कॉफी केक


In reply to तोंडाला पाणी सुटलं! हा तीन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खल्लास्स्स्स्स्... या वेळी by मदनबाण
In reply to डॉईशल्यांडात गेल्यामुळे मला by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to खल्लास्स्स्स्स्... या वेळी by मदनबाण
In reply to हिंदुस्तान by स्वाती दिनेश
In reply to फिल्टर कॉफी की इंस्टंट कॉफी? by नेत्रेश
In reply to आम्हाला तर काय ब्वॉ दिसलंच by बिपिन कार्यकर्ते
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to गेल्या आठवड्यात मी करुन by काजुकतली
३०० ग्रॅ. एकुण पिठाला २०० ग्रॅ साखर कमी पडली. खाणा-यांना पोट भरत आल्यावर केक गोडीला बराच कमी आहे याची जाणिव झाली. कदाचित साखरच गोडीला कमी असेल.कॉफीकेकसाठी मला हे साखरेचं प्रमाण योग्य वाटतं. पण माझ्या अनुभवात भारतीय लोकांना पाश्चिमात्य गोड पदार्थ जास्त साखर घालून आवडतात (कारण भारतीय गोड पदार्थांमध्ये साखर जास्त असते?) त्यामुळे आपण आपल्या अंदाजानुसार पाककृतीतली साखर कमी जास्त करावी.
अजुन एक मार्गदर्शन हवेय - माझ्या अवनला वर आणि खाली अशा दोन कॉइल्स आहेत. केक करताना मी दोन्ही चालु ठेवते, पण केक थोड्या वेळाने वरुन काळा पडायला लागतो, आत मात्र जरा कच्चा असतो. तपमान थोडे जास्त ठेऊन खालचीच कॉइल फक्त चालु ठेवली तर केक व्यवस्थित भाजला जाईल काय??अगदी साधा उपाय म्हणजे सुरुवातीला केकचा पृष्ठभाग फॉइल किंवा ताटलीनं झाकून ठेवायचा. नंतर झाकण काढून घ्यायचं. नाहीतरः आत ठेवलेलं भांडं थोडं वर-खाली ठेवता येईल अशी काही सोय आहे का? अनेक ओव्हनना तळाशी आणि मध्यभागी अशा दोन ठिकाणी खाचा असतात. तिथं जाळी/पत्रा ठेवून त्यावर भांडं ठेवता येतं. अशी सोय असली तर सुरुवातीला केक खाली ठेवावा. थोड्या वेळानं वर ठेवावा. दुसरा उपायः पाककृतीत दिलेल्या तापमानापर्यंत ओव्हन गरम करून (प्री-हीट) मग त्यात भांडं ठेवताना तापमान थोडं कमी करावं (२५-३० अंशांनी). थोड्या वेळानं तापमान पुन्हा वाढवावं. तिसरा उपायः मोठ्या व्यासाचं भांडं वापरावं. त्यामुळे केकचं मिश्रण मोठ्या पृष्ठभागावर पसरतं. जेव्हा केकचा पृष्ठभाग खरपूस होऊ लागतो तेव्हाच आतला भागही शिजून तयार होतो. हे शक्य नसलं तर मिश्रण दोन भागांत भिजवून दोन छोटे केक करावेत. पण मग दुसरं मिश्रण आयत्या वेळी भिजवताना पहिला केक तयार होण्याची वेळ सांभाळावी लागते आणि दोनदा मिश्रण बनवावं लागतं त्यामुळे हा कटकटीचा उपाय आहे.
![]() |
| बटर+साखरेत चार अंडी |
![]() |
| मिश्रण फेटताना |
![]() |
| फेटलेले मिश्रण |
![]() |
| केक बेक करण्यापूर्वी |
![]() |
| तयार कॉफी केक |
In reply to धन्यु!!!!! by ऋषिकेश
In reply to सही... by मस्त कलंदर
In reply to :) by स्वाती दिनेश
In reply to मधल्या काळात केकची लाच देऊन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to ठाण्यात भेट झाल्याचे व पुन्हा by परिकथेतील राजकुमार
In reply to "फुकटचा" हा शब्द वाचून by ३_१४ विक्षिप्त अदिती
मैत्रीणप्रेमाची साक्ष असणार्या गप्पांनातुला गॉसिप म्हणायचे आहे का ?
In reply to मैत्रीणप्रेमाची साक्ष by परिकथेतील राजकुमार
In reply to मधल्या काळात केकची लाच देऊन by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं तो ठाण्यात दिलास त्या केकची रेसिपी टाक ना!ठाण्यात 'आपण' खाल्लेला केक हा मार्बल केक होता..ज्याची कृती आधीच दिलेली आहे.. यदाकदाचित तू केलासच हा केक तर खायला बोलवायला विसरू नकोस... ;) स्वातीताई, काफे कुखेन सुंदरच.. --शाल्मली.
In reply to बरं तो ठाण्यात दिलास त्या by शाल्मली
In reply to घ्या अजुन एक 'तसलाच' प्रतिसाद by परिकथेतील राजकुमार
In reply to आम्हांला गँग म्हणतोस???? जळजळ by मस्त कलंदर
In reply to आवरा ऽऽऽ by छोटा डॉन
लै उंच पतंग नका उडवु, आम्हाला बघवत नाही.आम्ही पतंग नाही टर उडवतो; जसे तुम्ही प्रतिसाद आणि खाती उडवता! बादवे, केकची लाच एका संपादकांनाही मिळाली आहे!!
In reply to आम्हांला गँग म्हणतोस???? जळजळ by मस्त कलंदर
वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक स्लाईस न देता पोटभर खाऊ घातलास म्हणून तर आणखीच छान वाटलं...तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघता एक किलोचा केक देखील तुमच्या हातात स्लाईस सारखाच दिसेल.
In reply to वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक by परिकथेतील राजकुमार
In reply to वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक by परिकथेतील राजकुमार
तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघताआधी स्वत:चा आकार पहा हो जळजळकुमार!!!
In reply to तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो by मस्त कलंदर
तुझा आणि अदितीचा सध्याचा झिरो फिगर आकार बघतासदाशिवपेठेतल्या लोकांना गणित आणि भूमिती कळत नाहीत हे पुन्हा सिद्ध झालं आहे.
In reply to आम्हांला गँग म्हणतोस???? जळजळ by मस्त कलंदर
वर तो पुणेकरांसारखी अर्धी-एक स्लाईस न देता पोटभर खाऊ घातलास म्हणून तर आणखीच छान वाटलं...बळंच !! वाक्याचा निषेध. केक तर मस्त होताच, छोट्या करंज्या आणि सामोसे सुद्धा मजेदार होते :)





तोंडाला पाणी सुटलं! हा तीन