IT's पनीर मसाला
In reply to पाकृ मस्तच. IT वालीच बायको by शेखर
In reply to मस्त ! by स्मिता_१३
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
In reply to कबुल करावे by खरडपंच
In reply to पुरावा द्या...उगाच फुकाची by प्रभो
In reply to आम्हाला पनीर नाही by निखिल देशपांडे
आम्हाला पनीर नाही आवडत त्यामुळे आमचा या पाकृ ला पास+१ हेच म्हणतो. पनीर उर्फ थर्माकोल डोक्यात जाते.
In reply to आम्हाला पनीर नाही by परिकथेतील राजकुमार
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to - २ by मेघवेडा
In reply to +३ by सहज
ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला काढून) मिक्सर मधुन काढून घेतलीस तर अजुन भारी दिसेल.+१ सध्या तो फोटु वडा-सांबार म्हणुन देखील खपुन जाईल.
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
In reply to मस्त दिसतेय! by स्वाती२
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by श्रद्धा.
मस्तच आहे रे.... त्यात वर सांगितल्याप्रमाणे सुधारणा कर .... मिक्सरमधुन काढ आणि काजु पण टाक मिक्सरमधे म्हणजे ग्रेव्ही मस्त होइल....थोडे पिस्ते देखील घातल्यास हिरवा माज दिसुन येईल ;)
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by छोटा डॉन
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अदिती, by चतुरंग
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो आहे तरमी चुकुन "डच कथेतल्या कळीचे नाव प्रभो आहे तर" वाचले आणी खुर्चीवरुन पडलो.
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to -१ / +१ by छोटा डॉन
आजकाल मिपावर प्रामाणिक मत द्यायला 'उत्साह घालवणे' अशी संज्ञा रुढ झाली आहे हे माहित नव्हते, असो. इथुन पुढे जसे ४ लोक म्हणतात तसे 'चान चान' म्हणु ...'चान चान'च्या चालीवर ... श्री. चोता दोन, तुमचा अभ्यास कमी पडतो आहे यापुढे काहीही बोलण्याची इच्छा नाही, तरीही तुम्ही केलेले आरोप पाहून मन व्यथित झाले. आणि पुढचा प्रतिसाद टंकला आहे.
बाकी 'पनीर मसाला' हा पदार्थ 'पनीर न घालता' बनव ह्या सल्ल्याची मौज वाटलीआम्ही एकेक प्रकार असं लिहिलं होतं, पनीर आणि मिरची टाळून पनीर मसाला बनव असं सांगितलं नव्हतं. आपल्यासारखे ज्येष्ठ सदस्य वाचनात अशी चूक करतील अशी अपेक्षा नव्हती. असो. >> तसेही आम्हाला शंकर नसलेली शंकरपाळी आणि सीता नसलेले सीताफळ खायचा अनुभव गाठीशी आहेच मग त्याच न्यायाने जेव्हा पुण्यात याल तेव्हा या आमच्या गरीबाच्या होस्टेलवर आणि बीर नसलेली कोथिंबीर वडी आणि पुरण नसलेली पोळी खाऊन जा!!
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by श्रद्धा.
In reply to वा..वा...भुक आली मला! by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to वा..वा...भुक आली मला! by जाई अस्सल कोल्हापुरी
In reply to छान by चित्रा
In reply to कांदा-लसूण मसाला गेल्या by प्रभो
In reply to उत्तम! by विकास
In reply to आधी या पाकृला वा!! छान ! by रेवती
In reply to मला आवडतं म्हणून मी यात २-३ by प्रभो
In reply to मोहरी नाही टाकत.. पहिल्या by आमोद शिंदे
In reply to हे काय आहे? by आमोद शिंदे
फोटो बघून भूक मेली.=)) =)) आता ह्यावर प्रभ्या 'प्रतिक्रीया बघुन स्वयंपाकाची उर्मी मेली' अशी प्रतिक्रीया देणार का ?
पाकृ मस्तच. IT वालीच बायको