कानसेन कोण : भाग १३
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत.
कानसेन क्रमांक ९५: मेघवेडा
कानसेन क्रमांक ९६: रेवती, मेघवेडा
कानसेन क्रमांक ९७: चतुरंग
कानसेन क्रमांक ९८: चतुरंग,आनंद
कानसेन क्रमांक ९९: सहज, मिसळपाव
कानसेन क्रमांक १००: सहज
कानसेन क्रमांक १०१: मेघवेडा
कानसेन क्रमांक १०२:
कानसेन क्रमांक १०३:
कानसेन क्रमांक १०४:
कानसेन क्रमांक १०५:
९५: हिंदी मु़खडा.
वाचने
15215
वाचनखूण
प्रतिक्रिया
44
आता तू भाग घेउ शकणार नाहीस!;)
रेवती
In reply to आता तू भाग by रेवती
हा हा हा
चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या म्हणतात ते हेच का ;)
प्रभो क्लू दे ना!
रेवती
In reply to प्रभो क्लू by रेवती
क्लू : आशाबाई आणी ओ पी
क्लू २: बबिता आणी विश्वजीत
घ्या!
व्हिडिओत मुखड्याच्या आधी शायरी असल्याने गडबडलो होतो! पण ऐन वेळी द्येवांनी बबिता आणि विश्वजीतचा क्लू दिल्याने कन्फर्म.. हेच!
९६: हिंदी, अंतरा, मन्ना डे
In reply to कानसेन ९५: मेघवेडा by प्रभो
लागा चुनरीमे दाग
दुवा
रेवती
९७: मराठी, अंतरा
चित्रपटातील नसल्याने फक्त ध्वनीफीत चालेल..
In reply to कानसेन ९६ : रेवती आणी मेघवेडा - विभागून by प्रभो
http://www.youtube.com/watch?v=r0QxzQrFG9g
चतुरंग
In reply to कानसेन ९६ : रेवती आणी मेघवेडा - विभागून by प्रभो
राम जन्मला ग सखे
http://www.emusic.com/album/Sudhir-Phadke-Ram-Janmala-Ga-Sakhi-MP3-Download/10834522.html
कानसेन क्र. ९७ : चतुरंग
९८: हे खास सहजरावांसाठी, हिंदी, मुखडा
ख्वाब तो
स्वारी ये कहा आगये हम
In reply to ये कहां आगये हम?? by प्रमोद्_पुणे
लिंक पण द्या हो प्लीज, नायतर विजेता नाही घोषीत करता येत.. :(
http://www.youtube.com/watch?v=XWKXpC2JTVU
मी लिंक दिली असली तरी गाणं प्रमोद_पुणे ह्यांनीच ओळखलं आहे.
चतुरंग
..ठिक आहे हो.. मजा येत आहे.
लिंक कशी द्यायची ते नाही ना जमत..
रंगाशेठ, या टायमाला विभागून बरंका..४ मिनीट आधी प्रमोद यांनी गाणं ओळखलेलं..
कानसेन क्र. ९७: चतुरंग आणी प्रमोद्_पुणे
९८: ८० च्या दशकातल्या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा मु़खडा..
In reply to विभागून by प्रभो
शायद प्रभो के शादी का खयाल?
दुवा शोधतोय
अरेच्या, परत विभागून....
कानसेन क्र. ९८ : सहज आणी मिसळपाव..
९९ : हिंदी, मुखडा (टीप: तू नळी वर हा पीस मिळण्याची शक्यता कमी आहे.. ;) )
In reply to अरेच्या, by प्रभो
वा! मस्त मालिका!
कानसेन ९९ : परत एकदा...सहजराव...
१००: हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या चित्रपटातील एक गाणं, अंतरा दिलाय.. :)
In reply to कानसेन ९९ : by प्रभो
हे गाणं आम्हाला येत हाये, पण १०० वर्षांच्या (उदा. सहजकाका) लोकांसाठी उत्तर देत नाही. :)
-Nile
In reply to कानसेन ९९ : by प्रभो
मधुमती - माईलस्टोन!
एक हिंट : या चित्रपटात दिलिप कुमार आहे.

मेघवेडा अगेन...
मोजणी चुकल्याने १०० वा प्रश्न हा १०१ वा होता....९८ क्र दोन वेळा रीपीट झाला. :D
म्ह्णून कानसेन क्रः १०० :सहज
कानसेन क्र. १०१ : मेघवेडा
१०२ : मराठी, अंतरा
In reply to मेघवेडा by प्रभो
अरे एखादा क्लू दे ना!
रेवती
हे गाणं तू नळीवर नसल्याने, याचे उत्तर देत आहे...
बाई गं केळेवाली मी सांगा तुमला शोभंल का?? पांडू हवालदार मधील...
१०३: हिंदी, मु़खडा
In reply to हे गाणं तू by प्रभो
निले निले अंबर पे सारखं वाटलं पण ते नाहिये.
क्लू दे.
रेवती
मोस्टली हा 'बेकरार करके हमे' चा इन्ट्रो आहे पण रिमिक्समधला! अगोदर भलतेच म्युझिक वाजतेय पण मी गिटारचा एक हलका स्ट्रोक वाजला त्यावरून अंदाज केला..
प्लीज रिमिक्स वापरू नका..
In reply to मोस्टली हा by डॉ.प्रसाद दाढे
http://www.youtube.com/watch?v=K40cgUxtErA
कारण ह्या ओरिजिनल क्लिपमधे हा पीस नाही वाजलेला ऐकू येत! :(
चतुरंग
In reply to एक्झॅक्टली!!! by चतुरंग
रिमिक्स नाहिये एवढं नक्की..माझ्याकडील गाण्यात आवाज हेमंत कुमारांचाच आहे... रिवायवल मधील असू शकेल..
दाढे साहेब, सॉरी.. सर्व प्रयत्न करणार्या कानसेनां झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.
मंडळी मी थोडा वेळ रजा घेतो आहे..बहुगुणी/चतुरंग यापुढे धागा चालवतील.
सर्वांचे सहकार्याबद्दल धन्यवाद..
सहजरावांना शेंचुरीच्या शुभेच्छा!!
In reply to मंडळी मी by प्रभो
नॉलेज ट्रान्स्फर सुरु आहे! ;)
(विद्यार्थी)चतुरंग
अहोपण उत्तर तर देऊन जा.. आणि प्लीज प्लीज हे रिमिक्सचे
खूळ इथे आणू नका. तुम्ही वर दिलेला पीस हा मूळ गाण्यात अर्थातच नाही मग तुम्ही तो स्पर्धेला टाकणं आणि कानसेनांना ओळखायला
लावणं हा वेडेपणा आहे कारण एकाच गाण्याची अनेक रिमिक्स असू शकतात (कोणीही ऐरागैरा सिंथवर बसून दोन मिनिटात ते करू शकतो; फार लांब कशाला माझ्यासारखा हौशी सिंथवादकही ते करू शकतो) जर तुम्ही दिलेला पर्टिक्यूलर रिमिक्स ट्रॅक जर कानसेनाने (कदाचित घृणेपोटी) कधी ऐकला नसेल तर बापजन्मात गाण्याचा पत्ता लागणार नाही इतकी विसंगती मूळ गाण्यात आणि रिमिक्सच्या इन्ट्रोत असू शकते. उदा. तुम्ही दिलेल्या बेकरार करकेच्या ट्रॅकमध्येच पाहा.
In reply to अहोपण by डॉ.प्रसाद दाढे
उत्तर बरोबर आहे...
माझ्या या गाण्यांमुळे धाग्याचं वातावरण गढूळ होऊ नये म्हणून मी व्हीआरस जाहीर करत आहे.. ;)
दाढे साहेब, माझं एक निरिक्षण आहे..चित्रपट एडिट केला असल्याने बर्याच वेळा विडिओ मधे पीस नसतो तो ऑडिओ मधे असतो...हे प्रश्न १०३ साठी नाही पण.. :(
तुम्ही म्हणता ते खरे आहे. अनेकदा असे होते की यूट्यूबवर किंवा
ओरिजिनल डिव्हीडीवरसुद्धा चित्रपटातले अनेक प्रसंग व गाणी काटलेली असतात. माझ्याकडे 'तिसरी मंझीलची' ओरिजिनल डिव्हीडी आहे त्यात 'देखिये साहेबो' हे आख्खे गाणे तसेच शम्मी कपूर
प्रेमनाथच्या बंगल्यात पहिल्यांदाच आशा पारेख व तिच्या मैत्रिणींना घेऊन जातो तो विनोदी सीनच नाही. ह्याला उपाय..? कदाचित जुन्या व्ही एच एस कॅसेटवर पूर्ण चित्रपट असावा; शोधून त्याची आपल्यापुरती डिव्हीडी बनवली पाहिजे!
आता तू भाग