शाहीन..!
In reply to आवडलं लेखन...काहीतरी करून by शिल्पा ब
In reply to आवडलं लेखन...काहीतरी करून by शिल्पा ब
In reply to आवडलं लेखन...काहीतरी करून by शिल्पा ब
In reply to पोटाची खळगी भरणे म्हणजे एयर by आमोद शिंदे
In reply to तुम्हाला फक्त गाडीच दिसली का? by शिल्पा ब
In reply to (ही गाडी तिच्या मालकीची होती, by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to पोटाची खळगी भरणे म्हणजे एयर by आमोद शिंदे
In reply to तात्यासाब by गोगोल
In reply to तात्यासाब by गोगोल
माझा मुद्दा वेगळा आहे - अशी छायाचित्रे टाकावीत का? या मंडळींच्या या ओळखी अशा व्यक्त कराव्यात का? तुमच्या याच लेखात मिपाच्या एका सदस्याचा उल्लेख आहे. त्याची प्रायव्हसी आपण जपतो, त्याचा तो अधिकार आहे. तसाच अधिकार याही मुलीचा आहे असे माझे मत आहे. मुलीचाच नव्हे केवळ, तिची आई, आजी, मावशी, आत्या... कोणीही असो, त्यांचाही आहे. त्या दृष्टीने मला ते छायाचित्र केवळ अवांतर वाटते. मी म्हटले तसे, त्याने लेखनात ना भर पडते, ना ते नसल्याने खोट येते. त्यांची एक विशिष्ट परिस्थिती आहे. आणि म्हणून तर त्यांची प्रायव्हसी अधिक महत्त्वाची मानली पाहिजे आपण. लेखनाची संवेदनशीलताच हरपते असे छायाचित्र आल्यानं.
शाहीनसोबत कधी कुठल्या हाटेलच्या रुममध्ये गेलो नसलो तरी तिच्या ए सी गाडीच्या बंद अंधा-या काचेत डायवरला बाहेर चा प्यायला पाठवून चुम्माचाटी मात्र भरपूर केली.. सा-या वासना असणारा माणसासारखा माणूस मी. मी विवेकानंद नव्हतो की समर्थ नव्हतो.. काकाजी नसलो तरी केरसुणीनं समुद्राच्या लाटा परतवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा आचार्यही नव्हतो..!हे वाचलं. त्यावर प्रामाणिकपणाचे प्रशस्तीपत्र लेखकाला मिळाल्याचे पाहून ऊर भरून आला.
काहीतरी करून आपली अन कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी काय काय करावे लागते लोकांना.हेही वाचलं. किती समर्पक प्रतिक्रिया असं वाटलंच. यापुढे 'असेही' लेखक मराठीत येणार आहेत हे समजलं. त्याच क्षणी लेखाच्या शेवटाला असलेल्या,
शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..!या ओळींनं एक चिमटा काढला. यापुढे हृदयद्रावकता वगैरे इथं उतू जाऊ लागेल हे कळून चुकलं. "वा, वा" - "छान, छान" !!! पूर्वीच्या एका धाग्याची, त्यावर झालेल्या दंग्याची (जो आता तिथं नाही) आठवण झाली.
In reply to disgusting, cheap and honest by Pain
मग पुन्हा नवीन लेख कशाला?मला वाटतं तो माझा प्रश्न आहे.
पण अशा स्त्रियांची कुठलीही सेवा विकत/ फुकट आपल्या सारखे सभ्य घरातले लोक घेत नाहीत.मी त्या स्त्रियांच्या वतीने त्यांची कुठलीही सेवा कुणाला ऑफर केली आहे असं मला लेखावरून वाटत नाही.. :)
पण तुम्ही संयम बाळगायला हवा होता.बंद काळ्या काचा असलेल्या वातानुकुल गाडीत मला नाही बाळगता आला संयम..!
जर तिची जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही आणि तुमच्याच एका गोष्टीतील त्या "ठोक्या"मधे फक्त quantity चा फरक पडतो, quality (वृत्तीचा) नाही - त्याने तिचा खूप गैरफायदा घेतला आणि तुम्ही थोडासा.मे बी..!
मग तो पैसे देउन बोलावणारा शेठ काय वाईट आहे?मी त्या शेठला वाईट म्हटलेलंच नाही.. शाहीनच्या मते तो वाईट आहे!
पण मग विसोबा खेचरांसारख्या संतांच्या आयडीने लिहू नका. ऐतिहासिक थोर व्यक्तींच्या नावाचे आयडी घेउ नयेत आणि घेतलेच तर किमान त्यांचा मान तरी राखावा.या सूचनेबद्दल आणि प्रतिसादाबदल आभार.. तात्या.
In reply to मग पुन्हा नवीन लेख कशाला? by विसोबा खेचर
In reply to मी त्या स्त्रियांच्या वतीने by Pain
In reply to disgusting, cheap and honest by Pain
In reply to >>मीही तसा हरामखोरच. by विश्वनाथ मेहेंदळे
हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले.मला ऐनवेळेला अन्य शब्द सुचला नाही.. प्रतिसादाबद्दल आभार.. तात्या.
In reply to >>मीही तसा हरामखोरच. by विश्वनाथ मेहेंदळे
हेच वाक्य वेगळ्या शब्दात लिहिले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले. कृती (किंवा Object ) तीच असली तरी शब्द बदलले तर वाचून येणारी अनुभूती बदलू शकते. इथे एकाहून एक दिग्गज असल्याने उदाहरण द्यायच्या भानगडीत न पडता इतकेच म्हणेन की या वाक्यामुळे जेवताना अन्नात खडा आल्यासारखे वाटले.लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्यात फरक काय उरला ? तात्या हे व्यक्ती चित्र देखील सुंदर उतरले आहे. मुख्य म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा जुन्या ढंगात मिपावर वावरायला लागल आहात हे बघुन आनंद झाला.
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
लेखकानी त्याला आलेला अनुभव (किंवा वाटले तर फिलींग म्हणु) त्याला योग्य वाटेल / भावेल त्याच शब्दात व्यक्त करावा. उगाच लोकांना काय वाचायला आवडेल असा विचार करुन लिहित बसले तर लेखकात आणि व्यापार्यात फरक काय उरला ?+१, हेच म्हणतो. कुठल्याही प्रकारचे लेखन हे केवळ स्वतःच्या नजरेतुन केलेले असावे, वाचकांना काय आवडेल किंवा काय नाही आवडेल ह्याचा विचार करुन येणार्या प्रतिक्रियांची चिंता करत बसल्यास लेखन करणे अशक्य होईल व तसे लेखन हे 'प्रामाणिकपणा'शी प्रतारणा होईल. तात्यांनी जे काही लिहले आहे ते त्यांच्या फ्रेममध्ये आहे व त्यांना जे वाटले ते त्यांनी लिहले आहे. वाचकांचे काम एवढेच आहे की वाचणे आणि आवडले / न आवडले ते कळवणे, अर्थात तशी इच्छा असेल तर. बाकी अनुभूती वगैरे बाबी लेखकाकडेच सोडल्या तर बरे होईल. बाकी टिपीकल तात्यास्टाईल असलेले हे व्यक्तिचित्र मस्त उतरले आहे असे म्हणतो, आम्ही फक्त व्यक्तिचित्र वाचले व त्यात काय लिहावे हा लेखकाचा अधिकार मान्य करुन जे काही लिहले आहे ते एकंदरीत 'जमले आहे' असे म्हणतो, बाकी इतर बाबींवर नो कमेंट्स ... - छोटा डॉन
In reply to -१ by परिकथेतील राजकुमार
In reply to काय फोटोच चाललंय? तिने by शिल्पा ब
काय फोटोच चाललंय? तिने टाकायला परवानगी दिली यांनी टाकला...धन्यवाद शिल्पाजी.. तिची परवानगी होती म्हणूनच फोटो टाकला. नायतर नक्कीच टाकला नसता.. असो.. तात्या.
In reply to काय फोटोच चाललंय? तिने by शिल्पा ब
In reply to मुद्दा वेगळा आहे गं.. by मस्त कलंदर
In reply to मुद्दा वेगळा आहे गं.. by मस्त कलंदर
तेव्हा इथल्या वाचकांनी(सदस्य्+पाहुण्या) असेच म्हणून तिला ओळखले तर??आयडेंटीटी च भय तिला नसावं.कारण तस असतं तर आपल आयुष्य ओपन कार्ड आहे असे ती म्हणाली नसती.ते काही असले तरी आपल्या पांढरपेशा मनाला ते खटकतं एवढमात्र खरं!
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी. "माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.म्हणजे परवानगी आहे असे गृहीत धरले आहे. समजा परवानगी नसती आणी तरी तात्याने लिहिल असत तर हा मुद्दा वादग्रस्त झाला असता. ( म्हणजे मतमतांतरे झाली असती) बाकी चेहरे व बुरखे ( किंवा मुखवटे) या विषयी स्वगत मधे थोडेसे लिहिले आहेच.
शाहीनबद्दल अजून खूप काही लिहायचं आहे.. लिहीन कधितरी..! वाचायला नक्की आवडेल. बाकी व्यक्तिचित्र अगदी तात्या ष्टाईल!
In reply to लेख वाचला. लेखकाकडे by यशोधरा
पुढे जाऊन असेही वाटते, की स्वतः शाहीनला स्वतःचा फोटो मिपावर असण्याची व त्या ओळखीची लाज (तिला स्वतःला) वाटण्यापेक्षा, शाहीन जर कधी समोर आली तर माझ्यासारखी पांढरपेशी व्यक्तीच अधिक गडबडून जाईल की काय? शाहीनला स्वतःची लाज वाटण्यापेक्षा आमच्या मधयमवर्गीय मानसिकतेलाच तिची अधिक लाज वाटते आहे का? उदा: - समजा कोणी विचारले, की "तू त्या शाहीनचा फोटो असलेल्या संसथळावर असतेस का?" आली का पंचाईत! तर हे असेही असू शकते. म्हणजे खरं तर कुठेतरी मला माझीही मानसिकता कदाचित बदलावी लागेल का?अतिशय सुंदर प्रतिसाद.
In reply to लेख वाचला. लेखकाकडे by यशोधरा
In reply to लेख वाचला. लेखकाकडे by यशोधरा
In reply to तात्याचे अजून एक by बिपिन कार्यकर्ते
In reply to सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित by यशोधरा
सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित सांभाळून घ्यायच्या हे बिपिनदांइतकं कोणालाही उत्तम जमत नाही!धन्यवाद, यशोताई. हे कॉम्प्लिमेंट असावे असे मी धरून चालतो. पण तसे नसल्यासही काही हरकत नाही. खरं तर हा लेख काल रात्री आल्या आल्या मी बघितला आणि वर वर वाचला. अर्थात तेव्हा इथे काहीच प्रतिसाद नव्हते. मी लगोलग प्रतिसाद दिला असता तर किंबहुना माझाच पहिला प्रतिसाद असता. पण रात्री उशिर झाला असल्याने, उद्या परत नीट वाचून प्रतिक्रिया द्यावी असे वाटले. त्या प्रमाणे आज वेळ मिळताच तसे केले. जे काही व्यक्त केले आहे ते माझे प्रामाणिक मत आहे याबद्दल शंका नसावी. मूळात मिपावर आलो तेच तात्याच्या लिखाणाचा शोध घेत (तात्या मायबोलीवरून गायब झाला म्हणून). हे मी आधीही जाहिरपणे आणि खाजगीमधेही बोललो आहेच. त्यामुळे तात्याचे लेखन, शैली वगैरेमुळे आवडते. सालस, रोशनी, संगितविषयक वगैरे लेखन आवडलेलेच आहे. पण हे तितकेसे नाही आवडले, काय करू? एखाद्या माणसाने नेहमीच चांगले वागावे अथवा नेहमीच वाईट वागावे असे नाहीच ना.
In reply to सगळ्या बाजू कश्या व्यवस्थित by बिपिन कार्यकर्ते
In reply to तात्याचे अजून एक by बिपिन कार्यकर्ते
In reply to मस्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला एक कळत नाही की काही by विसोबा खेचर
प्राडॉ नी या शब्दाचा अर्थ मिलिंदला कसा समजावला, काय समजावला ते कळले नाही.. दोहोंपैकी कुणी खुलासा केल्यास आभारी राहीन.."प्रात्यक्षिकाद्वारे" असे श्री. मिसळभोक्ता यांचे अभिप्रेत असावे. चूभूद्याघ्या. उनके "अभिप्रेत"का ऐसाईच अभी प्रेत हुव्वा देखके श्री. मिभो रोनेको आया होएगा ।
In reply to प्रात्यक्षिक चूभूद्याघ्या by धनंजय
In reply to अरे वा...! छान...! सुंदर....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to मुक्तसुनीत, मुद्दा १ विचारात by अप्पा जोगळेकर
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to सदर स्त्री शरीरविक्रय करतेय by शाहरुख
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to चुम्माचाटीमुळे ओरल हर्पीज by आमोद शिंदे
या लिखाणाचा विषय असलेल्या व्यक्तीसारख्या व्यक्ती या व्यवसायात आपखुषीने उतरलेल्या असतात काय ?कल्पना नाही..निदान शाहीनशी तरी माझं त्या बाबतीत काही बोलणं झालं नाही..
आपखुषीने उतरल्या असतात त्यांच्या बाबतच्या उत्तानपणाचे (सचित्र) वर्णन करण्यात नेमके काय श्रेयास्पद आहे ?आपखुशीने उतरतात की बळजबरीने याबद्दल वर म्हटल्याप्रमाणे कल्पना नाही.. श्रेयाचं म्हणाल तर तसा काही खुलासा मला करता येणार नाही..शाहीन नावाची एक व्यक्ति माझ्या आयुष्यात आली आणि मी तिच्यावर चार ओळी लिहिल्या इतकंच. याचं मला कुणी श्रेय दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक. लिहायचं काम केलं आहे!
चुम्माचाटी इतकी जवळीक प्रस्थापित करण्याच्या आगेमागे वर उल्लेखलेल्या प्रश्नांसारखे प्रश्न पडले काय ?नाही पडले..
पडले नसल्यास का पडले नसावेतमाहीत नाही..
निदान ही व्यक्ती शरीरसुखाचे आदानप्रदान करत असताना काही सुरक्षित साधने वापरते की नाही,माहीत नाही..
आजवरच्या तिच्या व्यावसायिक कारकीर्दीमधे तिने कुठल्या कुठल्या माणसांकडून काय काय शारीरीक व्याधी घेतल्या असतील असले मूलभूत प्रश्न चुम्माचाटी करणार्याना पडलेले दिसत नाहीत.नाही पडले.. स्पष्टच शब्दात सांगायचं तर शाहीनसोबत मी असुरक्षित तर सोडाच, परंतु सुरक्षित संभोगही केलेला नाही.. वरवरचे शरीरसुख घेताना मला स्वत:ला सांभाळायची गरज वाटली नाही आणि जेव्हा आवेग अनावार होऊन असुरक्षित किंवा सुरक्षित संभोग करण्याशिवाय पर्याय उरत नाही अश्या क्षणी मी स्वत:ला सांभाळू शकतो, आजवर सांभाळले आहे! (वरील प्रश्नाचं खरं तर मी उत्तर देणार नहतो परंतु माझे हितचिंतक असलेल्या मुक्तरावांनी इतकं स्पष्ट विचारल्यामुळे उतर देणे भाग पडले.. असो.)
पडले असल्यास , असले फालतू - परंतु तरीही मूलभूत - प्रश्न इथे मांडण्याची गरज पडलेली दिसत नाही.खरं आहे.. लेख लिहिताना तशी गरज वाटली नाही.. (निरोगी) तात्या.
In reply to प्रशंसा करणार्या, by विसोबा खेचर
In reply to उगीचच! by साती
In reply to येस्स.... by मिसळभोक्ता
आवडलं लेखन...काहीतरी करून