हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?
हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?त्याला को-अवतार करून घ्यायचा... शिंपल. एवढंबी कळत नाही तुम्हा झंटलमन लोकान्ला.
In reply to स्वतःचे वडील, आणि शिवाजी by असुर
In reply to बिपिन आणि अर्धवटः by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रावण हे रूपक असू शकतं. तसंही by बिपिन कार्यकर्ते
In reply to रूपक आहे हे मान्य केलं तर मग by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to युद्ध माझा राम करणार by प्रियाली
In reply to युद्ध माझा राम करणार by प्रियाली
In reply to की "शिवाजी दुसर्यांच्या घरी by मृगनयनी
श्शी!!!! .. दुसर्या घरचा वंश (मग भले तो शिवाजी का असेना! )... पण कुणी स्वतःच्या पोटात का सांभाळतंय?हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. तुम्ही श्शी! म्हणाल्याबद्दल धन्यवाद. स्वतः राम व्हा. वानर नको.
In reply to हेच सांगितलंय by प्रियाली
In reply to हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. by मृगनयनी
In reply to हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. by मृगनयनी
In reply to हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. by मृगनयनी
In reply to हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. by मृगनयनी
एकदा गुरुला शरण गेल्यावर आणि जीवनातले प्रत्येक काम गुरुला अर्पण केल्यावर. (मानसपूजा).. तुमचे काम नक्की यशस्वी होते..... प्रत्येक पायरीवरती... तुमचा गुरु तुम्हाला सांभाळुन घेतो...हे धादांत चुकीचे आहे. कामे यशस्वी आणि अयशस्वी होण्यात कोणत्याही देवा-गुरुचा हात नाही.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्याच्या श्रद्धेचा कधीही अपमान करू नये... अगदी एखाद्याच्या वैयक्तिक आकसापोटी किमान कुणाच्या "गुरुजनां" वर चिखलफेक होणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेचा अपमान होणार नाही.. याची प्रत्येकाने काळजी घ्यावी!दुसर्या शब्दात तुमचा जो गुरु आहे तो इतर कोणाचा "भोंदूबाबा"ही असू शकेल. तसे असल्यास तुम्ही त्याचा उदो-उदो केल्याने त्याच्या भावना दुखावण्याचा संभव आहे. याची काळजी तुम्ही कधी केलीत का? जर केली नसेल तर त्याने तुमची काळजी करावी आणि तुमच्या श्रद्धेला दुखवू नये असे तुम्हाला वाटू नये. बाकी आपले विचार मला पटत नाहीत हे वेगळ्याने सांगायला नकोच.
In reply to हम्म! by प्रियाली
In reply to असं कसं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं कसं ? प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.आणि प्रयत्न संपलेच नाहीत तर?
In reply to असं कसं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.हा केवळ मनाची समजूत घालण्याचा प्रकार आहे.
स्थळ, प्रत्यक्ष कर्ता, नानाप्रकारची साधने, कर्त्याच्या क्रिया, या चार कारणाशिवाय जोडीला दैव हे एक पाचवे कारण आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आपला या दैवावर विश्वास आहे.जग दैवावर विश्वास ठेवून चालत नाही. :) तसे असते तर पहिली चार कारणे बाजूला ठेवून पाचव्यावरच अवलंबून राहीला असता मनुष्य. जेव्हा सर्व उपाय थकतात तेव्हाच माणूस दैवावर हवाला सोडतो. त्यावरून दैवावरचा विश्वास ध्यानात यावा.
उपप्रतिसादापूरता हा विषय आमच्यासाठी संपला.अरेच्चा! सुरुवातही आपणच करायची आणि शेवटही आपणच करायचा. नो प्रॉब्लेम! चालू द्या.
In reply to त्याचं असं by प्रियाली
प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.अहो प्रा.डॉ. जेव्हा आपले प्रयत्न संपलेलेल असतात तेव्हा कदाचीत दुसर्या एखद्या मित्राचे/नातेवाईकाचे प्रयत्न चालुच नसतील कशावरुन. तुमचा मुद्दा पटला नाही. पण आपण स्वतःच विषय संपवलायत तर बोलणेच खुंटले :)
In reply to असं कसं ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गीतेत भगवंत श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ''अधिष्ठानं,तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथग्चेष्टा, देवं चैवान्न पंचमम्''हे खरे आहे, पण या संदर्भात देखील कृष्णाचे एकच वाक्य घेऊन त्याचा संदर्भ देणे हे थोडेसे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होते असे वाटते. जरी संपूर्ण गीतेच्या संदर्भात नाही तरी त्याच्या पुढच्याच श्लोकाशी याचा प्रत्यक्ष संदर्भ लावताना त्याचा अर्थ वेगळा होतो. खालील ओळी मराठीतील आहेत:
अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १८- १४ ॥ काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी । धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥१८- १५ ॥आता कृष्ण धर्माप्रमाणेच ही कारणे अधर्माची पण आहेत असे म्हणतो. मग जो स्वतःसंदर्भात "स्थापावया पुन्हा धर्म, जन्मतो मी युगे युगे" असे म्हणतो तो या पाचव्या हिश्श्यात स्वतःचा हात आहे असे कसे म्हणेल? माझ्या मते त्याचे अर्जुनाला इतकेच समजावणे होते की गोल सेटींग, अँबिशन, डिजायर, साधने (मटेरीयल्स अँडा मेथड्स) असे सगळे ठरवून मग मनापासून प्रयत्न करूनही कधी कधी जेंव्हा हवे ते मिळत नाही तेंव्हा त्याचे जे स्पष्टीकरण देता येत नाही त्याला दैव म्हण आणि सोडून दे आणि तिथेच चिकटून (रडत) न बसता पुढचे प्रयत्न कर. हे दैव म्हणजे घासकडवी महाराजांया गोडेल गुरूजींनी सांगितलेल्या "अपुर्णतेच्या सिद्धांतासारखे" आहे.
In reply to रावण हे रूपक असू शकतं. तसंही by बिपिन कार्यकर्ते
रावण हे रूपक असू शकतं. तसंही रावण ही वृत्ती आहे, माणूस नाही.बिकांचे इथले (फक्त काही) प्रतिसाद वाचुन आम्ही त्यांचे अनुयायी झालेलो आहोत. इतरांचे (विरोधी)तर्क आम्ही वाचलेले नाहीत, त्याची आम्हाला गरजही वाटत नाही. जय बिकाबाबा! जय बिकाबाबा!! जय बिकाबाबा!!! (आम्ही जर त्यांचे पहिले अनुयायी (मग बिकांच्या रिटायरमेंटनंतर मीच की त्यांच्या खुर्चीचा दावेदार? संपादकाची खुर्ची नाही हो "बाबा"खुर्ची म्हणतोय मी) असु तर आम्ही धाग्यातील मुख्य प्रश्नाचे उत्तर देउ)
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to संपादकांचा निषेध by नितिन थत्ते
In reply to अरेरे by मिसळभोक्ता
In reply to अरेरे by मिसळभोक्ता
In reply to जागा by विकास
In reply to विरझण शब्द काळजाला भिडला. by आमोद शिंदे
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to स्कोर सेटल करण्यासाठी पातळी by मृगनयनी
In reply to स्कोर सेटल करण्यासाठी पातळी by मृगनयनी
In reply to अगं मृगा, तू इतकी का पझेसीव्ह by राधिका
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
In reply to श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू by असुर
श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू यात अंमळ गल्लत होते आहे की काय? माझ्या मते हा धागा लोकांतील अंधश्रद्धेला उद्देशून आहे. बाबा लोकांच्या भजनी लागलेले हे 'अंधश्रद्धाळू' क्याटेगरीत येतात.मला असे वाटत नाही बॉस. मी मागे पण हे उदाहरण दिले होते, माझ्या आजीला वयोमानाने गुडघेदुखीचा अथवा इतर काही त्रास खुपदा जाणवायचे. बरेचदा तिला डोकेदुखी अथवा इतर काही त्रास चालू झाला की ती गजानन महाराजांची पोथी काढुन वाचायला बसायची, आणि गंमत म्हणजे तिचा त्रास कमी व्हायचा अथवा जाणवणेच बंद व्हायचा. १) दुसर्या एखाद्या कामात मन गुंतल्याने कदाचीत तिला दुखण्याचा विसर पडत असावा अथवा २) आता आपले दुखणे कमी होणारच हा आत्मविश्वास मनात जोर धरत असल्याने देखील असे होत असणार ह्या दोन्ही शक्यता जरी गृहित धरल्या तरी तिला पोथी वाचनातुन वा नामःस्मरणामुळे त्रासातुन मुक्ती मिळत असेल तर मी तिला अंधश्रद्धाळु का म्हणावे ? अशा वेळी मग तीच्या भक्तीवर अथवा श्रद्धेवर शंका कशी उपस्थीत करावी ? एखाद्या बुवा अथवा बाबांच्या सल्ल्याने / धाकाने एखादी व्यक्ती दारुच्या व्यसनातुन मुक्त झाली तर ती व्यक्ती व तिचे कुटुंबीय अशावेळी त्या माणसाला देवच मानु लागतात. त्यांना चुक कसे म्हणावे ? अशावेळी त्यांची अंधश्रद्धा बघत बसावे का झालेला फायदा ? मानसीक रुग्णाला अथवा अस्वस्थ माणसाला मानसोपचार तज्ञाशी बोलल्याने आपला प्रोब्लॅम डिस्कस केल्याने जसे बर्याचदा मोकळे वाटते अथवा अडचणीतुन मार्ग काढण्याची उभारी मिळते अगदी तसेच एखाद्या माणसाला ह्या बुवा / बाबांच्या सहवासात होत असेल तर आपण त्याच्या श्रद्धेवर (तुमच्या भाषेत अंधश्रद्धेवर) बोट का ठेवावे ? (सात वाजत आल्याने सध्या येवढेच ;) बाकीचे उद्या उतरल्यावर)
In reply to श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू by परिकथेतील राजकुमार
In reply to पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच राहिला: परा, तुझ्या आजीने कोणाकडून तरी गजानन महाराजांचं नाव ऐकलं? त्या कोणीतरी आणखी कोणाकडून? असं करत, तो पहिला भक्त कसा मिळाला/मिळवला??अग ते माझे उत्तर तुला न्हवते ग. त्या वरच्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर होते. बाकी प्रत्येकाचा पहिला भक्त तो स्वतःच असतो ;) निट विचार केल्यास हे नक्की पटेल तुला.
In reply to पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच by परिकथेतील राजकुमार
In reply to स्वतःबद्दल ही गोष्ट खपू by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बोलणार्याचे तोंड कोण धरणार by परिकथेतील राजकुमार
In reply to बोलणार्याचं तोंड धरता येत by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण जाहीर निवेदन कधीही दिसत नाही, "मी अमुकतमुक चमत्कार केलेले नाहीत" असं.आता काय बोलायच ! तो धम्या गावभर सांगत फिरतो की पर्या वेगळ्या नावाने एका ठिकाणी चावट कथा लिहितो ;) मग काही लोक माझ्याकडे आदराने बघतात. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आता कुठे उगा निवेदन देत बसायचे सांगा.
In reply to बोलणार्याचं तोंड धरता येत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पण गजानन महाराजांचे बरेच by मृत्युन्जय
In reply to बाकी लोकांच माहीत नाही ब्वॉ.. by अर्धवट
In reply to ढीगाने आहेत. पण हे मात्र खरे by मृत्युन्जय
In reply to चमत्कार नसतात by प्रियाली
In reply to रामदासस्वामींना अशा by मृत्युन्जय
धनी मी नाहीच बनवत आहे. हे सगळे पुस्तकात लिहिलेले वाचुन सांगितले हो तुम्हाला. त्यांनी खरेच ते चमत्कार केले की नाहे हे नाही माहिती मला. आणि समजा नसतील हरी केले तरी त्यांची थोरवी तुम्ही पण मान्य करताच ना?याचा परस्पर संबंध काय? म्हणजे थोरवी मान्य करण्याचा आणि चमत्कार करण्याचा? जे चमत्कार करतात त्यांचीच थोरवी मान्य करावी असे काही नसते. तुम्ही ज्या पुस्तकात वाचले त्यात संदर्भसूची वगैरे दिली आहे का? कारण अशी पुस्तके कोणीही लिहू शकतो आणि अशी चमत्कारांची पुस्तके लिहिल्याने आणि ती वाचून त्यावर विश्वास ठेवल्याने हात जोडणार्या श्रद्धावंताची त्यात फसवणूक होत असते.
सरसकट सगळ्यांना भोंदू म्हणण्याला आहे.असे कोण म्हणाले? की साप समजून दोरी धोपटताय?
पण अश्या बाबांच्या कच्छपी लागलेले सगळे लोक सरसकट मुर्ख या गटात मोडतात हे देखील मला मान्य नाही. कच्छपी लागणे या शब्दातच मोठी गोम आहे. कुठल्याही गोष्टीच्या कच्छपी लागणे - चहापासून - ड्रग्जपर्यंत हे वाईटच.
In reply to पुस्तकात by प्रियाली
In reply to पण गजानन महाराजांचे बरेच by मृत्युन्जय
In reply to गजानन महाराज by प्रियाली
In reply to गजानन महाराज by प्रियाली
गजानन महाराजांनी लिहून ठेवले का की ते चमत्कार करत किंवा त्यांना तशी शक्ती आहे की ही भक्तांनी पसरवलेली कथा आहे?माहित नाही. पण एक प्रतिगजानन महाराज ठाण्यात बोकाळले आहेत. उगाच गर्दीच्या रस्त्यावर आणखी गर्दी वाढवून ठेवली आहे.
बाकी, गण गण गणात बोते चा अर्थ माहित आहे का तुम्हाला? कारण तो नेटावर न सुटलेला आणखी एक चिरंतन प्रश्न आहे.मीनल किंवा यशोधरा या दोघींपैकी कोणीतरी याबद्दल लिहीलं होतं, मिपावरच! शोधायला आत्ता वेळ नाहीये. मिळालं की खरड करते.
In reply to श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू by परिकथेतील राजकुमार
In reply to आपल्या तीनही उदाहरणात एक समान by असुर
In reply to प्लॅसिबो by प्रियाली
परा, बाकीचे सर्व राहू दे पण आजींना त्रास असेल तर योग्य उपचार अवश्य करा. असे त्रास पोथीवाचनाने तात्पुरते थांबले तरी वाढत जाऊन पुन्हा उफाळतात.ती चार वर्षापुर्वीच उपचारांच्या पलिकडे गेली. त्यामुळे आता काय नाही.
In reply to परा, बाकीचे सर्व राहू दे पण by परिकथेतील राजकुमार
In reply to परा, बाकीचे सर्व राहू दे पण by परिकथेतील राजकुमार
In reply to सॉरी परा! by असुर
In reply to ओ असुरराज काय राव तुम्ही पण ? by परिकथेतील राजकुमार
In reply to श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू by परिकथेतील राजकुमार
In reply to श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू by असुर
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by मृगनयनी
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
I was an atheist till i realised i was GOD !म्हणजे पर्याचे मित्र लहानपणी देवाबरोबर गोट्या खेळत होते!! मजा होती लेकांची.
In reply to अश्रद्धांनी श्रद्धावंताची व by परिकथेतील राजकुमार
In reply to रस्त्यावर by प्रियाली
In reply to मान्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पहिला भक्त by प्रियाली
In reply to एक प्रश्न by विकास
जर एखाद्यास "बाबा" होयचे म्हणून तो प्रयत्न करत असला, पण त्याला कोणीच अनुयायी मिळत नसले म्हणून गांजलेला असेल तर दुसरा एखादा बाबा त्याला, "मार्ग दाखवतो", असे म्हणेल का? का येथे देखील "राज को राज रेहेनेदो", अर्थात ट्रेड सिक्रेट सांगितले जात नसेल?प्रश्नात गडबड आहे. असं होत नाही. मागे अभिषेक बच्चनचा एक चित्रपट आला होता. आता नाव नेमके आठवत नाही. त्यात विजयराज का अशा काहीशा नावाचा एक कॉमेडियन दिल्लीला येतो आणि नाडला जातो असा प्रसंग आहे. इतका नाडला जातो की अंगावर घालण्यास कपडे उरत नाहीत. वेड लागायची पाळी आलेल्या अवस्था झालेली असते आणि त्याला घालावयास एक परकर मिळतो. लोकांना शिव्याशाप देत फिरणार्या या माणसाला सर्व "परकरवाले बाबा" म्हणून नमस्कार करू लागतात. ;)
In reply to उत्तर by प्रियाली
In reply to तो महान चित्रपट "रन" असावा by अनामिक
In reply to तो महान चित्रपट "रन" असावा by अनामिक
In reply to उत्तर by प्रियाली
In reply to रस्त्यावर by प्रियाली
In reply to लोकांना आपल्या बुद्धीचा वापर by मदनबाण
आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या गोष्टी वाचण्यात वेळ वाया घालवला म्हणायचे तर !!!वाचण्यात का बघण्यात रे मदना ??
In reply to आम्ही उगाच भक्त प्रल्हादाच्या by परिकथेतील राजकुमार
In reply to वाचण्यात... आणि ती कथा by मदनबाण
In reply to मुद्द्याला अनुसरून पण by अर्धवट
In reply to "संत" संदीप खरे यांना नास्तिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुद्द्याला अनुसरून पण by अर्धवट
In reply to अच्छा असा आहे होय हा धागा! by चतुरंग
In reply to अच्छा असा आहे होय हा धागा! by चतुरंग
In reply to पहिला अनुयायी मिळवणे हे by मृगनयनी
In reply to पहिला अनुयायी मिळवणे हे by मृगनयनी
In reply to माताय पॉपकॉर्न, चणे, दाणे, by अनाम
In reply to खरं हो... माझ्या एका by अर्धवट
In reply to माताय पॉपकॉर्न, चणे, दाणे, by अनाम
In reply to बाजूला सरका. मलापण जागा हवीय by यशोधरा
In reply to पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं by बिपिन कार्यकर्ते
In reply to मी तर by विकास
In reply to पॉपकॉर्न वगैरे आपापलं आणायचं by बिपिन कार्यकर्ते
In reply to एलेमेंटरी माय डियर वॉटसन - शे. हो. उवाच by सहज
सुरवातीला लोकांचे प्रॉब्लेम सोडवा. ते सुटले की बायप्रॉडक्ट = ऑपॉप भक्त!असहमत!! ;) आमच्या शेजारच्या बिल्डींगमध्ये एका गुजराथी बाईच्या नवरात्रीच्या दिवसांत अंगात येत असे. एकदा तिने सांगितले की इथे कोणाची तरी आंगठी हरवली आहे आणि ती समोरच्या खांबाच्या उजवीकडे पडली आहे. अहो! काय आश्चर्य? आंगठी लगेच मिळाली. लोकांनी बाईंच्या पायावर लोळण घेतली. दुसर्या दिवशी बाईंचे शेजारी सांगतात की ती आंगठी बाईंचीच होती. गेली कित्येक वर्षे त्यांच्या बोटात पाहिली होती. यावरून, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवले तरी भक्त मिळतात असे वाटते. ;)
In reply to एलेमेंटरी माय डियर वॉटसन - शे. हो. उवाच by सहज
In reply to सहजकाका आमचे लै प्राब्लेम्स by Nile
In reply to ? by सहज
In reply to तेहेतीस कोटी देवांवर श्रद्धा by Nile
In reply to लो कर लो बात! by सहज
In reply to वा तुम्ही आमचे सगळे प्राब्लेम by Nile
In reply to घ्या! by सहज
In reply to कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच by मृत्युन्जय
मुळात कुठलाही माणुस जन्मजात निरीश्वरवादी नसतो.साफ असहमत. घरून बंबार्डींग झाल्यामुळेच माणूस, खरंतर मुलं, देवावर विश्वास ठेवायला शिकतात. एखाद्या घटनेमुळे निरीश्वरवादी होणारा माणूस माझ्यातरी बघण्यात नाही; (माझ्यासकट) माझे अनेक मित्र निरीश्वरवादी आहेत, ते सगळे व्यवस्थित विचार करून या विचारापर्यंत आले आहेत. हा दुसर्या चांगल्या चर्चेचा विषय होऊ शकतो. पण तरीही मूळ गृहितकाला साफ विरोध!!
In reply to साफ असहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुळात कुठलाही माणुस जन्मजात by मृत्युन्जय
In reply to अश्रद्ध by नितिन थत्ते
In reply to कुठल्याही व्यक्तिला नेहेमीच by मृत्युन्जय
परमेश्वरावरची श्रद्धा ही आयुष्यातल्या अनपेक्षिताचे पडसाद असतात. अनपेक्षितपणे चांगली गोष्ट घडली तर परमेश्वरावरची श्रद्धा वाढते आणि अनपेक्षित आरिष्टामुळे तोच माणुस नास्तिकही बनु शकतो.आज पर्यंत मी ज्या ज्या अंधश्रद्धाळु लोकांना माझा देव नावाच्या फुटकळ संकल्पनेवर विश्वास नाही असे सांगितले आहे त्यांचे मला साधारण एकाच अर्थाचे उत्तर येते "तुझ्यावर अजुन प्रसंग*/वेळ नाही आला/ली" . इथे हे प्रसंग/वेळ म्हणजे फक्त वाईटच असतात, जिथे मनुष्य असहाय्य असतो ते पसंग. त्यामुळे तुमचे वाक्य खंप्लिट रांग आहे इतके नमुद करतो. आपलं तर सपष्ट मत आहे, जे माहित नव्हतं त्याला 'देव' नाव दिलं का साला ताप नाय डोक्याला. अहो, लहानपणी आईबाप आपल्या पोराला "आइच्या पोटात बेबी कुठुन आली"चं उत्तर देवाची कृपा देतात ना तसेच. ज्यांची बुद्धी काही गोष्टी समजुन घेण्यात अपरी असते त्यांच्या तब्येतीला देव संकल्पनेच्या कुबड्या बरोबर मानावतात. बुद्धीने धडधाकट असलेल्यांना अश्या कुबड्यांची गरज कशाला? *(हा प्रसंग म्हणजे अतीप्रसंग नाही बरंका रे चावट परा)
In reply to खंप्लिट रांग by Nile
In reply to आज पर्यंत मी ज्या ज्या by मृत्युन्जय
श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात फरक आहे नाही का?एखाद्या आपली श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे हे माहित नसेल तर तो तिला श्रद्धाच म्हणतो. नागाची पुजा, वडाच्या झाडाची पुजा वगैरे लोक श्रद्धेनेच करतात. पुर्वी आकाशात स्वर्ग आहे आणि जमिनीखाली नरक आहे अशीही लोकांची श्रद्धा होती, अजुनही असेल काहींची.
देव नावाची संस्था नष्ट होत नाही.देव नावाची संस्था कशी आहे काय आहे वगैरे सांगितलेत तर बरे होईल. अश्या कुठल्याही संस्थेबद्दल ऐकुन नाही.
In reply to मला तर लोटन बाबा फार by मदनबाण
In reply to बाय.. एवढे विवीध उपाय मिळतायत by अर्धवट
In reply to आप कतार मे खडे है. कृपया by बिपिन कार्यकर्ते
In reply to लगेच श्री.* अदिती अम्मा देवी by अनामिक
In reply to लगेच श्री.* अदिती अम्मा देवी by अनामिक
In reply to एका बाबाची एकलेली कहाणी....... by वेताळ
In reply to माझ्याकडे कुणीही कसल्याही by अर्धवट
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
अश्रद्ध म्हणतो, you show me first, then I believe. सश्रद्ध म्हणतो, you believe, and you shall see.you show me first, then I believe, असे अज्ञेयवादी म्हणतो. अश्रद्ध म्हणतो, आय डोन्ट बिलिव, पिरिअड.
In reply to किंचित बदल by प्रियाली
In reply to मान्य आहे. अज्ञेयवाद्याला by आळश्यांचा राजा
"दिसल्यावर" तो नक्कीच म्हणेल, ओके, नाउ आय बिलिव्ह.नाही हो तसे काही होणार नाही. अश्रद्ध म्हणजे काय हे कळण्याकरता उपक्रमावरील काही चर्चा अवश्य वाचा.
In reply to नाही हो! by प्रियाली
In reply to अवश्य by आळश्यांचा राजा
In reply to राजेसाहेब, तुमचा प्रतिसाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to किंचित बदल by प्रियाली
In reply to अज्ञेयवादी याचा अर्थ by अप्पा जोगळेकर
In reply to बाबागिरी/ बुवाबाजी by आळश्यांचा राजा
In reply to खुपच संतुलित आणि मुद्देसुद by मृत्युन्जय
In reply to हे संतुलनाचे स्तोम फारच झाले by Nile
त्यासाठी पण वेगळी पात्रता लागते.