन्ड्या
In reply to सौंदर्यफुफाटा !! म्हणजे काय by शुचि
In reply to सगळीकडे प्रचंड by शिल्पा ब
In reply to हा धागा नसून काडी आहे असे वाटते. दोन अर्थानी -घालणे आणि लावणे by कापूसकोन्ड्या
In reply to काय हे! by सहज
In reply to युद्ध परा-पुपे करणार | by भाऊ पाटील
In reply to १) सर्व देवांना (पुरुष) मग ते by मृत्युन्जय
In reply to ते बराक ओबामा by ज्ञानोबाचे पैजार
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to ज्यूलिया रॉबर्टस ... by sagarparadkar
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by llपुण्याचे पेशवेll
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by सुहास..
In reply to ते "मुसु लमाण" असे असावे काय by अवलिया
In reply to मुसुलमान म्हणजे मुसलमान. by llपुण्याचे पेशवेll
In reply to समाजात दुही .... by sagarparadkar
In reply to हे अती झाले !! by अर्धवटराव
In reply to अती उत्तम आणि संयत by अर्धवट
In reply to अवश्य !! by अर्धवटराव
In reply to हे अती झाले !! by अर्धवटराव
In reply to गण्या, दांडकं आण रं हिकडं by भारी समर्थ
In reply to >>हाणुत >> चर्च करताना by यशोधरा
In reply to >>हाणुत >> चर्च करताना by यशोधरा
In reply to बाया ठेवल्या जायच्या. by जिप्सी
In reply to बाया ठेवल्या जायच्या. by जिप्सी
In reply to एकच तराजू नको. by इन्द्र्राज पवार
... माझ्यासह ९ पदव्युत्तर ...आपल्या शिक्षणाची जाहिरात करण्याचा क्षीण प्रयत्न एवढेच म्हणेन. असो.
In reply to ह. घ्यालच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शिक्षण by सोम्यागोम्या
In reply to माझ्या प्रतिसादाचा विषय आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विषय by सोम्यागोम्या
In reply to ह. घ्यालच by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आपल्या शिक्षणाची जाहिरात ... by sagarparadkar
In reply to लोक हो, इंद्रराज हे माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लोक हो, इंद्रराज हे माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एकच तराजू नको. by इन्द्र्राज पवार
In reply to तागडी by सोम्यागोम्या
In reply to मराठा आणि संभाजी ब्रिगेड by हुप्प्या
In reply to भेदाची दरी by इन्द्र्राज पवार
In reply to एक प्रश्न !! by अर्धवटराव
In reply to भेदाची दरी by इन्द्र्राज पवार
मराठ्यांना यातून आम्ही नामानिराळे आहोत असे दाखवता येणार नाहीशंभू राजांचा केलेला घात आणि १६८० ते १६८९ च्या काळात अनेक मराठा सरदारांनी स्वराज्याला पाठ दाखवली हि मराठ्यांच्या नाकर्तेपणाची धड धडीत उदाहरणं असताना (याचा पुरावा पाहिजे असल्यास आमच्याच घराण्याचा तत्कालीन जगदाळे कैफियतनामा इ.सं.मं. जावून वाचावा) ब्रिगेड वाले फक्त एकाच जातीला जबाबदार का धरतात कळत नाही.
'मराठा' समाजाची घट्ट वीण त्या आवाजामागोमाग जाईल आणि आज मॅक्रोचे रूप असलेला तो 'वामन' उद्या मेगाचे रूप घेईल,ब्रिगेड वाले हि गोष्ट जाणतात...आणि इथे मला सांगावसं वाटता कि दिसतात तितकेच लोक या संघटनांच्या मागे नाहीत तर काही अतिशय पावरफुल मराठा नेतेही यांना मदत करतात.जे कुठेही दिसत नाहीत पण अंडर ग्राउंड काम करतात !
In reply to मुळातच अलीकडच्या काळात जातीसंस्था by वेताळ
In reply to चला एकंदर इतिहास पुनर्लेखनाचे by अवलिया
In reply to आर्य अनार्य हा धातांत by llपुण्याचे पेशवेll
In reply to काय पुरावा आहे याला? by अवलिया
In reply to अनेक पुरावे आहेत. शोधलेत तर by llपुण्याचे पेशवेll
In reply to दुव्याबद्दल आभारी. पण लो. by अवलिया
In reply to न. चिं केळकर या त्यांच्या by llपुण्याचे पेशवेll
In reply to अगदी बरोबर. पण त्याचाच आधार by अवलिया
पण त्याचाच आधार घेऊन काही विचारवंत टिळकांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेतात.. म्हणतात ते तर ब्रिटिशांचीच तळी उचलत होते.. इतिहास काय सांगतो?आम्ही तर सावरकरांनी देखील सुटकेसाठी याचना करणारे पत्र ब्रिटीश सरकारले पाठवले होते असे ऐकुन आहोत.
In reply to फळांची प्रक्रीया... by इन्द्र्राज पवार
In reply to फळांची प्रक्रीया... by इन्द्र्राज पवार
In reply to बाय द वे. आता २३३ झाले. by मृत्युन्जय
In reply to गोठवून घ्यायचा असेल अजून by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इथे चाललेली चर्चा by llपुण्याचे पेशवेll
In reply to सहमत आहे. अच्छा ! बौद्ध धर्म by अवलिया
In reply to सदर पुनर्लेखनाचा प्रस्ताव परा by llपुण्याचे पेशवेll
In reply to हो by सहज
In reply to अच्छा ! मग अमेरिका, आफ्रिका, by अवलिया
In reply to कल्पना नाही by सहज
In reply to मला माहित नाही म्हणुन विचारणा by अवलिया
In reply to छे !! छे !! त्यांना आधीच by सुहास..
In reply to पुरावा असता तरी मिळालच असता by llपुण्याचे पेशवेll
In reply to कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला by सुहास..
In reply to छे !! छे !! त्यांना आधीच by सुहास..
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
In reply to >>>या वर आम्हाला पुरावा by अवलिया
In reply to आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, by सुहास..
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
In reply to बौद्धधर्म संपला तो त्याचा by llपुण्याचे पेशवेll
In reply to ती अनेक कारणे आपण सांगावीत by अवलिया
In reply to जे कारण आम्हाला पटले ते आम्ही by llपुण्याचे पेशवेll
In reply to मला माहित नाही म्हणुन विचारणा by अवलिया
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
In reply to झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा by मस्त कलंदर
In reply to १०० हून अधिक प्रतिसाद आधीच by llपुण्याचे पेशवेll
In reply to पुनर्लेखन तर आपण करत आहात, by मस्त कलंदर
असो... वरील प्रतिसाद अवांतर नाही. तो 'धागा आणि प्रतिसादसंख्या' इतिहासाच्या पुर्नलेखनातील एक मैलाचा दगड आहे. बाकी, आंतरजालावर प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळावीच असा आमचा आग्रह नाही म्हणून तुम्हांस सोडून दिले.+१
पुनर्लेखन तर आपण करत आहात, अथवा करायला साहाय्य करत आहात.नव्हे, पेशवे फक्त जागेच्या उपलब्धतेचा डंका पिटत स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. हा पूर्वीप्रमाणेच एक अब्रह्मण्यम कावा आहे.
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
नव्हे, पेशवे फक्त जागेच्या उपलब्धतेचा डंका पिटत स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत. हा पूर्वीप्रमाणेच एक अब्रह्मण्यम कावा आहे.शत्रुचा शत्रु तो मित्र ! ह्या न्यायाने वरिल प्रतिसादाला +१ देत आहे.
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार


चूक. पहील्या बाजीरावालाही