आमचे तुल्यबळ शत्रु श्री. पुण्याचे पेशवे ह्यांच्या 'इतिहासाचे पुनर्लेखन कराच' ह्या आव्हानाला सामोरे जाण्याचे आम्ही ठरवले आहे. तसे त्यांना कळवल्याबरोब्बर त्यांनी आपल्या वाड्यातील एक ओसरी आम्हास नेमस्त करुन दिली आहेच.
असो..
तर नुसत्या बहुजनांच्या इतिहासाचेच नाहीतर राम-लक्ष्मणापासुनच्या संपुर्ण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आम्ही ठरवलेले आहे. त्यासाठी मिपावरील मान्यवर अभ्यासु सदस्यांची मदत मिळाल्यास आमचे कार्य अधिक सुखकर होईल.
आमचे चालु इतिहासा विषयीचे काही आक्षेप :-
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते अगदी ब्रम्हा-विष्णु-महेशा पासून ते किन्नर गंधर्वांपर्यंत कायम जान्हवे घालुन का दाखवले जाते ? सर्व देव हे ब्राम्हण असल्याचे जनमानसावर ठसवण्याचे हे प्रयत्न का खपवुन घेतले जात आहेत ? ह्याउलट राक्षस व देव विरोधी लोकांना मात्र ब्राम्हणेतर दाखवले जाते. रावण, बिभिषण वगैरे सोडल्यास कुठल्याच राक्षस वा असुराच्या अंगात कधी जान्हवे बघितले आहे का? काही काही हलकट लोकांनी तर शिवाजीराजांना देखील काही चित्रपटात जान्हवे घालुन समोर आणले आहे. हा खोटेपणा कशासाठी ?
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या देवतांनी घेतलेले बहुदा सर्व अवतार देखील ब्राम्हण कुळातच घेतल्याचे सतत का लिहिले गेले ? हा खोटा इतिहास का लादला गेला ?
२) राम-लक्ष्मण (हे देखील कायम जान्हवी घातलेलेच) हे १४ वर्षे खरच वनवासात राहिले होते काय ? वालीचा पराभव झाल्यानंतर हे दोघेही सुग्रीवाच्या आश्रयास असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ह्याचाच अर्थ ते देखील सुग्रीवासह राजमहालातच निवास करत होते असा होत नाही का ? हे सत्य दडवण्यामागे काय कारण असावे ?
३) द्रौपदीला नावे ठेवणारे कुंतीला आणि माद्रीला का माफ करतात ? कुंतीला आणि माद्रीला पुत्रप्राप्ती कशी झाली हे लोक का विसरतात ?
४) एकलव्य आणि कर्ण हि बहुजनांवर / ब्राम्हणेतरांवर एका विशीष्ठ जातीकडून पुर्वांपार चालु असलेल्या अन्यायाची उदाहरणे नाहीत काय ? त्याविषयावर कोणीच काही का बोलत नाही ? एकलव्याचे तर पुढे काय झाले हे देखील स्पष्ट करताना भले भले दमलेले दिसतात. त्याचा उल्लेख देखील सहसा कुठे पुढच्या भागात आढळत नाही.
५) दादोजी आणि समर्थांचे उदोउदो करणारे आणि इतरांना खरा इतिहास शोधा म्हणुन अक्कल शिकवणारे ज्ञानेश्वरांच्या समाधिची तपासणी करायची मागणी होताच सापासारखे फुत्कार का सोडायला लागतात ? शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे मागणारे ज्ञानेश्वरांनीच ज्ञानेश्वरी लिहिली ह्याचे पुरावे देतील काय ?
गहनीनाथ हे निवृतीनाथांचे गुरु, त्यांच्याच आज्ञेवरुन निवृत्तीनाथांनी गीतेवर प्रवचने दिली तीच पुढे ज्ञानेश्वरी ठरली हे खोटे आहे का ? ज्ञानेश्वरी मध्ये निवृत्तीनाथांसदर्भाचा खालील श्लोक काय दर्शवतो ?
आधीच तो तव कृपाळू । वरी गुरू आज्ञेचा बोलू । जाला जैसा वरिषा काळू । खवळणे मेघा ।।
आर्ताचेनि वोरसे । गीतार्थ ग्रंथनमिसे । वरिखला शांतरसे । तो हा ग्रंथू ।।
तेथ पुढा मी बापिया । माडिला आर्ती आपुलेया । की ययासाठी येवडेया । आणिलो यशा ।।
५) संभाजीराजांवर बदफैलीपणाचा आरोप करणारे बाजीराव-मस्तानीच्या प्रेमाचे मात्र 'अद्वितीय' , 'दैवी' अशी विशेषणे लावुन गोडवे का गातात ? हा दुटप्पीपणा न्हवे काय ?
ह्या आणि अशा अनेक खोट्या संदर्भांचे वस्त्रहरण करणे हाच आमचा ह्या लेखनामागील उद्देश आहे. येथील जाणकार अजुन मुद्दे उपस्थीत करुन इथल्या दांभिक लोकांना घाम फोडतीलच. तुम्हा सर्व जाणकारा अभ्यासुंच्या मदतीने लवकरच नव्या इतिहास सुर्याची पहाट उगवणार आहे हे निश्चीत.
वाचने
97283
प्रतिक्रिया
352
मिसळपाव
प्रतिक्रिया
चूक. पहील्या बाजीरावालाही
In reply to एक छोटी चुक रावबाजी हे by Dipankar
>>एक छोटी चुक रावबाजी हे
In reply to एक छोटी चुक रावबाजी हे by Dipankar
>>सर्व देवांना (पुरुष) मग ते
>>कुंतीला आणि माद्रीला
In reply to >>सर्व देवांना (पुरुष) मग ते by अर्धवट
ब्राह्मणी कावा
आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी
In reply to ब्राह्मणी कावा by प्रकाश घाटपांडे
आणि किल्ल्या
In reply to आमच्या मते पाठ खाजवण्यासाठी by ऋषिकेश
किल्ल्या
In reply to आणि किल्ल्या by परिकथेतील राजकुमार
अहो सीतेने सगळे अलंकार काढुन
In reply to किल्ल्या by ऋषिकेश
+१
In reply to अहो सीतेने सगळे अलंकार काढुन by मृत्युन्जय
टाईम प्लिज! जानवे होते की नाही ..
In reply to आणि किल्ल्या by परिकथेतील राजकुमार
बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
हे लय भारी मेव्या!
In reply to बरं रामाचं सोडा.. अर्जुनाला by मेघवेडा
अर्जुनाला परवानगी असली पाहिजे
In reply to हे लय भारी मेव्या! by यशोधरा
>>>>राम उजवा होता असा उल्लेख
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
(विषय दिलेला नाही)
In reply to >>>>राम उजवा होता असा उल्लेख by अवलिया
असं गृहित धरुन
In reply to >>>>राम उजवा होता असा उल्लेख by अवलिया
सीता स्वयंवराच्या वेळी राम
In reply to असं गृहित धरुन by असुर
आमचे मत वर एकदा सांगून झाले
In reply to सीता स्वयंवराच्या वेळी राम by अवलिया
असे भडकु नका. अज्ञ लोकांना
In reply to आमचे मत वर एकदा सांगून झाले by असुर
असं भपकन (!)
In reply to असे भडकु नका. अज्ञ लोकांना by अवलिया
निषेध
In reply to टाईम प्लिज! जानवे होते की नाही .. by असुर
ओ ३_१४ तै, ते राजवाडे वायले
In reply to निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
हम्म
>>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि
In reply to हम्म by प्रियाली
अपवादात्मक
In reply to >>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि by अरुण मनोहर
सोडमुंज
In reply to अपवादात्मक by प्रकाश घाटपांडे
हँगओव्हर चित्रपटातील नवरोबाची
In reply to सोडमुंज by मिसळभोक्ता
सहमत आहे. आमच्या वर
In reply to >>कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि by अरुण मनोहर
चुकीचे गृहितक
सहमत.
In reply to चुकीचे गृहितक by अरुण मनोहर
असहमत
In reply to सहमत. by चिंतामणी
ओ ते मुंजीचे नाही
In reply to असहमत by मिसळभोक्ता
कूल! (परा साहेबांचा फॅन)
हं
प्रतिसाद द्यायची इच्छा मरून गेली
In reply to हं by चतुरंग
का उगाच....
In reply to प्रतिसाद द्यायची इच्छा मरून गेली by बेसनलाडू
तुमची हरकत आहे का?
In reply to का उगाच.... by भारी समर्थ
ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या
अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण
In reply to ब्रम्हा-विष्णु- महेश ह्या by विंजिनेर
त्याने काय फरक पडतो म्हणा?
In reply to अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
सौंफु म्हणजे काय हो ?
In reply to अवांतर: सौंफुमध्ये ब्राम्हण by परिकथेतील राजकुमार
सौंदर्यफुफाटा !! म्हणजे काय
In reply to सौंफु म्हणजे काय हो ? by कापूसकोन्ड्या
सगळीकडे प्रचंड
In reply to सौंदर्यफुफाटा !! म्हणजे काय by शुचि
हा असा अर्थ असेल तर
In reply to सगळीकडे प्रचंड by शिल्पा ब
:) नावाप्रमाणेच शंका विचारलीत..
पहिल्या मुद्द्याला उत्तर देण्याचा एक प्रयत्न!
हा धागा नसून काडी आहे असे वाटते. दोन अर्थानी -घालणे आणि लावणे
जाती मोडा असे मोठे लोक सांगून
In reply to हा धागा नसून काडी आहे असे वाटते. दोन अर्थानी -घालणे आणि लावणे by कापूसकोन्ड्या
काय हे!
हा बघ !
In reply to काय हे! by सहज
युद्ध परा-पुपे करणार |
सह्ही आहे!
In reply to युद्ध परा-पुपे करणार | by भाऊ पाटील
१) सर्व देवांना (पुरुष) मग ते
ते दोघे सुग्रीवाच्या आश्रयास
In reply to १) सर्व देवांना (पुरुष) मग ते by मृत्युन्जय
इतिहास ...
ते बराक ओबामा
सध्या ते मुसुलमान असल्याचे
In reply to ते बराक ओबामा by ज्ञानोबाचे पैजार
ज्यूलिया रॉबर्टस ...
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by llपुण्याचे पेशवेll
कौल काढा. तिथे लोकशाही
In reply to ज्यूलिया रॉबर्टस ... by sagarparadkar
सध्या ते मुसुलमान असल्याचे
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by llपुण्याचे पेशवेll
ते "मुसु लमाण" असे असावे काय
In reply to सध्या ते मुसुलमान असल्याचे by सुहास..
मुसुलमान म्हणजे मुसलमान.
In reply to ते "मुसु लमाण" असे असावे काय by अवलिया
पण म्हणजे एक उकार बदलल्याने
In reply to मुसुलमान म्हणजे मुसलमान. by llपुण्याचे पेशवेll
समाजात दुही ....
मोठे व्हा.
In reply to समाजात दुही .... by sagarparadkar
हे अती झाले !!
अती उत्तम आणि संयत
In reply to हे अती झाले !! by अर्धवटराव
अवश्य !!
In reply to अती उत्तम आणि संयत by अर्धवट
+१ म्हणजे प्रतिसादाला आणि हाफ
In reply to अवश्य !! by अर्धवटराव
गण्या, दांडकं आण रं हिकडं
In reply to हे अती झाले !! by अर्धवटराव
>>हाणुत >> चर्च करताना
In reply to गण्या, दांडकं आण रं हिकडं by भारी समर्थ
तायडे....
In reply to >>हाणुत >> चर्च करताना by यशोधरा
>> चर्च करताना हातापायी
In reply to >>हाणुत >> चर्च करताना by यशोधरा
पराचा कावळा
बाया ठेवल्या जायच्या.
कोणी काही बोललं...
In reply to बाया ठेवल्या जायच्या. by जिप्सी
पहिल्यांदा खव वाचली त्यामुळे
In reply to बाया ठेवल्या जायच्या. by जिप्सी
च्यायला!
ब्राह्मण-मराठा
एकच तराजू नको.
ह. घ्यालच
In reply to एकच तराजू नको. by इन्द्र्राज पवार
शिक्षण
In reply to ह. घ्यालच by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या प्रतिसादाचा विषय आपण
In reply to शिक्षण by सोम्यागोम्या
विषय
In reply to माझ्या प्रतिसादाचा विषय आपण by ३_१४ विक्षिप्त अदिती
हरकत नाही. तेवढाच पर्याचा
In reply to विषय by सोम्यागोम्या
आपल्या शिक्षणाची जाहिरात ...
In reply to ह. घ्यालच by ३_१४ विक्षिप्त अदिती
लोक हो, इंद्रराज हे माझे
In reply to आपल्या शिक्षणाची जाहिरात ... by sagarparadkar
हलकेच घ्या ....
In reply to लोक हो, इंद्रराज हे माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
लोक हो, अदितीताई या माझ्या...
In reply to लोक हो, इंद्रराज हे माझे by ३_१४ विक्षिप्त अदिती
तागडी
In reply to एकच तराजू नको. by इन्द्र्राज पवार
ग्रफिटी आवडली.
In reply to तागडी by सोम्यागोम्या
आगाउ अभीनंदन
द्विशतक उलटले. हाही धागा
मराठा आणि संभाजी ब्रिगेड
भेदाची दरी
In reply to मराठा आणि संभाजी ब्रिगेड by हुप्प्या
एक प्रश्न !!
In reply to भेदाची दरी by इन्द्र्राज पवार
ब्राह्नणद्वेष का?
In reply to एक प्रश्न !! by अर्धवटराव
शंभू राजांचा केलेला घात
In reply to भेदाची दरी by इन्द्र्राज पवार
मुळातच अलीकडच्या काळात जातीसंस्था
>>आखिल भारतिय ब्राम्हण मंच का
In reply to मुळातच अलीकडच्या काळात जातीसंस्था by वेताळ
ब्राह्मण्य?
चला एकंदर इतिहास पुनर्लेखनाचे
आर्य अनार्य हा धातांत
In reply to चला एकंदर इतिहास पुनर्लेखनाचे by अवलिया
काय पुरावा आहे याला?
In reply to आर्य अनार्य हा धातांत by llपुण्याचे पेशवेll
अनेक पुरावे आहेत. शोधलेत तर
In reply to काय पुरावा आहे याला? by अवलिया
दुव्याबद्दल आभारी. पण लो.
In reply to अनेक पुरावे आहेत. शोधलेत तर by llपुण्याचे पेशवेll
न. चिं केळकर या त्यांच्या
In reply to दुव्याबद्दल आभारी. पण लो. by अवलिया
अगदी बरोबर. पण त्याचाच आधार
In reply to न. चिं केळकर या त्यांच्या by llपुण्याचे पेशवेll
पण त्याचाच आधार घेऊन काही
In reply to अगदी बरोबर. पण त्याचाच आधार by अवलिया
(विषय दिलेला नाही)
फळांची प्रक्रीया...
फणस झाडावर लटकला पण अजूनही
In reply to फळांची प्रक्रीया... by इन्द्र्राज पवार
याला म्हणतात संयत प्रतिसाद.
In reply to फळांची प्रक्रीया... by इन्द्र्राज पवार
सब घोडे बारा टक्के न्याय
चांगला धागा.. पुढील
बाय द वे. आता २३३ झाले.
गोठवून घ्यायचा असेल अजून
In reply to बाय द वे. आता २३३ झाले. by मृत्युन्जय
गोठवून घ्यायचा असेल आम्हाला
In reply to गोठवून घ्यायचा असेल अजून by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथे चाललेली चर्चा
सहमत आहे. अच्छा ! बौद्ध धर्म
In reply to इथे चाललेली चर्चा by llपुण्याचे पेशवेll
सदर पुनर्लेखनाचा प्रस्ताव परा
In reply to सहमत आहे. अच्छा ! बौद्ध धर्म by अवलिया
हो
In reply to सदर पुनर्लेखनाचा प्रस्ताव परा by llपुण्याचे पेशवेll
अच्छा ! मग अमेरिका, आफ्रिका,
In reply to हो by सहज
कल्पना नाही
In reply to अच्छा ! मग अमेरिका, आफ्रिका, by अवलिया
मला माहित नाही म्हणुन विचारणा
In reply to कल्पना नाही by सहज
छे !! छे !! त्यांना आधीच
In reply to मला माहित नाही म्हणुन विचारणा by अवलिया
पुरावा असता तरी मिळालच असता
In reply to छे !! छे !! त्यांना आधीच by सुहास..
कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला
In reply to पुरावा असता तरी मिळालच असता by llपुण्याचे पेशवेll
तो आमचा प्रश्न आहे आपण वृथा
In reply to कोणीतरी आधीच पुरुन टाकलेला by सुहास..
पण आम्हाला मिळालेल्या
In reply to छे !! छे !! त्यांना आधीच by सुहास..
अर्थातच हे विचारवंतांनी
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
>>>या वर आम्हाला पुरावा
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
आमच्या वाटचे तुम्ही जाउन या,
In reply to >>>या वर आम्हाला पुरावा by अवलिया
>>>आमचे आधीच जाऊन झाले आहे ,
In reply to आमच्या वाटचे तुम्ही जाउन या, by सुहास..
>>>या वर आम्हाला पुरावा
In reply to अर्थातच हे विचारवंतांनी by सुहास..
बौद्धधर्म संपला तो त्याचा
In reply to पण आम्हाला मिळालेल्या by अवलिया
ती अनेक कारणे आपण सांगावीत
In reply to बौद्धधर्म संपला तो त्याचा by llपुण्याचे पेशवेll
जे कारण आम्हाला पटले ते आम्ही
In reply to ती अनेक कारणे आपण सांगावीत by अवलिया
तुम्हाला पटलेले बरोबर असेलच
In reply to जे कारण आम्हाला पटले ते आम्ही by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ
In reply to मला माहित नाही म्हणुन विचारणा by अवलिया
माहितीबद्दल धन्यवाद. इतिहास
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
सहजकाकांनी ह्यावर अजुन
In reply to हॅ हॅ हॅ by सहज
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा
१०० हून अधिक प्रतिसाद आधीच
In reply to झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा by मस्त कलंदर
पुनर्लेखन तर आपण करत आहात,
In reply to १०० हून अधिक प्रतिसाद आधीच by llपुण्याचे पेशवेll
अंशतः सहमत
In reply to पुनर्लेखन तर आपण करत आहात, by मस्त कलंदर
+१
In reply to अंशतः सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या या छपरी राजकारणापासून
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
झाले एकदाचे २५०!!! हा २५१वा