"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"
आज (शुक्रवार) सायं.५.०० वाजता नवी दिल्ली येथे भारतीय विमान दलाने आयोजित केलेल्या एका खास, अनोख्या आणि समस्त भारतीयांना आनंद वाटावी असा एक कार्यक्रम संपन्न झाला, तो म्हणजे आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरचा "एअर फोर्सचे ऑनररी ग्रुप कॅप्टन" या मानाच्या पदाने गौरविण्यात आले. ते प्रसंग फोटोरुपाने येथे देत आहे.
या प्रसंगी सचिन म्हणाला, "मी अगदी लहान असल्यापासून फायटर प्लेनबद्दल फार आकर्षण बाळगून होतो. मात्र अशा फायटर प्लेनमध्ये बसण्याची संधी मिळाली ती १९९६ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यात. तसेच वैमानिक घालतात त्या खास गॉगल्सचीदेखील मला आवड निर्माण झाली, ती टॉम क्रूझला "टॉप गन" मध्ये पाहिल्यापासून."
एअर फोर्सने सचिनला 'ब्रॅन्ड अॅम्बॅसॅडर'चाही दर्जा दिला आहे.
ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.In reply to इ.प. राव.. by वाटाड्या...
In reply to हवाई दलात भरती होणे. by इन्द्र्राज पवार
In reply to हवाई दलात भरती होणे. by इन्द्र्राज पवार
In reply to इकडे कसली स्फूर्ती? by भारी समर्थ
In reply to कालसर्प by इन्द्र्राज पवार
In reply to कालसर्प by इन्द्र्राज पवार
In reply to अंधश्रद्ध by प्रकाश घाटपांडे
In reply to इ.प. राव.. by वाटाड्या...
In reply to अभिनंदन by सुनील
In reply to बातमी डकवणारे पुष्कळ आहेत. by Pain
In reply to 'लता मंगेशकर', 'सचिन तेंडुलकर' by इन्द्र्राज पवार
In reply to पवार साहेब, उगाच कुणाला by Nile
In reply to होय...सच्याच !! by इन्द्र्राज पवार
In reply to मालक हि एक जाहिरातच सगळे काही by परिकथेतील राजकुमार
In reply to There are some things money can’t buy by इन्द्र्राज पवार
In reply to -१ by सहज
In reply to आनंद by इन्द्र्राज पवार
In reply to होय...सच्याच !! by इन्द्र्राज पवार
In reply to सचिनचे अभिनंदन by राजेश घासकडवी
In reply to शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी by मृत्युन्जय
In reply to सचिनचे अभिनंदन by राजेश घासकडवी
In reply to वसंतराव by मिसळभोक्ता
In reply to सन्माननीय पदवी by इन्द्र्राज पवार
In reply to सचीन १०वी पास आहे. by वेताळ
In reply to दहावी by इन्द्र्राज पवार
In reply to त्यामुळे बारावीकडे येण्याचा प्रश्न आलाच नाही. by dr sanjay honkalse
In reply to काय फरक पडतो अर्थशास्त्रात by मृत्युन्जय
In reply to वसंतराव by मिसळभोक्ता
मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हा त्यांच्या थीसिसचा विषय होता. त्या थीसिसचा आनंद त्या दोन कॅसेट मध्ये मिळतो. बाकी सगळे थीसिस त्यापुढे झूट !१०० टक्के सहमत. त्या कार्यक्रमाबद्दल 'तारिफ करने कू, अकल नही है ये बंदे कू' इतकंच म्हणता येतं.
In reply to सचिन आणि हवाई दलात भरती होणे by हुप्प्या
एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का?पण कदाचित हवाई दलाला तितके बुद्धीमान लोक नको असतील तर? समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर? बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात, कोणाला तरी नेता मानून त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याऐवजी स्वतःचे विचार खरे करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी एका सैनिकासाठी नेहेमीच चांगल्या असतील असं नाही. सेनाधिकाऱ्यांना स्वतंत्र विचार करावे लागतात हे खरं, पण त्यासाठी हजारांतून एक शोधता येतो.
In reply to बुद्धीमान by राजेश घासकडवी
In reply to ही गोष्ट तर बहुतांश ठिकाणी by Pain
In reply to बुद्धीमान आणि नेत्तृत्त्वगुण by Nile
In reply to बुद्धीमान by राजेश घासकडवी
In reply to बुद्धीमान by राजेश घासकडवी
In reply to समजा त्यांना केवळ आपल्या by मृत्युन्जय
समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर?हे थोडं उपरोधाने म्हटलं होतं, पण फार नाही. आता ब्रॅंड अॅंबॅसेडर कोण आहे यावरून पूर्णपणे एखादा निर्णय घेण्याइतका कोणीच बुद्धीहीन नसतो. पण सबकॉन्शसली या गोष्टींची थोडी थोडी भर पडते. सचिन अर्थातच हवाई दलाच्या जाहिरातींमध्ये येईल. या जाहिरातींवरून देखील कोणी निर्णय पूर्णपणे घेत नाही. पण त्यांचा उपयोग त्या निर्णयासाठी मुळात विचार करावा हा असतो. हवाई दलाला सचिन इतका चांगला ब्रॅंड अॅंबेसेडर कुठे मिळणार? त्याचा चेहेरा सगळ्यांना ठाऊक आहे. भारत देशावर असावी तशीच लोकांची सचिनवर भक्ती आहे. तितका अभिमान जागवणारं दुसरं कोण आहे? मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे जे येतील ते बुद्धी वापरून निर्णय घेणाऱ्यांपेक्षा कुठच्यातरी आदर्शापायी हेलावू जाऊ शकणारे असतील ना... (पुन्हा - हा व्यक्तीगत युक्तीवाद नसून सांख्यिकी युक्तीवाद आहे.)
In reply to समजा त्यांना केवळ आपल्या by राजेश घासकडवी
In reply to सचिन आणि हवाई दलात भरती होणे by हुप्प्या
In reply to वाईट वाटले 'त्या' उल्लेखाने by इन्द्र्राज पवार
In reply to थिल्लर by हुप्प्या
In reply to आता काय बोलणार? by वेताळ
च्यायला आवरा ह्यांना !In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त ! आपल्याला तर आवडली बॉ by परिकथेतील राजकुमार
In reply to सैन्य दलाशी जवळून संबध by डीलर
In reply to सलाम बॉस! by सहज
सचीन कडे एक लक्ष्य आहे,एक जिद्द आहे व ती पुरी करण्यासाठी घ्यायला लागणार्या प्रचंड मेहनतीस हो सदैव तयार असतो.सचीन कडुन खुपश्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याचा आदर्श घेवुन कोणी पायलट झाले तर त्या व्यक्तीचे कर्तुत्व कमी होईल असे मला तरी वाटत नाही.वरील विचार मला मान्य होतात.
इ.प. राव..