आनंदात जगा
In reply to (विषय दिलेला नाही) by स्पा
- या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
In reply to (विषय दिलेला नाही) by स्पा
In reply to (विषय दिलेला नाही) by स्पा
In reply to मदतीची माफक अपेक्शा by स्पा
In reply to मदतीची माफक अपेक्शा by स्पा
In reply to रडता काय ? by असुर
In reply to +१ by यशोधरा
In reply to +१ by यशोधरा
In reply to रडता काय ? by असुर
In reply to रडता काय ? by असुर
In reply to जिभेवरच्या तीनचार अर्वाच्य by अर्धवट
In reply to यशोधरा by स्पा
In reply to यशोधरा by स्पा
In reply to यशोधरा by स्पा
In reply to यशोधरा by स्पा
मी delet करतो हा धागा ..........प्रयत्न तर करून बघा... ;) खुद के साथ बातां: स्वसंपादनाच्या चर्चा वाचलेल्या दिसत नाहीयेत स्पाशेठने. ;)
In reply to यशोधरा by स्पा
In reply to अहो स्पा, स्वतःचं मन मोकळं by यशोधरा
In reply to समजले नाही! by प्रदीप
In reply to प्रदीपजी, स्पष्ट सांगायचे तर, by यशोधरा
बाकी स्पा ह्यानी आदर किंवा अनुकंपा व्यक्त करण्यासारखे काही केले, की मी अनुक्रमे आदर व/ किंवा अनुकंपा व्यक्त करेनच.एखाद्या नवीन सभासदाविषयी , आणि खरे तर कुठल्याही सभासदाविषयी आदर असावा हे लई नाही मागणं! त्यांच्या लिहीण्यातून त्यांच्याविषयी उघड अनादर व्यक्त करावा असे त्यांनी काही केलेले नाही. मी त्यांच्या लिखाणातून जे समजलो त्यानुसार नुसते वजन कमी आहे इतकाच त्यांचा प्रॉब्लेम नाही. त्यांना बद्धकोष्ठाचा विकार जडला आहे, त्यामुळे दिवस बेचैनीत जातो. त्यातून १२ तास काम करायचे असते व जाण्यायेण्याचा प्रवास ३ तासाचा असतो. विकारामुळे आलेल्या निरूत्साहामुळे हे सगळे जीवावर येत आहे, असा एकंदरीत सूर आहे. कुठल्या परिस्थितील व्यक्तिने येथे काही लिहावे व मन मोकळे करावे ह्याविषयी माझेतरी तुमच्या एव्हढे ठाम आडाखे नाहीत.
In reply to प्रश्न by प्रदीप
In reply to १. प्रदीपजी, हा धागा असा हॅक by यशोधरा
In reply to संवाद by प्रदीप
In reply to हायजॅकच म्हणायचे आहे, चूक by यशोधरा
In reply to एक मित्रत्त्वाचा सल्ला by मुक्तसुनीत
In reply to एक मित्रत्त्वाचा सल्ला by मुक्तसुनीत
In reply to मुसुराव, मी कधीच सांगितलं by यशोधरा
In reply to यशोधरा by स्पा
पण मी काय करू आता .... खूप depression मध्ये गेलोय ... सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत .... असं जगण्यापेक्षा आत्महत्या करावी ... ते तरी बरं.........................................स्वगत : आत्महत्या हाच जर उपाय असता तर या तात्या अभ्यंकराने केव्हाच आत्महत्या केली असती..! असो..आल्या परिस्थितीला धैर्यानं तोंड देणं हाच एकमेव उपाय.. सारे दिवस सारखे नसतात.. चांगले दिवसही नक्की येतील.. सगळे रिपोर्टस् नॉर्मल आहेत म्हणता मग कसली काळजी करता..? बिनधास्त राहा, काय चाहेल ते खा/प्या! मन प्रसन्न ठेवा.. काही खाताना ईश्वराचं नाव घेऊन बिनधास्त खा.. 'हे खाऊन आपल्याला कसला त्रास होईल..' अश्या विवंचनेला मनात प्रयत्नपूर्वक थारा देऊ नका..तुम्हाला नक्की जमेल ते. विश्वास बाळगा..! सकाळी मोकळ्या हवेत भरपूर फिरा.. तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या.. सगळं काही ठीक होईल..गॉड ब्लेस.. ऑल इज वेल..! मनापासून शुभेच्छा... तात्या.
In reply to पण मी काय करू आता .... खूप by विसोबा खेचर
तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम शिकून घ्या..प्राणायमाचे आश्चर्यजनक फायदे होतात..! (भोगी आणि योगी) तात्या.
In reply to तज्ञ व्यक्तिकडून प्राणायाम by विसोबा खेचर
In reply to आता त्याला तुमच्याएवढा अनुभवी by अर्धवट
In reply to अल्सरेटिव कोलायटिस ! by संदीप चित्रे
In reply to अल्सरेटिव कोलायटिस ! by संदीप चित्रे
In reply to छान प्रतिसाद ... by छोटा डॉन
In reply to अल्सरेटिव कोलायटिस ! by संदीप चित्रे
In reply to उत्तम प्रतिसाद! by चतुरंग
रोज मिसळपाववर येत राहिलास तरी पुरे आहे, एकेक धागे वाचून हसून हसून आपोआप वजन वाढेल, काय बोलतो?क ड क...
In reply to संदीप, सह्ही लिहिलं आहेस! by यशोधरा
Nick Vujicic from razener on Vimeo.
In reply to जर डोक ठिकाणावर असेल तर या by अनाम
In reply to जर डोक ठिकाणावर असेल तर या by अनाम
In reply to हे देखील वाचा by बेसनलाडू
In reply to आपल्या भावना व वेदना by अविनाशकुलकर्णी
In reply to सेम हिअर by अशक्त
In reply to अशक्तभौ by चतुरंग
In reply to मला एक प्रश्न पडला आहे... by सूर्यपुत्र
In reply to It's a Wonderful Life by अशक्त
In reply to मला एक प्रश्न पडला आहे... by सूर्यपुत्र
In reply to मला एक प्रश्न पडला आहे... by सूर्यपुत्र
In reply to माझ्या घरी रहायला या महिनाभर. by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to लग्न झालेलं नसेल तर .... by सूर्यपुत्र
In reply to एका मैत्रिणीचं....त्रासात असलेल्या मित्रासाठी by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to ओ जाई तै by jaypal
In reply to ओ जाई तै by jaypal
In reply to मराठी टाईप करण्यासाठी बेस्ट by शांताराम इंगळे
In reply to स्पा by सहज
In reply to "व्य. नी. करा" म्हणजे काय? by स्पा
In reply to स्पा भाऊ.. तुझा लेख वाचला by अनिल २७
In reply to वजन वाढवण्यासाठी बियर? ग्रेट by पक्या
४ वर्षांपूर्वी मला कावीळ झाली होती.. ती व्यवस्थित बरी सुद्धा झाली .. गेली ४ वर्ष मला भूकच लागत नाही ..
सगळ्या प्रकारचे उपाय, डॉक्टर , करून थकलो.. हजारो रुपये खर्च केले ..
सगळ्या टेस्ट , reports नॉर्मल आहेत ....-आपण सर्व प्रयत्न केलेच असतील. तरीही एक प्रयत्न म्हणून (हा प्रयत्न जर केला नसेल तर-) हैद्राबाद येथील 'एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी' (http://www.aigindia.net/) या संस्थेत उपचार करून पहावेत. वय वर्षे २४ हे उपचारांच्या दृष्टीने खूपच योग्य वय आहे. Hepatology & Nutrition या विभागात तुमचे औषधोपचार होण्याची दाट शक्यता वाटते. निराशा टाळावी. ...तू शाहीन है परवाझ है काम तेरा तेरे सामने आसमां औरभी है |
In reply to स्पा... याला काय अर्थ by विकाल
वय - २४, वजन ४२, उन्ची - ५ फूट ७ इंच .आता वय २५,वजन किती???
(विषय दिलेला नाही)