मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...
In reply to नमस्कार, मी अवलिया , मिपा by अवलिया
मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.+१, हेच म्हणतो.
मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.हे महाशय कोण आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नाही, बहुतेक एखादा हलकट छुपा आयडी असावा, असो. असो, तर आता माझी ओळख. मी छोटा डॉन, माझे खरे नाव अॅक्च्युअली छोटा डॉन नाही पण माझे टोपणनाव 'डॉन' आहे. मिपावर आल्यावर त्याचे डान्राव, डॉन्या, डॉनराव, डॉनबा असे नाना अवतार आले. माझे खरे नावही थोडे हुडकले तर नक्कीच सापडेल ;) शिक्षण पुण्यातच घडुन गेले ( झाले आणि घडुन गेले ह्यात जमिनाअस्मानाचा फरक आहे, असो ). सध्या पोटापाण्यासाठी काही कमवावे म्हणुन काहीबाही नोकरी वगैरे करत असतो, नोकरी काय लै भारी नाही पण उगाच फारिनर्सना थुका लावायला मजा येते. थोडक्यात सांगायचे तर 'Engine Design' असे आमच्या जॉबचे वर्णन करता येईल. आवडी-निवडी आणि छंद काय फारसे वेगळे आणि विक्षिप्त नाहीत. " ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून ते तन्मयतेने ऐकणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे " यासारखे आमचे काही छंद आहेत .... आजकाल आम्हाला त्यातल्या त्यात "फुटबॉल ( पहायला व त्यावर अफाट लिहायला व बोलायला ) " हा खेळ खुप आवडतो. कधीमधी माफक लिखाण वगैरे करत असतो पण ते काही खास नोंद घेण्यासारखे नाही. बाकी मित्र जमवायची आवड आहे ( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). हे झाले माझ्याबद्दल, ही माझी थोडक्यात ओळख. आता सांगतो माझ्याबद्दलच्या काही अफवा ( ज्या तुम्ही कित्येकवेळा वाचल्या असतील किंवा भविष्यातली वाचताल ) : १. मी म्हणे काही लोकांना 'लेख लिहतो रे' असे वायदा करतो व तो पुर्ण करत नाही. म्हणुन लोक आम्हाला 'वायदेआझम' म्हणतात. १००% खोटे आहे हे, इच्छुकांनी आमचा ब्लॉग पहावा ( जाहिरात नको म्हणुन लिंक देत नाही ). २. मी उगाच लोकांचे प्रतिसाद, लेख आणि अजुन बरेच काही उडवतो म्हणे, शुद्ध लोणकढी थाप आहे ही. ३. इथे बरेच लोक मी त्यांचा 'मित्र' असल्याचा दावा करतात. ह्यावर मी केवळ "हास्यास्पद" इतकेच मत देऊ इच्छितो. बाकी सविस्तर सवडीने, तुर्तास एवढेच ....
In reply to माझी ओळख ... by छोटा डॉन
In reply to नमस्कार, मी अवलिया , मिपा by अवलिया
In reply to एक निरीक्षण (आणि एक अनुमान)! by असुर
In reply to नमस्कार, मी अवलिया , मिपा by अवलिया
In reply to वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा by फुस्स
In reply to बर बर... by पांथस्थ
In reply to मला वाटतं इथे प्रत्येकजण by फुस्स
बघा, मराठी कळत असलं तर!हो का? बघू बरं ...
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
...वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने...या प्रश्नाला तुमची प्रतिक्रिया कसे बरं उत्तर ठरू शकते? ना त्यात आवड सांगितली आहे ना छंद ना काही अवांतर. ह्याला माझा (तात्त्विक) आक्षेप होता :) असोत. जास्त वैयक्तिक होण्यापेक्षा हा (सं)वाद इथेच थांबवूया.
In reply to बर बर... by पांथस्थ
In reply to -(वास आवाज आला क्का ?) by मी ऋचा
In reply to लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं by फुस्स
In reply to हलकेच घ्या की हो!! by मी ऋचा
In reply to वा.... by मन
In reply to मी मीच by बिपिन कार्यकर्ते
In reply to आता डान साहेबांनी इचारालय by जोशी 'ले'
In reply to 'ले' म्हणजे काय? by बिपिन कार्यकर्ते
In reply to आता डान साहेबांनी इचारालय by जोशी 'ले'
In reply to 'ले' म्हणजे एकच शिक्का दोनदा by नितिन थत्ते
In reply to मग जोशी म्हणजे काय? by बिपिन कार्यकर्ते
In reply to एक पुर्वाश्रमीच असेल हो.बिका by गणपा
In reply to आता धागाच चौकशी साठी काढलाय by बिपिन कार्यकर्ते
In reply to नमस्कार मंडळी, मी by गणपा
In reply to 'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप by बिपिन कार्यकर्ते
In reply to बिका आरसा दिसतो का पहा बर जरा by गणपा
In reply to आम्ही आरशात दिसत न्हाय!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) by गणपा
In reply to 'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप by बिपिन कार्यकर्ते
In reply to 'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप by बिपिन कार्यकर्ते
In reply to नमस्कार मंडळी, मी by गणपा
In reply to >>प्रत्यक्षात एका मिपाकराला by अर्धवट
In reply to बिल्ला नं २७० by ऋषिकेश
भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.--- +१ :)
In reply to बिल्ला क्र. १७ by नंदन
In reply to असा मी, असा मी by गांधीवादी
In reply to कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का by शेखर दिवसे
In reply to काका!!! प्रश्नाची गल्ली by बिपिन कार्यकर्ते

In reply to नमस्कार बिका by archana2285
In reply to कलादालन मद्धे फोटो कसे टकाय्चे ते कोणी सागेल का by शेखर दिवसे
In reply to फोटोसकट ओळख देताय का? by मेघवेडा
In reply to नाही हो by archana2285
In reply to तो कोपर्यात डोक्यावर हात by विजुभाऊ
In reply to मी नितिन थत्ते. पूर्वी काही by नितिन थत्ते
In reply to ते नाडीचं राह्यलं का वो? by बिपिन कार्यकर्ते
In reply to हा हा हा. र्हायलं ब्बॉ. पण by नितिन थत्ते
In reply to आमची ओळख by हर्षद खुस्पे
In reply to ही घ्या by स्व
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची.... माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची. माझा मलाच पुरत नाही मी! जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी
In reply to तुमचं खरं नाव नानू सरंजामे by बिपिन कार्यकर्ते
In reply to मी अदिती; आयडीतल्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to स्तुत्य उपक्रम.... by प्रसन्न केसकर
In reply to खोटं.. खोटं... अरे सल्ला'गार' by अर्धवट
In reply to नमस्कार मी माया ज्ञानेश. by मितान
In reply to निळाई by इन्द्र्राज पवार
In reply to ग्रीस ची निळाई ती! by मेघवेडा
In reply to सॉरीईईईई....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to एक शंका येऊ रहायली कवाधरून... by असुर
In reply to सॉरीईईईई....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. by अप्पा जोगळेकर
In reply to निळाई by इन्द्र्राज पवार
In reply to नमस्कार मी माया ज्ञानेश. by मितान
In reply to मी by ब्रिटिश टिंग्या
In reply to अश्लील, अश्लील, अश्लील! by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कोण? by बिपिन कार्यकर्ते
In reply to लिहीलं असतं, पण नको. by ३_१४ विक्षिप्त अदिती
नमस्कार, मी अवलिया , मिपा