हस्ताक्षरावरून स्वभाव! :)
In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली
In reply to बिघडलेले अक्षर by प्रियाली
In reply to टोपणनांवाची सही चालेल! :) by विसोबा खेचर
In reply to विनवणी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to चुकलं बुवा! :) by विसोबा खेचर
In reply to कसा हाणला ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to :) by विसोबा खेचर
In reply to वा वा by लिखाळ
In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर
In reply to खरंच सुंदर! by प्रियाली
In reply to मी सांगतो by सहज
- साधी बाहेर जाण्याची तयारी = १०-१५ मि.
- एखाद्या बर्या ठिकाणी (रेस्टॉरंट, मॉल) = २० ते ३० मि.
- लग्न/ समारंभ इ. इ. = दिड ते २ तास. (खरं म्हणजे ३-४ दिवस)
In reply to वा!वा! by प्रियाली
In reply to एक सुंदर सही मिळाली आहे! :) by विसोबा खेचर
In reply to अभिजितच्या सहीचे एनालिसिस..:) by विसोबा खेचर
In reply to तात्या by धोंडोपंत
In reply to तात्या by धोंडोपंत
In reply to स्वाक्षरी by बेसनलाडू
In reply to दोन्ही हाताने लिखाण by प्रकाश घाटपांडे
हा माणूस खूप आतल्या गाठीचा आहे असं सहीवरून दिसतं. मंडळी, एखादा माणूस खूप गप्पीष्ट असला, बोलका असला तरीही तो आतल्या गाठीचाही असू शकतो याचं बिरुटेसाहेब हे उत्तम उदाहरण आहे! अर्थात, आतल्या गाठीचं असणं हे वाईट थोडंच असतं!? :)
परंतु साधारणपणे अबोल, मितभाषी मंडळी ही अधिक आतल्या गाठीची असतात.
या माणसाकडे अजून एक मोठा गूण आहे. जर एखादा मनुष्य काही अडचणीत सापडला, त्याच्यासमोर जर काही मोठी समस्या उभी राहिली तर त्याने अगदी विश्वासाने बिरुटेसाहेबांकडे जावं. जे घडलं आहे त्यावर उगाच काहितरी वायफळ चर्चा न करता त्या समस्येवर लवकरात लवकर एखादा तोडगा कसा काढता येईल, त्यातून बाहेर कसं पडता येईल हे बिरुटेसाहेब अतिशय उत्तमरित्या सांगू शकतील. आपल्यासमोर बर्याचदा 'जे झालं ते झालं, पण आता यावर सोल्युशन काय?' असा प्रश्न पडतो. I think Mr Birute is the Best person for this kind of advise!
आपल्या म्हणण्यावर अतिशय ठाम असणे हाही स्वभाव यांच्या सहीतून दिसतो. खूप पॉझिटीव्ह माईंन्डेडही वाटतात. आत्मविश्वास आहे. स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि दयाळू आहेत. हा माणूस प्रेमापोटी किंवा अर्थातच रागापोटीही (!) जे काम करेल त्याचा खूप अधिक काळ परिणाम राहील! यांचा राग आणि लोभ या दोन्ही गोष्टी अतिशय तिखट आहेत. वेळप्रसंगी हा मनुष्य अतिशय एक्स्ट्रीम रागावू शकतो हा यांच्या स्वभावातील एक दोष म्हणता येईल. मला त्यांच्या सभावाची जी आंतरजालीय ओळख आहे त्यावरून ते कधी फारसे रागावत नसावेत असेच वाटते. आणि तसं असेल तर उत्तमच आहे. परंतु वेळप्रसंगी हा माणूस भयानक संतापू शकतो हेच त्यांच्या सहीवरून मला तरी जाणवते. आणि जी मंडळी सहसा कधीच रागावत नाहीत ती जेव्हा रागावतात तेव्हा कठीण काम होऊन बसतं!
असो, एकंदरीत खूपच इटरेस्टींग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!
तात्या.In reply to बिरुटेसाहेबांची सही..:) by विसोबा खेचर
In reply to आम्ही by राजे (verified= न पडताळणी केलेला)
In reply to आम्ही बिरूटे साहेबांचे फॅन आहोत, by सहज
In reply to सहजराव, by विसोबा खेचर
आम्हांस वाटले नव्हते आमची सही इतक्या आतल्या गाठीची असेल म्हणून, खरे तर तिच्यामुळेच आमच्या स्वभावाला हे विशेषण लागले असावे ;) बाय द वे , आपण केलेले विश्लेषण आणि आमचा स्वभाव कुठेच मिळता जुळता नाही, आणि जे काही वाटते (प्रेमळ,दयाळू वगैरे ) ते मात्र सामान्य ठोकताळे आहेत हे सांगण्यास अधिक आनंद होत आहे.( आवडले नाही म्हणून आम्ही असे म्हणत नाही !)
एकंदरीत खूपच इंटरेस्टिंग सही आहे ही. परंतु मला ती संगणकाच्या पडद्यावर बघायला मिळाली त्यामुळे हाताचा दबाव कसा आहे हे समजत नाही. यांची प्रत्यक्ष कागदावर केलेली सही बघायला मिळाल्यास जास्त मजा येईल आणि अजून काही गोष्टींचा उलगडा होईल!
झाले ते आणि केलेल्या विश्लेषणामुळे ;) आम्ही पुर्णपणे समाधानी असून, आमचे (नसलेले) अधिक गुण मित्रपरिवारासमोर आणण्याची आमची आता तरी इच्छा नाही ;)
In reply to नाना फडणवीस by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to व्वा! व्वा! by बेसनलाडू
In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to पन by बेसनलाडू
In reply to डायवर सारखा वाग तरी! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अग्गोबाईईईई!!!!! by बेसनलाडू
In reply to मांडवगणे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to लायसन? by प्रमोद देव
या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये ओळखा पाहू... तात्या!
आणि अक्षरातील कोणत्या बारकाव्यांवरून तुम्हाला ती कळली तेही सांगा बरं का!
In reply to २ ऑक्टोबर... ही घ्या सही by विसुनाना
In reply to मोहनदास by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to द. अफ्रीकेत by सहज

In reply to हस्ताक्ष्रर न पहाता तात्याचा स्वभाव by मनिष
In reply to हस्ताक्षर by आर्य चाणक्य
बिघडलेले अक्षर