असा कसा रे तू मर्द गडी..
लेखनप्रकार
कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं...
"असा कसा रे तू मर्द गडी..
फिरायला ५० हजाराची गाडी..
बायकोला २ हजारची साडी..
राहायला २ मजली माडी..
तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी..
असा कसा रे तू मर्द गडी,
शौच्यालय बांध ताबड्तोब घरी..
नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))
वाचने
5608
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
व काय
धाग्याचे
In reply to धाग्याचे by कानडाऊ योगेशु
कानडाऊ
लई भारी !!!
In reply to लई भारी !!! by जिप्सी
अग्गायायायाया.....
५० हजाराची
अजुन एक...
In reply to अजुन एक... by वारा
चेपु
एकदा मी
अपल्या
In reply to अपल्या by परिकथेतील राजकुमार
खरंच दिपले!!
In reply to खरंच दिपले!! by आमोद शिंदे
माझे आभार?
गुड मोर्निंग पथक
In reply to गुड मोर्निंग पथक by जिप्सी
कोल्हापूर
+१
एका
हे घ्या ते बॅनर!
कालच
विचित्र आणि दुर्दैवी विनोद!
In reply to विचित्र आणि दुर्दैवी विनोद! by डॉ.प्रसाद दाढे
तो पळणारा
सुवर्णसंधी..