भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत.. हिंदू धर्मातील अडगळ..
In reply to (विषय दिलेला नाही) by विनायक पाचलग
In reply to (विषय दिलेला नाही) by विनायक पाचलग
In reply to बा by भडकमकर मास्तर
कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता.स्तंभित झालो आहे. डोळ्यासमोर एक तारवटलेला, दाढीचे खुंट वाढलेला, बाहेररख्याली ड्रायव्हर समोर आला - त्याने नितीश भारद्वाज सरखे हसायला पाहिले तर ते भलतेच विचित्र दिसले. असो! हिंदू धर्मात फतवे निघत नाही, उलट पुस्तकाचा खपा वाढतो म्हणून प्रकाशक निर्धास्त असावेत, हेच दुसर्या धर्मात असते तर नेमाडे कदाचित जिवंत नसते. परवाच पेपरात एका शिक्षकाचे हात कापल्याची बातमी वाचली - कारण त्याने परीक्षेत एक विवादास्पद उतार्यावर प्रश्न विचारले होते. http://news.yahoo.com/s/afp/20100705/wl_sthasia_afp/indiaeducationcrimereligion ह्या(ही) पुस्तकावर बंदी वगैरे नकोच, पण अशा बेताल वक्तव्यांचा/लिखाणाचा सविस्तर समाचार घ्यायला हवा असे वाटते, म्हणजे असे लिखाण हे संदर्भपुर्ण साहित्य असण्यापेक्षा लेखकाच्या (पुर्वग्रह किंवा इतर कारणाने) दुषित दृष्टीकोनातून आलेले आहे हे सिध्द होईल. त्यांची credibility ही वैचारीक विरोधाने/लिखाणानेच शंकास्पद ठरवावी, असे वाटते.
राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ?राम आणि/किंवा कृष्ण यांच्या आहाराच्या आवडीनिवडींबद्दल आणि/किंवा त्यांच्या वर्ण किंवा जातींबद्दल मला कल्पना नाही. (दोघेही क्षत्रिय असण्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, परंतु ही बाब व्यक्तिशः पडताळून पाहिलेली नाही.) मात्र, त्यांना कोणी 'ब्राह्मण बनवले' याची मला कल्पना नव्हती. निदान मी तरी कोणाला त्यांचा उल्लेख 'ब्राह्मण' असा करताना ऐकलेले किंवा पाहिलेले नाही. राम किंवा कृष्ण यांना कोणीतरी 'ब्राह्मण बनवले' असे श्री. नेमाडे नेमक्या कशाच्या आधारावर म्हणतात याबद्दल काही संदर्भ मिळू शकेल काय? मुळात असे विधान त्यांनी ज्या मुलाखतीत केले असे वर म्हटलेले आहे, त्या मुलाखतीच्या ट्रान्स्क्रिप्टचा अधिकृत दुवा पडताळणीकरिता अधिक संदर्भाच्या (context) तपासणीकरिता मिळू शकेल काय? धन्यवाद. - पंडित गागाभट्ट.
In reply to हा हा हा by अवलिया
In reply to तुझं वाचन किती, तू बोलतोस किती by आण्णा चिंबोरी
In reply to पुस्तक ... by छोटा डॉन
विचारवंत
विचारजंत
In reply to हा दुवा पहा by सागरलहरी
In reply to नोंदणी आवश्यक by पंगा
In reply to नोंदणी आवश्यक नाही by क्रेमर
अमेरिकेत जुने काहीच ठेवत नाहीत. फर्निचर सगळे बदलतात आणि त्यासोबत कपडेही नवे घेतात. आता तर घर आणि कपडे बदलताना बायकोदेखील नवी करतात. कारण दोघांनाही नोकरी आणि आपली जागा सोडायची नसते. हे उद्योग आपण अजून सुरू केलेले नाहीत.इथवर वरवर वाचले. एकंदरीत लक्षात आले. गंमत आहे. छान आहे. :D - पंडित गागाभट्ट.
In reply to कोसला by नितिन थत्ते
In reply to कोसला by नितिन थत्ते

In reply to कथानक by विजुभाऊ
समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होतामला आठवते त्यानुसार कोसला ६० च्या उत्तरार्धात अथवा ७० च्या पूर्वार्धात प्रसिद्ध झाली. त्यावेळी फडके- खांडेकरांचा जमाना संपलेला होता. तत्कालिन प्रमुख प्रवाहातील कादंबरीकार म्हणजे श्री. ना. पेंडसे, शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना. सं. इनामदार हे होत. दळवी पण त्याच काळातील पण 'प्रमुख प्रवाहा'तील नव्हेत.
In reply to नेमाडेंची by मितभाषी
In reply to नेमाडेंची by मितभाषी
In reply to नेमाडेंची by मितभाषी
In reply to नेमाडेंची by मितभाषी
In reply to मी हिंदु आहे. by प्रशु
In reply to अवांतरः by ३_१४ विक्षिप्त अदिती
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवहीIn reply to त्येंच्यावर by तिमा
कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होतावाक्य मूळ मुलाखतीच्या संदर्भात अजून वाचलेले नाही. यथावकाश वाचेन. परंतु हे उद्धृतीकरण जर योग्य असेल, तर एक शंका अजून विचारावीशी वाटते. कृष्णाच्या वैयक्तिक चारित्र्याबद्दल मला फारशी कल्पना नसल्यामुळे तो 'व्यभिचारी' वगैरे असण्याबाबत कोणत्याही बाजूने चर्चा करू इच्छीत नाही. (तशा गोकुळातील स्त्रियांबरोबरच्या त्याच्या वर्तनाबद्दलच्या काही किंवदंता लोककथांतून, तसेच लावण्यांतूनसुद्धा, कानावर आलेल्या आहेत. परंतु त्या मी व्यक्तिशः पडताळून पाहिलेल्या नाहीत, किंवा कृष्णाने किंवा संबंधित स्त्रियांनीही त्याबद्दल मला येऊन काही सांगितलेले नाही. त्यामुळे, नो कमेंट्स.) त्यामुळे तो मुद्दा सोडून देऊ. मात्र, 'तो एक सामान्य ड्रायव्हर होता' या वाक्यातील (मला जो जाणवला तो) condescending (मराठी? 'खाली पाहण्याचा'?) सूर खटकला. एखादी व्यक्ती 'ड्रायव्हर' आहे, म्हणजे ती आपोआपच 'सामान्य' (ज्या पद्धतीने हा शब्द वापरलेला आहे, त्यावरून हे 'यःकश्चित' किंवा 'फालतू'करिता euphemism आहे, असे वाटले.) आहे, थोडक्यात 'दखल घेण्याच्या लायकीचा नाही', हा निष्कर्ष कसा निघू शकतो, हे कळले नाही. ज्या तथाकथित 'ब्राह्मण्य', 'ब्राह्मणी वृत्ती'च्या नावाने आजतागायत खडे फोडले जातत, खुद्द नेमाड्यांनी फोडले आहेत असे कळते (मी नेमाड्यांचे काहीच वाचलेले किंवा ऐकलेले नसल्यामुळे प्रत्यक्ष पडताळून पाहिलेले नाही.), त्याहून हे नेमके वेगळे कसे? (नेमाडॅ गाडी आणि ड्रायव्हर बाळगून आहेत की नाही, याची कल्पना नाही, परंतु बाळगत असल्यास) नेमाड्यांच्या आपल्या ड्रायव्हरबद्दलच्या (आणि गाडी-ड्रायव्हर बाळगून असोत-नसोत, एकंदरीतच "ड्रायव्हर" या व्यक्तिविशेषाबद्दलच्या) नेमक्या भावना जाणून घेता आल्यास ते रोचक ठरावे. - पंडित गागाभट्ट.
In reply to आणखी एक शंका by पंगा
In reply to डायवर कोन हाय by आण्णा चिंबोरी
In reply to अवतरणांचे कर्तृत्व by पंगा
In reply to शुद्धलेखनविषयक किंवा व्याकरणाच्या नियमांविषयीची चर्चा by आण्णा चिंबोरी
In reply to डायवर कोन हाय by आण्णा चिंबोरी
In reply to आमाला आमच्या लायनी परमानं जावू द्या by अडगळ
In reply to आणखी एक शंका by पंगा
In reply to आणखी एक उत्तर by आण्णा चिंबोरी
थोडक्यात, कृष्णाचा पगार किती, पण तो बोलला केवढे हे नेमाड्यांना सांगायचे असावे.कृष्ण हा 'ड्रायवर' होता, सबब त्याचे वेतन जेमतेमच असणार, आणि एका विशिष्ट प्राप्तिमर्यादेखालील लोकांवर बोलण्यास बंदी असावी, या गृहीतकसंचाबद्दल आक्षेप आहे. अशी बंधने ही लोकशाहीच्या आदर्शांविरुद्ध जातात. 'एक व्यक्ती, एक मत' (किंवा 'प्रत्येकास एकएक (तरी) असते') या तत्त्वाचे अशी गृहीतके उल्लंघन करतात. 'कृष्णाच्या काळी भारतवर्षात लोकशाही होती का' या प्रश्नास यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. (पर्यायाने, 'महाभारतकालीन ड्रायवरांची वेतनश्रेणी काय होती?' किंवा 'ड्रायवरांची वेतनमर्यादा किती असावी असे तत्कालीन धर्मशास्त्राचे मत होते? मनुस्मृतीत (तोपर्यंत अस्तित्वात आलेली असल्यास - किंवा नसल्यास त्या काळी बहुजनांस नाडण्याच्या एकमेव उद्देशाने जो कुठला दुसरा धर्मग्रंथ कार्यरत होता, त्या ग्रंथात) याबद्दल नेमके काय विचार मांडलेले आहेत?') - पंडित गागाभट्ट.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to मोठा by पाषाणभेद
In reply to गंभीर विषय !! by अर्धवटराव
In reply to नेमाडे यांची ग्रंथसंपदा by चित्रगुप्त
(विषय दिलेला नाही)