सैपाकाची पथ्ये
In reply to <<<पण कुकर सुद्धा लावता येत by शिल्पा ब
जी घर चालवायला नकार देते,ज्ञानेश्वर माऊलींनाही फक्त भिंत चालवायला जमली. घर चालवणाऱ्या बायका तुम्हाला कुठे दिसल्या?
In reply to चमत्काराशिवाय नमस्कार नाही. by आजानुकर्ण
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)अश्लील, छे छे. फक्त अनावश्यक वाटतो. सैपाकाविषयी बोला की भौ.
In reply to चमत्काराशिवाय नमस्कार नाही. by आजानुकर्ण
ज्ञानेश्वर माऊलींनाही फक्त भिंत चालवायला जमली.भिंतीत कित्तेकांची घरे (उंदीर, घूस, किटक इ.) असतात. तेव्हा माऊलीने घर चालवले नाही असे म्हणता येत नाही. चूभूद्याघ्या.
In reply to हा चर्चाप्रस्ताव अश्लील वाटतो by आजानुकर्ण
In reply to रोचक by मुक्तसुनीत
In reply to श्री. घासकडवी यांची पुस्ती by आजानुकर्ण
In reply to हम्म by मुक्तसुनीत
In reply to पुजा, सैपाक अशा 'रोज by Nile
In reply to श्री. घासकडवी यांची पुस्ती by आजानुकर्ण
In reply to प्रकाशनळी by धनंजय
In reply to फ्रॉयडियन स्लिप by मिसळभोक्ता
In reply to सर्वच स्लिपा फ्रॉइडियन नसतात, by राजेश घासकडवी
मेनूला कदाचित रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट वगैरे म्हणता येईल बहुतेक.मेनू वगैरेने उगाचच औपचारिकता येण्याची शक्यता आहे. हा औपचारिक मामला व्यावसायिकतेकडे (हाटेलात जाणे वगैरे) झुकणारा आहे. शक्य असल्यास ते टा़ळावे. तिकडच्या पदार्थांनी डॉक्टरकडे जाण्याची पाळी येऊ शकते.
In reply to फ्रेंच by क्रेमर
In reply to हॉटेलं... by राजेश घासकडवी
In reply to हॉटेलं... by राजेश घासकडवी
In reply to हा चर्चाप्रस्ताव अश्लील वाटतो by आजानुकर्ण
पंगा यांचे मत वाचायला आवडेल.हा चर्चाप्रस्ताव अश्लीलतेकडे झुकतो किंवा कसे, हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. आपण खाली अन्य एका प्रतिसादात निर्दिष्ट केलेल्या प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाच्या दुसर्या एका चर्चेवरून आपल्याला तशी शंका आली असल्यास आपल्याला मी दोष देऊ शकत नाही, परंतु केवळ शंकेपोटी आपल्याशी ठाम आणि जाहीर सहमती दर्शवणे मला थोडे कठीण वाटते. मात्र, प्रस्तुत चर्चा ज्या प्रकाशात वाचली जाणे अपेक्षित आहे, त्याच प्रकाशात माझा प्रस्तुत प्रतिसादही वाचता (आणि वाचण्यात) यावा, एवढेच नमूद करून आपले स्वल्प मतप्रदर्शन मी आवरते घेतो. "If you can't beat them, join them."
In reply to एक सुचवण by पंगा
In reply to आभारी आहे by आजानुकर्ण
In reply to आभारी आहे by आजानुकर्ण
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to मलाही काही प्रश्न आहेत by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आल्याच्या वड्या अवघड नाहीत by आजानुकर्ण
In reply to मला वाटते. by Nile
In reply to मलाही काही प्रश्न आहेत by ३_१४ विक्षिप्त अदिती
सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न करता येणारी कोणी व्यक्ती तुमच्या पहाण्यात आहे का? आणि नसेल तर पहिला मुद्दा अनाठायी आहे.या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. आमच्या अनुभवात, प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात सैपाक येतो. प्रश्न असा आहे की तो व्यवस्थित जमावा, भरपूर चमचमीत भोजनं व्हावीत या दृष्टीने कोणती पथ्यं पाळावीत याविषयी ही चर्चा आहे.
या सर्व शिक्षणाबरोबरच "सुरूवातीलाच मोदक किंवा आल्याच्या वड्या बनवू नयेत, पण सुरूवात अगदी सोप्या पाकृंपासून केलीत तर उत्तम" असा काही उत्तेजनार्थ सल्ला आला असता तर नवथर सैपाक्यांना प्रेरणा मिळेल.हा अतिशय उत्तम मुद्दा आहे. अशा सोप्या पाककृती कुठच्या याविषयीही चर्चा व्हावी असा उद्देश आहे. मिपावरील अनुभवी बल्लवाचार्यांनी याबाबत ऊहापोह करावा. मला याबाबतीत पाश्चात्यांचं थोडं कौतुक वाटतं. सैपाक करायला लग्नाआधीच सुरूवात करायला त्या संस्कृतीत अधिक मोकळं वातावरण असतं.
In reply to सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न by राजेश घासकडवी
In reply to उत्तराबद्दल धन्यवाद by ३_१४ विक्षिप्त अदिती
एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच समाधान होते तर कधी पुरणपोळ्यांबरोबर टोमॅटो सार आणि भाजलेला पापडही हवासा वाटतो.अगदी. साधा पापड भाजणे यातही मन ओतलं तर तो स्वर्गीय आनंद होऊ शकतो. मला काही उत्कृष्ट पापड भाजणारेही माहीत आहेत... पण त्याविषयी चर्चा अवांतर ठरेल. उघडउघड छापील माध्यमांतली चर्चा काहीशी फसवी असू शकते... छापील माध्यमांचा वाचकवर्ग जुन्याकाळपासून साडेतीन टक्क्यांवर फिक्स्ड आहे. उरलेल्यांनी काय करावं? मिपावर एकंदरीत सैपाकाबद्दल अनास्थाच दिसलेली आहे. अर्थात हे माझं मत झालं. पण प्रत्येकाने आपापले सैपाकाचे अनुभव सांगावेत याला खणखणीत दुजोरा...
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
In reply to सैपाक by राजेश घासकडवी
In reply to वैविध्य by प्रकाश घाटपांडे
In reply to सैपाकाबद्दलचे मुद्दे by मुक्तसुनीत
गणपा सारख्यांचे धागे वाचताना "जीवन त्यांना कळले हो" असे म्हणावेसे वाटते.मला गणपाचे धागे वाचताना 'जेवण त्यांना कळले हो' असे म्हणावेसे वाटते. हॉ हॉ हॉ.
In reply to सैपाकाबद्दलचे मुद्दे by मुक्तसुनीत
अर्थात सैपाक येण्याच्या बाबतीत अस्मादिकांची अवस्था "कळतं पण वळत नाही" ही आहे हेही मान्य करतो. काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या खर्या.काय भाऊ, काय सांगता? लग्न होऊन इतकी वर्षं झाली तरी सैपाक येत नाही? हा तुमचा विनय म्हणावा की आणखीन काही? कदाचित "वळतं पण कळत नाही" अशी अवस्था असेल...
In reply to कळणं, वळणं.... by राजेश घासकडवी
In reply to स्वैपाक न करता येणारी आणि न by विंजिनेर
In reply to लकी बास्टर्ड by मिसळभोक्ता
In reply to स्वयंपाक न येणं ही तुम्हाला by अप्पा जोगळेकर
स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहेखर तर स्वयं शब्दाला आत्मतृप्तीचा आनंद आहे. आपला आनंद इतरांवर म्हणुन का अवलंबुन असावा. आपल्या कडे अध्यात्मात देखील स्वानंदाला किती महत्व आहे. त्याला ब्रह्मानंदाचा व्याप्ती दिलेली आहे. अपना हात जगन्नाथ या उक्तीत देखील किती ईश्वराचे अधिष्ठान आहे ते पहा. उक्ती आणि कृती यातील अंतर सर्वसामान्याला जवळच वाटाव म्हणुनच ते अधिष्ठान आहे. धुर्ताचार्यांच्या मते संसाराचा गाडा 'रेटणे' अथवा 'ओढणे' हे ज्यांना काही कारणामुळे शक्य होणार नाही त्यांना स्वयंसिद्ध होण्यासाठी जगन्नाथाचे अधिष्ठान हे लागते. हा 'कमकुवतपणा' वा कुठला 'दोष' नाही . वास्तव आभास यातील सीमारेषा यातील सीमारेषा जेव्हा पुसट होते तेव्हाच तुम्हाला 'मोक्षप्राप्ती' होते. मोक्षाचा आनंद हा स्वानंद आहे. अध्यात्म असो वा विज्ञान अंतिम उद्देश हा मानव सुखी करण हा आहे. मला इथे सुखाची सापेक्षता आणुन 'रसभंग' करायचा नाही. आभास व वास्तव या अवस्था यांना 'स्वप्नदोष' वा 'सत्यगुण' या विकल्पात ही आणायचे नाही. मला 'स्वयंसिद्धते'ला कमी लेखु नये एवढच सांगायच आहे.
In reply to हॆहॆहॆ by प्रकाश घाटपांडे
In reply to आपल्या संस्कृतीती सैपाकाचा by Nile
In reply to बर्याच अंशी सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to आपल्या संस्कृतीती सैपाकाचा by Nile
फारतर मुलींना सैपाकाचे चार धडे आईकडुन मिळत असावेत, बहुदा, सैपाक हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे आणि चांगला सैपाक जमणे हे स्त्रीचेच काम आहे. अन्यथा नवरा शेण खायला बाहेर जातोअसहमत... नाईलभाऊ, तुम्ही स्त्रीविश्व फर्स्टहॅंड किती बघितलंय माहीत नाही. पण मी जो अनुभव घेतला आहे, त्यात सैपाकाचे शास्त्रशुद्ध धडे मुलींना देण्याची पद्धत नाही. पाण्यात पडल्यावर पोहोता येते, तसेच लग्न झाल्यावर सैपाक येईल असे गृहीत धरले जाते. फारतर नवऱ्याच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, इतपतच कानमंत्र वडीलधाऱ्या स्त्रियांकडून मिळतो. सैपाक हे केरवारा, धुणीभांडी इ. प्रमाणे chore वाटावे असेच वातावरण मी पाहिलेल्या भारतीय घरांत असते. उपवर मुलीला सैपाकाची शास्त्रशुद्ध माहिती (पाकसिद्धी, सादरीकरण आणि आस्वाद) देण्याची प्रथा नाही. सैपाकासकट सर्व chores सुखी संसारासाठी आवश्यक समजली गेली तरी मी पाहिलेल्या समाजात या सर्व संसारासाठी, नवऱ्यासाठी करायच्या गोष्टी हेच ठसवलं जातं. स्वतःच्या आनंदासाठी सैपाक कसा करावा याबद्दल बहुतांशी अनभिज्ञता आढळून येते.
In reply to chore by शहराजाद
In reply to योग्य मुद्दा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मला वाटते की आपल्या by शहराजाद
पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे.याबद्दल अधिक वाचायला आवडेल. खास करुन जर तुम्ही अशा पुस्तकांचे परिक्षण लिहलेत, त्यातील दोन चार रेसीप्यांचे फोटू टाकलेत तर उत्तम. अशाच एका पुस्तकाबद्दल ऐकले होते, पण त्यात फक्त वेगवेगळ्या रेसीपी करतानाचे फोटुच होते फक्त, बाकी कसे करावे वगैरे काही माहिती नव्हती. तुम्ही म्हणता ते खरे असेल तर अशा गुप्त गोष्टी बाहेर यायलाच हव्यात.
In reply to chore by शहराजाद
In reply to तुमचा आमचा सेम मुद्दा. by Nile
बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे.क्षमस्व. नावावरून कळले नाही म्हणून मुळात मी संदिग्ध लिहिले होते. नाईल हे नदीचे नाव असल्यामुळे कदाचित तुम्ही स्त्रीही असू शकाल असे वाटले. असो.
In reply to बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड by शहराजाद
In reply to असु द्या हो, खरं तर गेले दोन by Nile
In reply to :) by ऋषिकेश
माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते..खरे आहे, पण म्हणुनच काही फास्ट रेसीपीज अस्तित्त्वात आहेत. याचे धडे लहानपणी मिळाले असते तर बॅचलहुड अधिक सुखकर झाले असते. ह्या रेसीपीज अर्थात सद्ध्या अनेक लोक स्वानुभवाने शिकतातच, पण मग चुका होतात वगैरे. म्हणुन पुन्हा बॅक टु माय पाईंट.
In reply to माणसाला 'स्वयं'पाक करणे by Nile
In reply to सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा by ऋषिकेश
In reply to असे काही नाही. शाळेत सुरुवात by Nile
In reply to थोडे मतभेद आहेत. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to थोडे मतभेद आहेत. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to थोडे मतभेद आहेत. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शाळा by राजेश घासकडवी
In reply to शाळा by राजेश घासकडवी
In reply to >> शाळांमध्ये सैपाकाच्या by गणपा
In reply to >> शाळांमध्ये सैपाकाच्या by गणपा
In reply to सध्या सोप्या पाकृ करता येतील by शिल्पा ब
In reply to शिल्पा काकुंना इथे त्या by Nile
In reply to शिल्पा काकुंना इथे त्या by Nile
In reply to शिल्पा काकुंना इथे त्या by Nile
अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल. तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते. -- अजानुकर्ण-- अजानुकर्णाचे मत पाहून चर्चाप्रस्ताव कोणत्या विभागात आहे ते पाहीले. विनोद, विरंगुळा, क्रिडा या विभागात पाहून मजा वाटली ;) शेवटचा दुवा उघडून वाचला नाही. 'कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले :) कळावे... :)
In reply to चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक by लिखाळ
कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झालेलिखाळ काकांकडुन कुकरची शिट्टी काढण्यात रंजन होते की नाही हे ऐकण्यास उत्सुक. ;-)
In reply to अनुभवी by Nile
In reply to कुकरची शिट्टी by प्रकाश घाटपांडे
In reply to कुकरची शिट्टी by प्रकाश घाटपांडे
In reply to कुकरची शिट्टी by प्रकाश घाटपांडे
In reply to सोवळ्यात किंवा ओलेत्याने by नगरीनिरंजन
सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.तुम्हाला प्रचंड भुक लागली आहे अशा वेळी केवळ धार्मिक परंपरा म्हणुन सोवळ्या ओवळ्यानेच वा ओलेत्यानेच सैपाक केला पाहिजे हा अट्टाहास आनंदा पेक्षा दु:ख देणारा आहे. अशा वेळी पारोश्याने जरी सैपाक केला तरी अन्न वेळेवर मिळणे हा भाग अधिक महत्वाचा असतो. पण हा स्खलनशील विचार धर्मपंडितांनी पाखंडी ठरवला आहे.
In reply to सोवळ्यात किंवा ओलेत्याने by नगरीनिरंजन
In reply to सोवळ्यात किंवा ओलेत्याने by नगरीनिरंजन
मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.वा वा! पारंगत पुरुषानी IT wife असे धागे काढुन रडारड करण्यापेक्षा गरजु स्त्रीला सैपाक शिकवला तर समाजात एकही अडाणी स्त्री राहणार नाही. (व आपल्या आवडत्या स्त्रीला आपणच सैपाक शिकवु या प्रेरणेने एकही अडाणी पुरुष राहणार नाही) ह्या विचाराने केव्हढा सुखावलो. बाकी असेच आमचे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले आहे.
In reply to सोवळ्यात किंवा ओलेत्याने by नगरीनिरंजन
In reply to ओलेत्याने सैपाक केल्यास by रामदास
In reply to ओलेत्याने सैपाक by बेसनलाडू
In reply to काम असून कला आहे by धनंजय
In reply to ओलेत्याने सैपाक by बेसनलाडू
In reply to सोवळ्यात किंवा ओलेत्याने by नगरीनिरंजन
In reply to आता बास हो स्वयंपाकाचे by अनिल २७
In reply to ओले ओले by विनायक प्रभू
In reply to पथ्ये by सहज
<<<पण कुकर सुद्धा लावता येत