IT's पनीर मसाला
सध्या चाललेल्या घडामोडींमधे आयटी(ब्याचलर) पुरुष / मुलगे व सैपाक हा विषय गेल्या ५-६ दिवसात मागे पडला. त्यालाच वर आणण्याचा एक क्षीण प्रयत्न, बॅचलरी ' पनीर मसाला'... ;)
साहित्य:
१. पनीर - पाव किलो - साधारण एक बाय एक इंचाचे तुकडे करून
२. एक मोठा कांदा - चिरून
३. दोन मध्यम टोमॅटो - चिरून
४. अर्धा-पाउण चमचा - लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला
५. मीठ
६. तेल, हिंग, जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची - फोडणीसाठी
७. आलं लसूण पेस्ट
८. एक चमचा दही
९. दोन चमचे लोणी
१०. अर्धा चमचा हळद
कृती:
एका तव्यावर थोडंस तेल टाकून त्यावर पनीरचे तुकडे खरपूस तांबूस भाजून घ्या.
एका कढईत तेल तापवायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात हिंग, जिरे, कडिपत्ता आणी २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या फोडणीस टाका.
जिरे तडतडले की त्यात कांदा टाकून मस्त गुलाबी होईपर्यंत परता. मग त्यात टोमॅटो टाकून शिजे पर्यंत परता.
मिश्रण शिजलं की त्यात मीठ , हळद , आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालून एकजीव करा.
आता त्यात शॅलो फ्राय केलेले पनीर टाका. अर्धी वाटी पाणी टाकून कढई झाका. तीन चार मिनीट मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.
त्यात दीड चमचा लोणी आणी एक मोठा चमचा दही टाका. मिश्रण एकजीव करून अजून पाच मिनीटे उकळी येऊ द्या. तयार आहे मस्त चमचमीत पनीर मसाला....
सर्व्ह करताना वरून उरलेले अर्धा चमचा लोणी घाला आणी लुफ्त लुटा.....

वाचने
14083
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
पाकृ मस्तच. IT वालीच बायको
In reply to पाकृ मस्तच. IT वालीच बायको by शेखर
मस्त दिसतेय......किसलेला
मस्त !
In reply to मस्त ! by स्मिता_१३
हाहाहा.... कॅलरी
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
कबुल करावे
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
कबुल करावे
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
कबुल करावे
In reply to हाहाहा.... कॅलरी by प्रभो
कबुल करावे
In reply to कबुल करावे by खरडपंच
पुरावा द्या...उगाच फुकाची
In reply to पुरावा द्या...उगाच फुकाची by प्रभो
सर्द
आम्हाला पनीर नाही
In reply to आम्हाला पनीर नाही by निखिल देशपांडे
आम्हाला पनीर नाही
In reply to आम्हाला पनीर नाही by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
- २
In reply to - २ by मेघवेडा
+३
In reply to +३ by सहज
ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
इतकी नको काढू यार
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
हम्म. चौकोनी वडा..
In reply to ती ग्रेव्ही एकदा (पनीर बाजुला by परिकथेतील राजकुमार
>>सध्या तो फोटु वडा-सांबार
आहाहा...पनीर !!!
छानच!
मस्त दिसतेय!
In reply to मस्त दिसतेय! by स्वाती२
+१
मस्तच आहे रे.... त्यात वर
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by श्रद्धा.
मस्तच आहे रे.... त्यात वर
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by छोटा डॉन
-१
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती,
In reply to अदिती, by चतुरंग
+१
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
बिचारा नाना उगाच ओरडतो की
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
डच कथेतल्या अळीचे नाव प्रभो
In reply to -१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
-१ / +१
In reply to -१ / +१ by छोटा डॉन
आजकाल मिपावर प्रामाणिक मत
In reply to मस्तच आहे रे.... त्यात वर by श्रद्धा.
काजू - क्रीम घातले असते तर
वा..वा...भुक आली मला!
In reply to वा..वा...भुक आली मला! by जाई अस्सल कोल्हापुरी
अजुन जर्रा तिखट चाललं असतं
In reply to वा..वा...भुक आली मला! by जाई अस्सल कोल्हापुरी
माजासाठी हिरव्या मिर्च्या
सर्व प्रतिसादक आणी वाचक
छान दिसतेय भाजी...आणि काही
सदर पदार्थ मी दिनांक
छान
In reply to छान by चित्रा
कांदा-लसूण मसाला गेल्या
In reply to कांदा-लसूण मसाला गेल्या by प्रभो
केप्रसारखी कंपनीही इकडच्या भारतीय वाणसामानाच्या दुकानांत विकते
उत्तम!
In reply to उत्तम! by विकास
पोळ्या कवन
पनिर मसाला
आधी या पाकृला वा!! छान !
In reply to आधी या पाकृला वा!! छान ! by रेवती
मला आवडतं म्हणून मी यात २-३
In reply to मला आवडतं म्हणून मी यात २-३ by प्रभो
मोहरी नाही टाकत.. पहिल्या
In reply to मोहरी नाही टाकत.. पहिल्या by आमोद शिंदे
ते मिरचीचं बी आहे... काळं
हे काय आहे?
In reply to हे काय आहे? by आमोद शिंदे
फोटो बघून भूक मेली. =))
मस्त..........पनीर मला फार
आवडली. जमल्यास करून बघेन.
छान आहे पाकृ.