मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...
In reply to इऽऽऽश्य!!! by पिवळा डांबिस
In reply to नमस्कार, मी तुमची वहिनी. आता by वहिनी
In reply to नशीब... by पंगा
In reply to मी सुशांत,नावाप्रमाणे शांत by शानबा५१२
'वाल्याचा वाल्मीकी' झाला की जे सहन करावं लागत ते सर्व सहन करतोय.तुम्हाला, बाय एनी चान्स, 'होताना' असे म्हंणायचे आहे का हो? नाही म्हणजे, अजून पोहोचला नाहीत तिथे, म्हणून विचारले...
In reply to राह बनी खुद मंज़िल??? by पंगा
In reply to निषेध अन तक्रारी. by Nile
In reply to कसं करणार? by विकास
In reply to माझी ओळख by उपाशी बोका
In reply to मी रुपाली by रुपी
In reply to रूपी, बिल्ला नंबर म्हणजे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to रूपी, बिल्ला नंबर म्हणजे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to माझा बिल्ला क्रमांक काय ? का by जोशी 'ले'
In reply to ११४७९ by बहुगुणी
In reply to मला नाही सापडत . by निलीमा
In reply to 15651 by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला नाही सापडत . by निलीमा
In reply to आणि माझा by भिंगरी
In reply to भिंगरी by निलीमा
In reply to हो by भिंगरी
In reply to काय केले बिल्ला क्रमांक घेउन by टवाळ कार्टा
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
मुंबैत राहतो. सध्या ऍक्टीव्ह डिरेक्टरीशी खेळत आहे कामावर.
मिपाप्रेमी. मिपाच्या जन्मापासुनचा सोबती. :-)
अधीमधी खरडतो. वाचण्यास खुप आवडते.
In reply to मी ऋचा.. नागपूरची आहे. सदस्य by मी ऋचा
In reply to नमस्कार सर्व नवी-जुनी सदस्य by अरुंधती
अगदी स.पे.! फक्त स. पे. सोडून बरेच दिवस झालेत!यु कॅन टेक अ पर्सन आउट ऑफ स.पे. बट यु कॅन नॉट टेक स.पे. आउट ऑफ अ पर्सन. ;) (ह. घ्या. रे सगळ्या स.पे. प्रेमींनो... नाही तर वाळत घालाल मला इथेच. ;) ) - कधी कधी स.पे. मधे येणारा...
In reply to सांगण्या सारख काही खास by अनाम
डावीकडून - तात्या, अस्मादिक, प्रभूमास्तर, सर्वसाक्षी, रामदास आणि दांडीवाले विकास
(स्थळ - महेश लंच होम, ठाणे. काळ - जानेवारी २००९)
In reply to काही जुने आणि काही (फारच) जुने! by सुनील
In reply to महेश लंच होम ? by छोटा डॉन
In reply to काही जुने आणि काही (फारच) जुने! by सुनील
In reply to आईशप्पथ! किती जुना फोटो!!!! by बिपिन कार्यकर्ते

In reply to आई शप्पत..... by प्रास
In reply to लिंक चुकलीये.. by मी-सौरभ
In reply to दुवा सुधरवला आहे. आता टिचका by बिपिन कार्यकर्ते
व्यवसाय-भटजिगिरी... म्हणजे रोज लोकांचे आत्मे त्रुप्त करत फिरतो ;-)
बिल्ला नं- अजुन माहित नाही,,,,,(किंवा हाच असावा ;-) )
माझ्या विषयी माहिती-इथले बाकिचे लोक सांगतील,कारण तीच खरी असते असं म्हणतात.
विशेष-अंतरजालावर
खेळता खेळता मिपावर आलो..आणी मी,,,पा...चाच झालो
पिडाशेठ