Skip to main content

आओ, कानसेन, पहेचानो...भाग ९

लेखक मेघवेडा यांनी शुक्रवार, 09/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
बहुगुणी यांनी चालू केलेली स्पर्धा आता आम्ही या भागात पुढे चालवतोय. उद्देश हा की, या खेळाची मला सर्वांना लुटता यावी.. तेव्हा पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... या आधीचे दुवे: भाग ८ (यात आधीच्या भागांचे दुवे मिळतील! मंग.. आमची मकी हुश्शार है! तिने दिलेत सगळे दुवे ऑलरेडी! :D) *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक ५६: क्लिंटन कानसेन क्रमांक ५७: प्रभो आणि मस्त कलन्दर कानसेन क्रमांक ५८: मिसळपाव कानसेन क्रमांक ५९: मेघवेडा कानसेन क्रमांक ६०: मिसळपाव कानसेन क्रमांक ६१: रेवती कानसेन क्रमांक ६२: चतुरंग ***************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! आता पुढलं कोडं कानसेन क्रमांक ६३ एका अत्यंत गाजलेल्या लावणीचा हा अंतरा :
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18319
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

करंगळी मोडली. व्हिडीओ शोधते अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मूळ प्रतिसाद संपादित केला तर पैला लंबर जाईल म्हणून इथेच उपप्रतिसाद देणार! ;-) चित्रपटः पडछाया संगीत, आवाजः आशा भोसले गीतः गदिमा वरिजनल व्हीडो आणि गानं मिलालं नाय, म्हूनशान हा पहा: http://www.youtube.com/watch?v=Np9JzwUPJAc सॉल्लिड क्यूट आहे ही पोरगी! अदिती

In reply to by मिसळपाव

सॉरी, सॉरी! 'काका' होण्यापासून वाचवते तुम्हाला मिभोकाका!! बाकी प्रतिसाद उडायला नकोत म्हणून ह्या गाण्याच्या ओळी! अदिती

In reply to by Nile

अरे हो, अंमळ गंमतच झाली माझी!! असो ... माझ्यावर का होईना, तेवढंच हसायला कारण झालं ना!! :D :D :D अदिती

ऐन दुपारी, यमुना तिरी... दुवा रेवती

In reply to by रेवती

ए, मूळ दुवा नै हं मिळाला! जर अदितीला मिळाला तर तीच कानसेन!:) रेवती

अरे व्वा.. चक्क चक्क अदिती? गुडगुडाट!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

मंजे काय, आमी काय मानूस नाय, आमाला काय भावना नाय? आम्ही पण माणूस आहोत, आम्हालाही आपलं म्हणा! (इन् कानसेन) अदिती

अदितीने जरी उत्तर आधी दिलेले असले तरी तिने दुवा दिलेला नाही. तीज ताकिद देण्यात येत आहे, की गाण्याच्या नावाचा रुमाल टाकून "व्हिडिओ शोधते" वगैरे सांगून पळणे चालणार नाही! :D रेवतीतैंनी जरी उत्तर १ मिनीट उशीरा दिलं असलं तरी व्हिडिओसकट असल्याने त्यांना अग्रक्रम देण्यात येत आहे. कानसेन क्र. ६३ : रेवती आणि अदिती. पुढील कोडं : कानसेन क्र. ६४ एक नितांतसुंदर हिंदी गाण्याचा हा अंतरा. (परत एक फुल्टॉस. रेवतीतै ओळखणार लगेच. :) )

In reply to by मेघवेडा

साफ निषेध! आमचं इंटरनेट स्लो म्हणून आम्ही रूमाल टाकला तर आम्ही नंतर काय!! एवढं करून ओरिजिनल व्हीडीओ दिलाच नाही, वर गाण्याची माहिती पण मीच दिली ... नॉय चॉल बे ... नि षे ध!! त्यातून अ हा र च्या आधी येत असल्याने मलाच अग्रक्रम मिळाला पाहिजे. ही साफ कंपूबाजी आहे .... X( आणि या प्रतिसादातलं तुझं ग्याजेट गंडलं आहे, मला काहीही दिसत नाहीये! त्यामुळे डब्बल निषेध!! अदिती

बरोबर! कानसेन क्र. ६४ : मराठे. अदिती, उगी उगी. ;) आता कानसेन क्र. ६५ साठी खास रिक्वेस्टवरून, एका उडत्या चालीच्या गाण्याचा हा अंतरा.

In reply to by मिसळपाव

अच्छा, अच्छा हा सगळा कंपूबाजीचा प्रकार दिसतो आहे ... आधीच ठरलेलं दिसतंय कोण जिंकणार ते! ;-) (पळा आता, नाहीतर मेवे आणि मकी, दोघंहीजण मराठेंना जोडीला घेऊन बदडतील मला!!) अदिती

In reply to by मेघवेडा

'चला जाता हूं किसिकी धून में।' दुवा सिनेमा: मेरे जीवन साथी गायकः किशोर कुमार' ..हे जरा सोप्पं होतं

In reply to by मराठे

च्यामारी, प्रतीसाद टंकून प्रकाशीत करण्याआधिच तीन उत्तरं आली! लोकांचं टायपींग स्किल चांगलच आहे.

चला जाता हूँ किसी की धुन में मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त! कानसेन क्र ६५ : प्रभो. पुढलं.. कानसेन क्र. ६६ साठी : पुन्हा एकदा एक उडत्या चालीचं हिंदी गाणं. :) @मिसळपाव : इस्निप्स ट्राय करतो. :)

आगे सिधी लगी दिलपे ऐसी कटरिया मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आई ग्ग!! जबरदस्त.हाफ टिकिट काय खेळताहेत सारे...अगदी भांडुन, भांडुन!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

मघाच्याच रूलप्रमाणे (रेवती आणि अदिती) कानसेन क्र. ६६ : मराठे आणि मस्त कलन्दर. आता मिसळपाव यांच्या स्पेशल रिक्वेस्टवरून आम्ही कडू.कॉम वर रजिस्टर केलेलं आहे. पुढलं.. कानसेन क्र. ६७ साठी .. हा थोड्या अलिकडच्या हिंदी गाण्याचा अंतरा :

In reply to by मेघवेडा

ग्याजेट दिसत नाही. सबब धाग्यावर बहिष्कार टाकून (मी पळून) जाते आहे. अदिती

In reply to by मेघवेडा

कानसेन क्रः ६६ = मस्त कलन्दर.. मला गाणं माहित नव्हतं .. मी फक्त दुवा दिला.

मागची सगळी गाणी माझ्या नवर्‍यान ओळखली म्हणुन त्याला घेउन बसले तर गाण नविन!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

सॉलिड अ‍ॅडिक्टिव आहे.

In reply to by मिसळपाव

च्यायला 'आता' आमचं उलट झालंय. वरची तिन्ही गाणी येत होती. खालचं काय शिरना डोस्क्यात. :| ए मेव्या व्यनीने हिंट धाड रे लेका जरा. -Nile

ओके. कानसेन क्र. ६६ : फक्त मस्त कलन्दर मस्त! कानसेन क्र. ६७ : मराठे. @ अपर्णा अक्षय : आता हे खास तुमच्यासाठी आणि तुमच्या अहोंसाठी! :) कानसेन क्र. ६८ साठी हा एक जुन्या हिंदी गाण्याचा अंतरा. आधीच क्लू देतो : किशोरदांचं गाणं आहे. आणि डीआयव्ही व कडू दोन्ही विजेट्स देत आहे. नंतर पिरपिर नको.. :P

In reply to by मेघवेडा

~X( यात दुसर्‍याचे केस ओढणार स्मायली पण हव होत, शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

In reply to by स्पंदना

तुमचे अहो तुमचे केस ओढतायत का? :P

In reply to by मेघवेडा

ओके. हिंट. एका जुन्या हिंदी चित्रपटाचं शीर्षक गीत आहे. कलाकार : शम्मी कपूर, लीना चंदावरकर, विनोद खन्ना आणि संध्या रॉय! :) आता हाफ व्हॉली असावी! ;)

In reply to by मेघवेडा

इतक्या हिंटा एकदम देउ नको रे, गुगलेबल होउन जातं मग. :) -Nile

मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by मस्त कलंदर

हाहाहा! ही मकी अंमळ गंडलीये. पोरी.. जा अभ्यास कर. तुझं धड ना इथे ना तिथे लक्ष असं झालंय. तू चित्रपट बरोबर ओळखलास पण आपला उपक्रम गाणं ओळखण्याबद्दल आहे माझ्यामते! गाणं चुकीचं आहे हे! लोल! =)) =)) =))

सिनेमा: मन का मीत (source: imdb) ... हे पण चुकलं

In reply to by प्रभो

ह्याततरी तो पीस कुठे आहे रे? गुगलुन दोन्ही गाणे आधिच ऐकुलेला. ;) -Nile

In reply to by प्रभो

हा हा हा.. हा प्रभ्या पण गंडला! अरे गाणं शोधा मित्रांनो गाणं.. नुस्ता चित्रपट शोधून काय फायदा? =)) =)) =))

नाही हो तो पीस नाही त्यात पण!! मी आल्यावर अवघड गाण... शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

अथक परिश्रमांनंतर आमचे स्नेही श्री श्री प्रभो यांनी शेवट गाण हुडकून काढलंच त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! श्री श्री नाईळ यांनी दिलेल्या व्हिडिओमध्ये नेमका तोच पीस नाहीये. =)) पण तरी त्यांनी योग्य व्हिडिओ पहिल्याच प्रयत्नात दिल्याबद्दल त्यांच्या नावाचाही विचार करण्यात येत आहे. तस्मात् कानसेन क्र. ६८ प्रभो आणि नाईल.

In reply to by मेघवेडा

तोच पिस मिळत नव्हता म्हणुन तर केव्हापासुन लटकलं होतं. पण किशोरच तेव्ह गाणं होत (अन इतर हिंटा मॅच होत्या. :) -Nile