तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती ?
In reply to एकतर्फी by नितिन थत्ते
In reply to थत्ते काका माझे विचार विनोदी by मदनबाण
In reply to थत्ते काका माझे विचार विनोदी by मदनबाण
In reply to विरोध पगाराला नाही. by प्रकाश घाटपांडे
In reply to नेमेची येतो by सहज
In reply to श्री. मदनबाण, इनो घ्या ! ह्या by परिकथेतील राजकुमार
In reply to स्वतः ज्या आयटी इंडस्ट्रीशी by मदनबाण
मी ज्या पटीने माझ्या कंपनीला कमवुन देतो ,त्या पटीच्या मानाने माझा पगार जास्त नाही.उलट असलाच तर कमी नक्कीच आहे.खासदारांना देखील हेच वाटते ना मग :) आता तुम्ही त्यांच्या कंपनीला पक्ष म्हणुन ओळखता हा भाग वेगळा.
In reply to मी ज्या पटीने माझ्या कंपनीला by परिकथेतील राजकुमार
खासदारांना देखील हेच वाटते ना मग Smile आता तुम्ही त्यांच्या कंपनीला पक्ष म्हणुन ओळखता हा भाग वेगळा.खासदारांना (वरील चर्चेतील) पगार त्यांचा पक्ष देत नाहीय तर सरकार देतंय.
In reply to खासदारांना देखील हेच वाटते ना by शाहरुख
खासदारांना (वरील चर्चेतील) पगार त्यांचा पक्ष देत नाहीय तर सरकार देतंय.हॅ हॅ हॅ अहो सरकार वगैरे असे काही नसते हो :) कधी ह्या कंपनीचे राज्य तर कधी त्या कंपनीचे राज्य :) काँग्रेस / भाजप / जनता दल / शेकाप / राष्ट्रवादी इ. इ. ह्या सर्व इस्ट इंडिया कंपनी सारख्याच कंपन्या आहेत.
In reply to खासदारांना देखील हेच वाटते ना by शाहरुख
In reply to आता तुम्ही त्यांच्या कंपनीला by मदनबाण
तुला बरीच आतली माहिती दिसतेय !!!वैयक्तिक प्रश्न...सो पास.
बाकी ही पक्ष रुपी कंपनी काहीही कमावुन देताना दिसत नसुन फक्त कमावुन घेताना मात्र दिसत आहे,वा वा ! असे कसे ? देशाची जी काही प्रगती होताना दिसत आहे, परदेशी गुंतवणुक वाढत आहे, भारतीय कंपन्या परदेशी कंपन्याना विकत घेत आहेत ते काय उगाच का काय ?
आणि हे सर्व दिसताना लोकांना हा विनोद वाटतो याचे मला आता आश्चर्य वाटत नाही.थत्ते चाचांकडे लक्ष देउ नका. त्यांना आता राजकारणाचा उबग आला आहे म्हणे, त्यामुळे ते मतप्रदर्शन टाळतात. ;)
In reply to तुला बरीच आतली माहिती दिसतेय by परिकथेतील राजकुमार
In reply to घ्या by नितिन थत्ते
अमेरिकेच्या खासदारांना आपल्या १३ पट पगार मिळतो म्हणे. बहुतेक देशांच्या कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरच्यांनाही.अमेरिका, कॅनडा वगैरे जी उदाहरणे तुम्ही दिली आहेत तिथले स्टँडर्ड ऑफ लिव्हींग काय आहे व आपले भारतातील काय आहे ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. अरेरे, थत्ते, तुमच्याकडून असे सर्रास चुकिचे उदाहरण अपेक्षित नव्हते. बाकी चालू द्या.
In reply to चुकिचे उदाहरण by प्रदीप
In reply to महान फक्त भारतच आहे. बाकी कोण नाय. by गांधीवादी
In reply to >>अनेक कंपन्यांमध्ये जर by नितिन थत्ते
In reply to महात्मा गांधी खासदारांना पगार अथवा भत्ते देण्याच्या विरोधात होते by गांधीवादी
पण माझ्या मते असे केले तर प्रयेक खासदाराचे वेतन कमी होईल हे नक्की, त्यामुळे हे सूत्र कोणीही खासदार डोक्यात घेणार नाहीमाझ्या मते हा गैरसमज आहे. तुम्ही सूत्र तयार करा. महागाईला अतिरिक्त वेटेज देणं तितकंसं पटत नाही. महागाई ही काही विशिष्ट काळात पराकोटीची वाढते. पण सर्वसाधारणपणे ती विशिष्ट बेसलाईनला स्थिर असते. सूत्रासाठी जमेच्या गोष्टी - गेली पंधरा वर्षं भारताचा उत्पादन वाढीचा दर ६ ते ९ टक्के आहे. - गेली चाळीस वर्षं लोकसंख्या वाढीचा दर कमीकमी होत चाललेला आहे. - गेल्या चाळीस वर्षांत बालमृत्यूंचं प्रमाण घटलेलं आहे. - भारतीयांचं सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे. - सुशिक्षितांचं प्रमाण वाढलेलं आहे. - स्त्री-पुरुष समानता (शैक्षणिक पातळी, नोकऱ्या इ.) वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन जर तुम्ही सूत्र तयार केलंत तर खासदारांचा पगार पन्नासच हजारच काय, दीड ते दोन लाखांपर्यंत गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. असं सूत्र तयार करणं हे सकारात्मत कृतीच्या दृष्टीने पहिलं पाऊल ठरेल. आकडेवारी खरी, भावना कधी कधी चुकीच्या असतात.
In reply to जरूर सूत्र तयार करा by राजेश घासकडवी
In reply to जर दोन्ही मुद्दे समान पातळीवर (same waightage ) येउच शकत नाही, by गांधीवादी
In reply to अहो, चर्चा कशाला करताय? by राजेश घासकडवी
In reply to हे घ्या माझे सूत्र by गांधीवादी
In reply to मोजमाप by नितिन थत्ते
In reply to अहो ते मी विचारलेले उदाहरण तरी येऊ द्यात कि, जरा वाट बघा. by गांधीवादी
In reply to 3 दिवस वाट बघतो आहे. by गांधीवादी
In reply to तुमचं सूत्र मला दिसत नाही हे by राजेश घासकडवी
In reply to >>अनेक कंपन्यांमध्ये जर by नितिन थत्ते
In reply to काम by नितिन थत्ते
जनतेच्या सेवेसाठी नियुक्त केलेल्या लोकांना इतका पगार कशासाठी हवा ?असा प्रश्न कोणीही का विचारत नाही ?मी खासदारांना "जनतेचा सेवक" मानत नाही..त्यांनी तसा दावा केलेला देखील मला फारसा पटत नाही. "लोकनियुक्त नोकर" असे मी त्यांच्याकडे बघतो.
बहुतेक खासदारांची संपत्ती काही कोटीच्याही पुढची आहे...तुम्ही कुठे नोकरीच्या मुलाखतीला गेलात आणि तिथे तुम्हाला सांगितले "तुमचा बँक बॅलंस आणि मालमत्ता किती आहे ते सांगा..त्यावर आम्ही तुमचा पगार ठरवू".. तर तुम्ही काय कराल ? लालूच्या म्हणण्यानुसार कॅबिनेट सचिवास ८० हजार बेसिक असेल तर खासदारास जुने १६ हजार बेसिक कमी होते असे वाटते. बाकी त्यांच्या कमगिरीचे अधिकृतरित्या मुल्यांकन होणे आणि ते जाहीर होणे अत्यंत गरजेचे वाटते..या बद्दल कुणाला काही माहिती आहे का?
... पण त्यांच्या पगारात काही घट झाल्याचे ऐकलेले नाही. एक दोन वर्षांच्या गॅप नंतर कोटीच्या कोटी उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत असे ऐकले आहे.हार्वर्ड माहित नाही पण आय आय एम च्या सगळ्यांना तेवढे पगार निश्चितच नाहीत्.कंपनीला तोट्यात जावू लागली तर ह्या लोकांनाही लाथ घालतात. दोन वर्षापूर्वी एका प्रख्यात अमेरिकन कंसल्टिग कंपनीने ३५० सिनियर मॅनजर्सना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
बाकी त्यांच्या कमगिरीचे अधिकृतरित्या मुल्यांकन होणे आणि ते जाहीर होणे अत्यंत गरजेचे वाटतेसहमत. माझ्यामते मुख्य मागणी हीच आहे.आय आय एम्/हार्वर्डवाल्यांचे पगार खूप आहेत असे मानले तरी त्यांच्या कामाचे मुल्यांकन होतेच.मतदारसंघ मागस्लेला पण खासदार आणि त्याचे कुटुंब मात्र श्रीमंत हे बर्याचवेळा दिसते.हे कसे काय? ज्या राज्यातून सर्वात जास्त खासदार आहेत त्या राज्याचे अनेक मतदारसंघ मात्र मागासलेले. मग ह्या लोकांचा पगार का वाढवायचा?
३००%..नव्हे ५००% वाढ हवि