कानसेन कोण : भाग २१
बहुगुणी, प्रभो, मस्त कलन्दर, चतुरंग आणि आता 'पाय'गुणी यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेतील हे नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. आणि कृपया व्हिडिओ एम्बेड करू नका.
मागील भागः
भाग १९ (नेहमीप्रमाणे, यात सर्व दुवे आहेत! आमच्या जोजोकाकूसुद्धा फारच हुश्शार आहेत!)
खास लोकाग्रहास्तव या भागात काही इंग्रजी गाणीही समाविष्ट केली जातील. :D शक्यतो जी सगळ्यांना माहिती असतात अशीच गाणी असतील! :)
कानसेन क्र. १५३ : रेवती.
कानसेन क्र. १५४ : यशोधरा
कानसेन क्र. १५५ : पुष्करिणी
कानसेन क्र. १५६ : निखिल देशपांडे, मेघवेडा
कानसेन क्र. १५७ : निखिल देशपांडे
कानसेन क्र. १५८ : मेघवेडा
कानसेन क्र. १५९ : ----
कानसेन क्र. १६० : प्रभो
कानसेन क्र. १६१ : प्रभो
कानसेन क्र. १६२ : निखिल देशपांडे
कानसेन क्र. १६३ : निखिल देशपांडे, मराठे
कानसेन क्र. १६४ : निखिल देशपांडे
कानसेन क्र. १६५ : निखिल देशपांडे, मराठे
कानसेन क्र. १६६ : प्रभो, निखिल देशपांडे
हा घ्या पहिला हाफव्हॉली: हिंदी , नवीन, अंतरा
वाचने
13892
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
मला माहितीये म्हणून बाकीच्यांसाठी पाssssssस!
In reply to मला by यशोधरा
सांगुन टाक म्हणजे पुढचे कोडे येइल
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
In reply to सांगुन टाक by निखिल देशपांडे
बरं.. हिंट घ्या..
चित्रपट : तोच तो, ज्युलिया रॉबर्ट्सच्या एका गाजलेल्या चित्रपटाचा हिंदी रीमेक! :D
एक लडकी की तुम्हे - मेरे यार की शादी है..
http://www.youtube.com/watch?v=9upN28jfiOM
पुढला कानसेन : प्रभो!
घ्या अजून एक फुलटॉस. हिंदी, नवीन, अंतरा
In reply to प्रभो! by मेघवेडा
अरे काय नागोबा फणा काढून बसलाय का रे गाण्यावर? कुणीच का हात लावत नाहीये? ~X(
पुन्हा प्रभो!
पुढलं. इंग्लिश आहे तरी हाफव्हॉली आहे. आधीच हिंट देतो. हे गाणं कुठल्याही लव्ह साँग्जच्या सीडीवर मिळेल! :)
In reply to पुन्हा by मेघवेडा
च्यायला हॅ इंग्रजी माजवाल्या मेव्याच्या.. :|
हिंदी दे रे विंग्रजी येत नाहीत एक पण. (फकस्त शॅगी सोडून)
-Nile
In reply to च्यायला हॅ by Nile
संपादकांच्या विनंतीला मान देऊन समाविष्ट केलेली आहेत राव! :)
In reply to संपादकांच by मेघवेडा
रोनन केटिंग.. व्हेन यु से नथिंग अॅट ऑल..
लिंक http://www.youtube.com/watch?v=AuJrEBtmM1Q
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
In reply to संपादकांच by मेघवेडा
ठीक आहे हरकत नाही. प्रयत्न करतो. पण हे मज आधीच नापास होउ माहित असताना ऑप्शन असलेल्या विषयाच्या परिक्षेला बसण्यासारखे आहे. ;)
-Nile
दुसरी हिंट : 'नॉटिंग हिल' या प्रसिद्ध चित्रपटात समाविष्ट केलं गेलं होतं हे गाणं. :)
अपेक्षेप्रमाणे पुढील कानसेन : निखिल.
नेक्स्ट : बॅक टू हिंदी, नवीन, अंतरा, मोहित चौहान.
In reply to अपेक्षेप् by मेघवेडा
=)) =))
रोनन कीटींग का काय ते. ;)
कापी पेस्ट गंडलं काय?>
-Nile
In reply to रोनन by Nile
गंडलं होतं. पण संपादित केलंय. पाचर मारायची सवय वाईट्ट हां नायल्या..
असो. वरील गाण्यासाठी हिंट : श्रेयस तळपदेचा चित्रपट! :)
In reply to गंडलं by मेघवेडा
एक मिठा मर्ज देके...
वेलकम टु सज्जन्पुर
http://www.in.com/videos/watchvideo-ek-meetha-marz-de-ke-from-welcome-to-sajjanpur-1818535.html
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
आना तुम कभी
http://www.youtube.com/watch?v=I8VH6YmsaT0
कानसेन : देशपांडे आणि मराठे विभागून.
पुढील.
पुन्हा, मराठी, नवीनच, मुखडा. युट्युबवर व्हिडिओ आहे!
In reply to कानसेन : by मेघवेडा
:? :/ ~X(
In reply to (विषय दिलेला नाही) by मराठे
बरं हिंट : आमची लाडकी मधुरा आहे या गाण्यात! :)
गोजिरी
http://www.youtube.com/watch?v=Ypg7bF4YvCM
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
देशपांड्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतलेली आहे. हार्दिक अभिनंदन!
पुढलं, हिंदी, अंतरा. हिंट : मिळणार नाही.
In reply to देशपांड्य by मेघवेडा
तुझे जिवन की डोर से
http://www.youtube.com/watch?v=KxsUMBvIMsI
In reply to देशपांड्य by मेघवेडा
तुझे जिवन कि डोर से..
असली नक्ली...
http://www.metacafe.com/watch/2964884/tujhe_jeevan_ki_dor_se/
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
In reply to देशपांड्य by मेघवेडा
कसलं पदार्पण...बहुगुणींनी टाकलेल्या भाग '३' मधे कानसेन होते देशपांडे...
अभ्यास कमी पडतोय मेवे तुमचा. (सौजन्य : सायंटीस्ट बाई) ;)
पुन्हा एकदा मराठे देशपांडे जोडी!
पुढील : फुलटॉस, हिंदी, अंतरा.
In reply to पुन्हा by मेघवेडा
ओ पालनहारे, लगान
http://www.youtube.com/watch?v=vDXX3z1YOpg&feature=PlayList&p=491C2FEC5B8DD74C&playnext_from=PL&playnext=1&index=7
ओ पालन हारे...
http://www.youtube.com/watch?v=vDXX3z1YOpg
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
देशपांडे ऑन फायर! यावेळी द्येवांच्या जोडीने! आता दोन मिनिटे विश्रांती. सर्व कानसेनांची नावे लॉर्डसच्या ऑनरबोर्डवर झळकावण्यात आलेली आहेत!
विश्रांतीनंतर पुन्हा : हिंदी, अंतरा
तेरे मेरे सपने
http://www.youtube.com/watch?v=f9zjhg7BJXY
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
आणि देशपांड्याने खरंच षटकार मारलेला आहे! सिक्स इन अ रो नाऊ!
कानसेन क्र. १६७ : निखिल देशपांडे
पुढील. यॉर्कर. हिंदी, अंतरा.
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो असं नानाच्या सहीत वाचल्याचं स्मरतं! ;)
असो. हिंट : जट यमला पगला आणि काश्मीरची कळी दोघं एका जंगलात. रफीसाहेबांचे स्वर!
गर तुम भुला ना दोगे
http://www.youtube.com/view_play_list?p=A4B15A900C05C8B6&playnext=1&playnext_from=PL&v=O4nc1DxdBQk
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
यकिन गर तुम भुला न दोगे..
http://www.youtube.com/watch?v=LQu3olLl7qY
(गुगलर)निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
In reply to यकिन घर by निखिल देशपांडे
घर तुम भुला न दोगे काय मेल्या?
=)) =))
गर तुम भुला ना दोगे
http://www.youtube.com/view_play_list?p=A4B15A900C05C8B6&playnext=1&playnext_from=PL&v=O4nc1DxdBQk
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
यकीन करलो मुझे मोहोब्बत है.
दुवा
रेवती
मकीचा शेवटी प्रतिसाद आलाच. कधीपासून बिचारी प्रतिसाद देतेय. आत्ता पोचला!
त्यामुळे कानसेन क्र.१६८ : मस्त कलंदर आणि निखिल देशपांडे.
पुढील : हिंदी, नवीन, अंतरा.
In reply to मकीचा by मेघवेडा
हिंट : यश चोपडा आणि राकेश रोशन या दोघांची कार्टी आहेत या चित्रपटात! ;)
सावलीसी एक लडकी...
http://www.youtube.com/watch?v=S5YPRxFFjaI&feature=related
मुझसे दोस्ती करोगे
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
कानसेन क्र. १६९ : निखिल देशपांडे - सलग आठव्यांदा! हा विक्रम असावा!
असो. आता विश्रांती. पुढील सूत्रधाराने सूत्रे हातात घेईपर्यंत. आम्ही आता दमलो आहोत - मी बॉलिंग टाकून टाकून आणि निखिल गूगलच्या मदतीने बॅटिंग करून करून. :D तेव्हा मिलते हैं ब्रेक के बाद!
जोरात चाललं की हे सेशन!
मला